प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख!
हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा..
जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्या प्रसंगांपैकी एक प्रसंग..
दुपारचे जेवण सुरू होते..
माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्या सहकार्याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती...
आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला..
कोणाकडून आला हे कळायचा मार्गच नव्हता..
शेवटी असा निष्कर्ष निघाला की "आवाज आमच्या टेबलावरचा नसून बाजूच्या टेबलावरचा असावा..
अचानक आमचा नर्या वदला...
आय डोण्ट नो दॅट हू ईज फार्ट ऑन द टेबल, मे बी ईट इज A, ऑर मे बी ईट इज B! बट व्हाय डोण्ट यु गाइज युज वॉशरूम्स बिफोर स्टार्टिंग वर्क इन द मॉर्निंग..? इट शुड बी युस्ड..यू नो..
आम्ही सर्वजण नाक दाबतच चेहर्यावर काय काय भाव दर्शविले असावेत देव जाणे!! :D
प्रतिक्रिया
30 Jun 2013 - 9:15 pm | मोदक
हाभिनंदण!!! :-))
30 Jun 2013 - 9:23 pm | प्रचेतस
अगगगगगागगगा.
बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे?
30 Jun 2013 - 9:41 pm | मोदक
बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे?
ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून आहे का..? ;-)
30 Jun 2013 - 9:48 pm | प्रचेतस
ते बाकी किस्नाच सांगू शकेल आता.
30 Jun 2013 - 9:49 pm | किसन शिंदे
हे बुवांना उद्देशून मुळीच नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात नित्तांत आदर आहे. :)
1 Jul 2013 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा
आंम्हाला उ...द्दे...शून????? :-O काय अंदाज नै बुवा????? :-b =))
30 Jun 2013 - 9:41 pm | सस्नेह
अ. भा. सिंव्हगड धायरी रोड मिपाकर संघाचा इजय असो !
30 Jun 2013 - 9:45 pm | पैसा
किसना यू टू??!! :D
30 Jun 2013 - 11:28 pm | प्यारे१
हा लेख मूळचा दुसर्याच कुणी लिहून किस्नाच्या नावावर खपवला असावा आहे विशेष सूत्रांकडून समजते. (इथे खरा प्रेरणास्त्रोत म्हत्त्वाचा आहे ;) )
अन्यथा किस्नाची प्रतिभा येवडी 'हुच्च' नाही असे णमूद करतो.
- अंदाजपंचे दाहोदरसे प्यारे ;)
1 Jul 2013 - 5:02 am | स्पंदना
इथेच दडल होतं पण दिसत नव्हत.
When you talk, you are just repeating what you know.
But if you listen, you MAY learn something new.
हाय की नै मज्जा? :D
2 Jul 2013 - 1:51 am | अभ्या..
प्रायोजित फालतूपणाचा णिशेढ. :( :( :(
मेनूची पट्टी दोन दिवस काळ्या रंगाची करण्यात यावी.
3 Jul 2013 - 8:18 am | धन्या
अतिशय सुंदर लेख.
3 Jul 2013 - 8:22 am | किसन शिंदे
ड्वाॅळे पाणावले... :D
6 Jul 2013 - 6:14 am | अत्रुप्त आत्मा
धनाजीरावां परतिक्रियेमुळे ना? ;-)
आमचेही!!! :-b
6 Jul 2013 - 3:25 pm | बॅटमॅन
ही पादवंदना पाहून डॉळे पाणावले (अन काही केस जळून गेले) =)) =)) =))
7 Jul 2013 - 11:12 pm | अग्निकोल्हा
आरंट यु रिअली रॉकिंग ?