लेखनप्रकार (Writing Type)
प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख!
हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा..
जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्या प्रसंगांपैकी एक प्रसंग..
दुपारचे जेवण सुरू होते..
माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्या सहकार्याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती...
आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला..
कोणाकडून आला हे कळायचा मार्गच नव्हता..
शेवटी असा निष्कर्ष निघाला की "आवाज आमच्या टेबलावरचा नसून बाजूच्या टेबलावरचा असावा..
अचानक आमचा नर्या वदला...
आय डोण्ट नो दॅट हू ईज फार्ट ऑन द टेबल, मे बी ईट इज A, ऑर मे बी ईट इज B! बट व्हाय डोण्ट यु गाइज युज वॉशरूम्स बिफोर स्टार्टिंग वर्क इन द मॉर्निंग..? इट शुड बी युस्ड..यू नो..
आम्ही सर्वजण नाक दाबतच चेहर्यावर काय काय भाव दर्शविले असावेत देव जाणे!! :D
प्रतिक्रिया
हाभिनंदण!!!
अगगगगगागगगा.
बाकी मित्र मात्र बरोबर
बाकी मित्र मात्र बरोबर शिंव्हगड रोड, वडगाव बुद्रुकचा शोधून काढलात बरे. हा असिंरोधाव्हावामा संघटनेचा सभासद तर नव्हे?ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून आहे का..? ;-)ते बाकी किस्नाच सांगू शकेल
ओ बुवा.. हे तुम्हाला उद्देशून
आंम्हाला उ...द्दे...शून?????
जय हो किसनदेवा !
किसना यू टू?
हा लेख मूळचा दुसर्याच कुणी
हे घ्या उत्तर किसन्द्येवा.
णिशेढ
अतिशय सुंदर लेख.
ड्वाॅळे पाणावले...
धनाजीरावां परतिक्रियेमुळे ना?
ही पादवंदना पाहून डॉळे
एब्सोलूट अनपेक्षित व्यक्ति विषय अन धागियाचे विडंबन.