खरबुजाचा आस्वाद
लेखनविषय (Tags)
संकष्टी म्हणजे कडक उपास. उगाच उपास म्हणायचा अणि खिचडी, साबुदाणे वडे हाणायचे हे बरे नाही. अजिबात काही खायचे नाही. आपला पोटाला आधार म्हणुन चार पाच फळं खाल्ली की झाल. फळं म्हणजे कलिंगड, फणस अशी मोठाली नाहीत, छोटीशी - सफरचंद, पेर, केळ, संत्र, मोसंब, चिकु वगैरे.
परवा रविवारी संकष्टी म्हणताना शनिवारी फळ आणली. बायकोनं आग्रह केला म्हणुन एक इवलस खरबूजही घेतलं. मोठ मजेशीर फळ! त्याची साल लक्ष वेधुन घेत होती. रविवारी सकाळी कॅमेरा बाहेर काढला, ते खरबूज टेबलावर जरा प्रकाशात घेतलं. अशी नक्षिदार साल लेन्स मधुन बघायला काय मजा आली म्हणता.
इथल्या खगोलशास्त्रज्ञांना हा एखाद्या ग्रहाचा फोटु वाटायचा
या नक्षीकामाची सुरुवात बुडातुन होऊन ती वर वलयाकारात पसरत गेली होती
सालीवरच्या रेघा रेघांच्या कलाकुसरीत मजा होती. कुठे शार्क, तर कुठे पंख पसरलेला समुद्रपक्षी तर कुठे पालथी पडलेली पाल असे असंख्य आकार दिसत होते. एका बाजुला सीमारेषा देखिल होती.
काही नक्षी जरा विरळ होती आणि शिकाऊ कलाकारान संगमरवरावर काढलेलं ओबड धोबड नक्षीकाम भासत होतं.
काही ठिकाणे समुद्रात उभ्या असलेल्या नौका आणि त्यांच्या आजुबाजुला तरंगणारी होडकी असा देखावा दिसत होता.
देठाच्या अगदी लगतचा भाग तुळ्तुळीत होता. थोड्या अंतरापासून आडव्या रेषांची वलयाकार नक्षी सुरू झाली होती आणि पुढच्या रेषा त्या वलयांकित रेषांना लंबरेषेत वर गेल्याहोत्या
जिथुन नक्षी सुरू झाली तिथुन मोठा प्रवाह रेषांना वेगाने बाहेरच्या दिशेने भिरकावत असलेले दिसत होते.
पलिकडच्या भागाचे निरिक्षन केले असता काही मानवी आकृत्या आणि चक्क ईंग्रजीतील 'ए' हे अक्षर दिसुन आलं.
फोटु टिपताना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. मग अचानक भूकेची जाणीव झाली आणि लगेचच आज संकष्टी असल्याची आठवण झाली. इतका वेळ मी खरबुजाकडे 'त्या' नजरेने पाहिलच नव्हतं. कॅमेरा बाजुला ठेवला आणि सुरी हातात घेतली.

प्रतिक्रिया
मस्त
सहमत
+२
फोटो अन "वेगळी नजर" ही आवडली.
मस्त!
मस्त फोटो, मला तरी हे एवढं
+१
आयडियाची कल्पना येकदम झाक
(No subject)
झकास फोटू, झकास वर्णन.
झकास फोटू, झकास वर्णन.
सही...
दिव्यदृष्टी आहे तुम्हाला असंच
वा देवा..!
हीहीही, उत्तम नजर आहे
जे देखे फोटोग्राफर......
मस्तच....फोटो आणि विचारशक्ती
सहमत...
व्वा वा वाह..! मान गये आपकी
कलाकाराची नजर ती कलाकाराचीच.
पॉशच
खरबुजाचा एक भन्नाट प्रकार मी
ऑ ?
हॅ हॅ हॅ. खरबुजे को देख
खीक्क...
अरे कलिंगडासोबत फ्लेवर्ड
अवंतराबद्दल सर्वसाक्षी काकांची माफी __/\__
मस्त.. फोटो पाहून दाद
मस्त लेख!
खल्लास!
बुंबास्टिक मस्त दिसताहेत फोटो
मस्त ....
छायाचित्रे आवडली.
मान गये..
सुंदर !
मस्त.. फोटो पाहून दाद
मस्त
झकास....