सेलीब्रीटी वॅक्स म्युजीयम, लोणावळा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज रविवारी दुपारीच न मागता चहा चा कप ४ .३० ला मिळाला तेव्हाच समजला आज 'सरकार' फिरायच्या मूड मध्ये आहेत ..पुण्याच्या ट्राफिक मध्ये गाडी घालायची नव्हती मग लोनावाल्याच्या दिशेने जाऊ असा विचार केला ..तिथल्या म्युजियम बद्दल ऐकला होता..
पुण्याकडून लोणावळाचा टोल नाका ओलांडला की लगेचच डाव्या बाजूला सेलीब्रीती वाकस म्युजियम चा बोर्ड दिसतो ..
सुनील कांडलोर या केरळी युवकाने हे म्युजियम सुरु केले आहे ..
सकाळी ९:३० ते रात्री १० अशी वेळ आहे..आणि १०० प्रती व्यक्ती प्रवेश फी आहे..फोटोग्राफीला मान्यता आहे
प्रवेश द्वार :
समोरच अण्णांचा नवीन पुतळा दिसतो
आपले शिवछत्रपती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रपिता महात्मा गांधी ( खर तर मला दिलिप प्रभावळकरच आठवले )
कै. राजीव गांधी
सद्दाम
नंतर कला क्षेत्रामधली काही शिल्पे
ए आर रेहमान ते पण ऑस्कर बरोबर
लाडका एम जे
कपिल दा जवाब नही !!
अँजेलीना जोली ( बघुन काळजात कळ उठली नाही , म्हन्जे "जमल नाही राव!!")
प्रख्यात गायिका सुब्बा लक्ष्मी
अजुन सुरुवात आहे ..पण खुप सुंदर प्रयत्न आहे ..अमिताभ, लता मंगेशकर, सचिन यांचे पुतळ्यांची उणीव भासली..
प्रतिक्रिया
जबरा.
:(
अगदी. अण्णांना भिऊन बाकीचे
.
जबराह. धन्स टू गणपा. सगळेच
बर्यापैकी एकून आहे या वॅक्स
+ १
एवढे खास वाटत नाहीयेत.
आता दिसले फोटो
हेच म्हणते.
कप्या जमतय!! अजुन फोटो
चला आताआमच्याकडे ही आहे
कपिलदेव आणि सुब्बुलक्ष्मी
दुवा
मस्त आहेत फोटो
अरे वा मस्त ! अण्णा तर
अप्रतिम...
सुंदर फोटो मी पण दोन
कुणी काही म्हणो पण मला तर
पहिल्या फोटो जिवंत माणसाचा आहे पुतळ्याचा नव्हे
त्या कपल्यानं कुठं लिवलंय तसं
हा घ्या..
मस्त! बघितले पाहिजे
फक्त अण्णा अणी गांधीबाबाच
बर्याच जणांशी सहमत
गांधीजी दिलिप प्रभावळकरच वाटतायत !
सुरेख !! अप्रतिम
भयानक