सध्या मी काय पाहतोय ? भाग ७
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्यांदा आणि बर्याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा... मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहिन जेव्हा हे घडुन येवुन या चित्रपटाचा सिक्वल तयार करुन पूर्ण होइल...
विशेष :- Lynn Collins [ कथेतील नाव :- Dejah Thoris ] तिच्या अनोख्या वेषभुषेत अत्यंत सुंदर दिसली आहे. :)
मी इतकचं सागतो... या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास हा Ock, Ohem, Ocktie, Wies Barsoom आणि Ock, Ohem, Ocktie, Wies Jasoom या दोन जादुई शब्दांच्या मधला आहे,बाकी तुम्ही या संपूर्ण प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्यावा असाच तो आहे. :)
खरंतर मी मागच्या भागात गॉडजिलाला म्हणालो होतो...तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. पण मला त्या चित्रपटा पेक्षा हा आधी द्यावा वाटल्याने, याने या भागाची सुरुवात केलेली आहे.
-
--
---
या धाग्यात प्रतिसाद देणार्यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ६
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कलम का बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswamiखिळवून ठेवणारेई अप्रतिम
💯
पाहिली नसेल तर नक्की पहा !प्रतापसूर्य बाजीराव पेशवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswamiकेऑस वॉकिंग महिला सशक्तिकरणाच्या हव्यासात भरकटलेले कथानक...
शेरनी
हा चित्रपट चांगला म्हणणे अवघड
जॉन कार्टर
धर्म एव हतो हन्ति धर्मो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.” :- Arnab Goswamiसहमत आहे
ह्या ओळी जिथून आहेत तिथे
धर्मच कलियुग आणत असल्याने
काही वेगळ्या क्लिप्स
मदनमोहनजी आणि लताजी
हल्लीच सहकुटुंब मेरा साया आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragonsनिळूभाऊ फुले या प्रतिभावंत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -तैरना है तो समंदर में तैरो नालों में क्या रखा हैं,प्यार करना है तो देश से करो औरों में क्या रखा हैं !व्हर्जिनिया उर्फ जॉन कार्टर...
बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।आपल्या ग्रहावर आपणच इतका
आपल्या ग्रहावर आपणच इतका धुडगूस घालतोय त्यात अधिकची भर कशाला ? :))) [ मला हल्कचा पहिला भाग प्रचंड आवडला होता. ] ही कथा मुख्यत्वे मंगळावरच्या राजकुमारीची आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.मंगळ नाव घेतल्याने सायफायचा फिल तयार होतो जो या चित्रपटाचा अजिबात भाग नाही, प्रुथ्वी ऐवजी लॉर्ड ओफ द रिंग प्रमाणे फँटसी जगही तयार करता आले असते... मंगळ प्रकरणच अनावश्यककारण ते पात्र मुळातच सुपरपावर असलेले नाही.अचांटा उंचिच्या अफाट लांबीच्या उड्या आख्या ग्रहावर फक्त एक माणुस मारु शकतो ही त्या ग्रहावरची सुपर पॉवरच आहे. एखादे पात्र बाहेरुन पृथ्वीवर येउन हे करु शकले असते जे कथानायक आहे तर सुपरहिरोच बनुन जाइल जेंव्हा विलनकडेही एक सुपर पॉवर आलेली आहे. इथेच डिस्नेचा गोंधळ उडाला त्याना कॅरक्टर काय आहे हेच समजले नाही आणि समजले हे गृहित धरले तर ते प्रेक्षकांना ठसवता आले नाही.इतका खर्च केला म्हणजे काहीतरी विचार करुनच केला असावा...च नक्किच, जगातील अत्यंत खर्चीक अपयशी चित्रपटमधे स्थान मिळवणे हे ध्येय नक्किच नसणार... पण ते झाले कारण कथानकासोबत पात्रांचा पुरेसा व्यवस्थित विचार केला नाही. गेम ऑफ थ्रोन्स मधील रेड वेडिंग कुठे अन मंगळाच्या राजकुमारीचे लग्न कुठे... बालचित्रपट प्रौढांसाठी म्हणुन बनवायचा यत्न केला की अशी फसगत तयार होते. मी स्वतः अॅनिमेशन पटांचा चाहता आहे पण जॉन कार्टरच्या कथानकातील बालिशपणा तरीही उठुन दिसतोमंगळ नाव घेतल्याने सायफायचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी
तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी पुर्वग्रह निर्माण करुन किवा कल्पना करुन तो पाहिला किंवा त्याची दुसर्या चित्रपटाशी तुलना केलीत तर आहे त्या चित्रपटाला अनुभवण्याचा आणि समजुन घेण्याचा आनंद आधीच गमावुन बसलेला असता.हा चित्रपट बघण्यापुर्वी याच्या स्टोरीबद्दल मला काहीच कल्पना न्हवती व टीवीवर याआधी एक दोन मिनीटे काही प्रसंग बघणे सोडले तर अन्य काहीच पाहिले न्हवते तेंव्हा हा चित्रपट मि संपुर्णपणे पुर्वग्रह न बघता बघितला पण सतत काहीतरी मिसींग आहे भट्टी व्यवस्थीत जमली नाही असेच वाटत राहील्याने त्यावर जरा विचार केल्यावर मला काही बाबी समोर आल्यासारख्या वाटल्या त्या मी इथे लिहल्या आहेत. आणि माझे मत फक्त चित्रपटाबाबत आहे पुस्तकांबाबत काही माहीत नाही...चित्रपट काही दर्जाहीन ठरत नाही इतके मात्र ठळकपणे सांगु शकतोअजिबात सांगु नका कारण चित्रपट दर्जाहिन आहे ही बाब मलाच मान्य नाही... चित्रपट काहीसा सबस्टंसहीन आहे हे नक्कि... एक ना धड व काहीसे भाराभर प्रकरण आहे. आपण चित्रपट एंजॉय केलात आनंद आहे. चित्रपट रशीयात पसंत केला गेला ? हरकत नाही पण तुर्त मी रशीयाला जाउन हा चित्रपट पाहु शकणार नसल्याने माझ्या चित्रपटावरील विधांनावर मी अजुनही ठाम आहे.पास...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaस्वाक्षरी
मी त्यावेळी सातवीत होतो (खोटे सांगत आहे माझे वय जोखु नये)
@ भक्ती / गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaरघुवरन पोटात धडकी भरवणारा एक दाक्षिणात्य खुनशी व्हिलन
आठवणी आठवणी आणि आठवणी... अरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaशिवा तुनळीवर हिंदीत आहे,
शिवा तुनळीवर हिंदीत आहे,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaसॉरी, शिवा तुनळीवर मलाही सापडत नाहीये
(No subject)
सुपरहिरो कमिंग-ऑफ-एज गोष्ट.
Bad liar
मजेशीर
आत्ताच तंत्र विद्येची ओळख या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahmanआजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song हिंदीमधे :)
Hindu Genocide in Bengal + Saudi Prince Against #Hadees
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master@मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Masterमदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )Case Study on Ajit Doval | Super Spy | James Bond of India |
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )।। सेंट्रल वीस्टा ।।पुरोगाम्यांना 'सर्वौच्च थप्पड'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )(No subject)
या लघुपटामागची कथित
@ Ujjwal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।Story of Late Major Padmapani Acharya
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Teri Mitti Female Version - Kesari | Arko feat. Parineeti Chopra | Akshay Kumar | Manoj MuntashirTHE VEDIC GEOMETRY + 10 CRAZY STORIES From India's History
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinजे उत्तम आहे ते स्विकारावेच लागेल
जे उत्तम आहे ते स्विकारावेच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einsteinहे करताना आपला इतिहास गौरवशालीच आहे
आपले ज्ञान आता आधुनिक
हा गैरसमज निर्माण होऊ न देणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einstein