एक मराठा लाख मराठा
" एक मराठा लाख मराठा "
पूर्वी गुंजला होता नाद
गिनीज बुकात नाव नोंदवुनी
मराठ्यांनी घेतली होती दाद
नव्हता कुणाचा अंकुश तेथे
नव्हते कुणीही नेते
गल्लोगल्ली येऊनि मिसळले
लाख लाख मराठे
काकासाहेब गेले बुडुनी (?)
झाला मोठा आघात
बंद पुकारला खरा तरीही
पण चढला हिंसेचा माज
मी हि मराठा तरी
भेदत आलो चक्रव्हुय ते सारे
शांततेतच खरा जोर असे
नको हिंसेचे वारे
मराठा असूनही आज मला
वाटत आहे लाज
पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा
नको आरक्षणाचा साज
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
69074
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
आयला !!!!!!!
बस्स काय खांदवे भाऊ , मी
In reply to आयला !!!!!!! by सोमनाथ खांदवे
नको आरक्षणाचा साज
नको आरक्षणाचा साजठार निषेध !! मराठा समजाच्या भावना दुखाऊ नका . आरक्षण ही केवळ मागणी नाही , गरज आहे गरज ! आणि कोंबडं झाकुन ठेवलं म्हणुन सुर्योदय होण्याचं टळत नाही ! कोणी किती ही विरोध करा , मराठा आरक्षण होणारच आणि नुसते होणारच नाही तर अन्य अरक्षणांप्रमाणे यावश्चंद्रदिवाकरौ रहाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे !मित्रा , मला तुझ्या भावना
In reply to नको आरक्षणाचा साज by प्रसाद गोडबोले
??? खवचट प्रतिसाद आहे तो!!!
In reply to मित्रा , मला तुझ्या भावना by खिलजि
कुठला प्रतिसाद आपल्याला खवचट
In reply to ??? खवचट प्रतिसाद आहे तो!!! by एमी
नको आरक्षणाचा साज
In reply to कुठला प्रतिसाद आपल्याला खवचट by खिलजि
हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला
In reply to नको आरक्षणाचा साज by एमी
मराठा समजाला आरक्षण मिळालेच
In reply to हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला by प्रसाद गोडबोले
तुमची अशी भूमिका का आहे ते
In reply to मराठा समजाला आरक्षण मिळालेच by एमी
तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?>>>> सांगतो पण त्या आधी तुम्हाला माझा इतका स्पष्ट लिहिलेला प्रतिसाद खवचट का वाटाला ते सांगु शकाल ?कारण मराठा आरक्षणाला इतकं
In reply to तुमची अशी भूमिका का आहे ते by प्रसाद गोडबोले
तुमची अशी भूमिका का आहे ते
In reply to कारण मराठा आरक्षणाला इतकं by एमी
उत्तरासाठी आभार _/\_
In reply to तुमची अशी भूमिका का आहे ते by प्रसाद गोडबोले
@मार्कस ऑरेलियस
In reply to तुमची अशी भूमिका का आहे ते by प्रसाद गोडबोले
खरंच आपण मराठा आहात
खरंच आपण मराठा आहात ?
मित्रा , हा सिद्धेश्वर विलास
In reply to खरंच आपण मराठा आहात ? by शिवाय
एक नं !!!!!!
In reply to मित्रा , हा सिद्धेश्वर विलास by खिलजि
खांदवे साहेब टंकताना चुकलात
In reply to एक नं !!!!!! by सोमनाथ खांदवे
तुमची भूमिका सुसंगत
In reply to मित्रा , हा सिद्धेश्वर विलास by खिलजि
तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच
त्यामुळे आता मला स्व/कम्पू
In reply to तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच by एमी
राज्यघटना जनतेस हवी तशी ठेवावी हे सर्वात उत्तम.
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
....तरी प्रश्न आहेत हे नक्की.
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
आरक्षणाचा जांगडगुत्ता
In reply to ....तरी प्रश्न आहेत हे नक्की. by माहितगार
अॅमी ताई आपण स्वतःच्या मताच्या विरोधातला लेख ?
In reply to आरक्षणाचा जांगडगुत्ता by एमी
प्रश्न काय आहेत आणि त्यावर
In reply to अॅमी ताई आपण स्वतःच्या मताच्या विरोधातला लेख ? by माहितगार
@ अॅमीताई
In reply to प्रश्न काय आहेत आणि त्यावर by एमी
अँमी ताई, मला आपला प्रबोधनाचा
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
आरक्षणाची मागणी का होते आहे
In reply to तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच by एमी
कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण
In reply to तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच by एमी
...त्यासाठी खाजगी जमीनमालकी
In reply to कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण by एमी
बरोबर अॅमी.
प्लीज नोट
फसवा युक्तीवाद?
अॅमी
In reply to फसवा युक्तीवाद? by स्वधर्म
मराठा उद्रेकाला जबाबदार कोण?
हि लढाई गमावणारे आपण म्हणजे नेमके कोण ?
In reply to मराठा उद्रेकाला जबाबदार कोण? by एमी
आपण म्हणजे सगळेच आले त्यात.
In reply to हि लढाई गमावणारे आपण म्हणजे नेमके कोण ? by माहितगार
मा. विलासराव देशमुख
रोचक पण त्या व्यासपिठावरचे आज
In reply to मा. विलासराव देशमुख by चौथा कोनाडा
देशमुखांनी काय तोडगा सुचवला
In reply to मा. विलासराव देशमुख by चौथा कोनाडा
@ अँमी ताई
In reply to देशमुखांनी काय तोडगा सुचवला by एमी
अच्छा. धन्यवाद.
In reply to @ अँमी ताई by खिलजि
आताच आलेल्या ताज्या
https://www
अतिशय रोचक माहिती आहे या
In reply to https://www by पुंबा
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे काय , ह्यासंबंधीचा
सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं माझं आकलन
थोडस करेक्शन !!!
In reply to सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं माझं आकलन by गामा पैलवान
आरक्षण फक्त आर्थिक निकष आणि
In reply to थोडस करेक्शन !!! by सोमनाथ खांदवे
मिळालेच पाहिजे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप जैसा कोई मेरी ज़िन्दगी मे आये तो बात बन जाए, हा हा बात बन जाए... :- Qurbani [ ( Nazia Hassan ) ]आंदोलन बदनाम होण्याची कारणे सापडली
आरक्षण जातीवर आधारीतच हवे.
(ती टिना डाबी च होती ना जिचे
In reply to आरक्षण जातीवर आधारीतच हवे. by पिलीयन रायडर
ओके, म्हण्जे दलित असतील तर
In reply to (ती टिना डाबी च होती ना जिचे by एमी
मुळात इथे टीना डाबीचे नाव का
In reply to ओके, म्हण्जे दलित असतील तर by पिलीयन रायडर
काही वेगळ्या बाजू
In reply to मुळात इथे टीना डाबीचे नाव का by एमी
नाही, देवयानी खोब्रागडे नाही.
In reply to मुळात इथे टीना डाबीचे नाव का by एमी
मला टीनाचा मुद्दा कळत नाहीय.
In reply to नाही, देवयानी खोब्रागडे नाही. by पिलीयन रायडर
टिनाहून जास्त मार्क होते
In reply to मला टीनाचा मुद्दा कळत नाहीय. by एमी
टीना ला मेन्स मध्ये सर्वात
In reply to टिनाहून जास्त मार्क होते by पिलीयन रायडर
तुम्ही ना जरा शांतपणे वाचा
In reply to टीना ला मेन्स मध्ये सर्वात by बार्नी
तिला कोणतीही "सवलत" घेण्याची
In reply to मला टीनाचा मुद्दा कळत नाहीय. by एमी
प्रतिनिधित्व कायद्यानुसार
In reply to तिला कोणतीही "सवलत" घेण्याची by एमी
प्रतिनिधित्व कायद्यानुसार
In reply to प्रतिनिधित्व कायद्यानुसार by पिलीयन रायडर
मोठेपणा स्वतःच्या "जातिकडे"
In reply to प्रतिनिधित्व कायद्यानुसार by एमी
काय अर्थ काढणे अपेक्षित आहे
In reply to मोठेपणा स्वतःच्या "जातिकडे" by पिलीयन रायडर
मी काहीही सांगून काय उपयोग?
In reply to काय अर्थ काढणे अपेक्षित आहे by एमी
मॅडम,
In reply to मी काहीही सांगून काय उपयोग? by पिलीयन रायडर
"When you're accustomed to
In reply to नाही, देवयानी खोब्रागडे नाही. by पिलीयन रायडर
मी कधी म्हणलं की लोक तसे
In reply to "When you're accustomed to by बार्नी
जर दलित घरात आधीच पैसा आणि
In reply to मी कधी म्हणलं की लोक तसे by पिलीयन रायडर
8) Creamy layer amongst
In reply to जर दलित घरात आधीच पैसा आणि by बार्नी
हे लोक आता शिकून सावरून
In reply to 8) Creamy layer amongst by सुबोध खरे
तुम्ही एक मिनिट शांतपणे वाचा
In reply to जर दलित घरात आधीच पैसा आणि by बार्नी
+१
In reply to तुम्ही एक मिनिट शांतपणे वाचा by पिलीयन रायडर
अगदी सहमत काका.. अगदी परफेकट
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
बार्नीजी हा जागेचा मुद्दा मला
In reply to "When you're accustomed to by बार्नी
कालच्या लोकमत या वाहिनीवरील
हे सगळे कोणत्याही आरक्षणाच्या
In reply to कालच्या लोकमत या वाहिनीवरील by अविनाशकुलकर्णी
काय आहे 'तामिळनाडू पॅटर्न'
तमीळनाडूचा 69% आरक्षण पॅटर्न-
In reply to काय आहे 'तामिळनाडू पॅटर्न' by अविनाशकुलकर्णी
मी स्वतः त्यादिवशी कामावर
...खासकरून राजकारणी लोक , जे
In reply to मी स्वतः त्यादिवशी कामावर by खिलजि
तुमचा वरच्या एका प्रतिसादातील
एस सी एस टी ला लोकसंख्ये
In reply to तुमचा वरच्या एका प्रतिसादातील by दुश्यन्त
दुश्यंतचा प्रतिसाद पुन्हा अभ्यासावा
In reply to एस सी एस टी ला लोकसंख्ये by एमी
मंडल आयोगनुसार ओबीसींना २७%
In reply to दुश्यंतचा प्रतिसाद पुन्हा अभ्यासावा by माहितगार