एक मराठा लाख मराठा
In reply to आयला !!!!!!! by सोमनाथ खांदवे
नको आरक्षणाचा साज
ठार निषेध !!
मराठा समजाच्या भावना दुखाऊ नका . आरक्षण ही केवळ मागणी नाही , गरज आहे गरज !
आणि कोंबडं झाकुन ठेवलं म्हणुन सुर्योदय होण्याचं टळत नाही ! कोणी किती ही विरोध करा , मराठा आरक्षण होणारच आणि नुसते होणारच नाही तर अन्य अरक्षणांप्रमाणे यावश्चंद्रदिवाकरौ रहाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे ! In reply to नको आरक्षणाचा साज by प्रसाद गोडबोले
In reply to मित्रा , मला तुझ्या भावना by खिलजि
In reply to ??? खवचट प्रतिसाद आहे तो!!! by एमी
In reply to कुठला प्रतिसाद आपल्याला खवचट by खिलजि
In reply to नको आरक्षणाचा साज by एमी
हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला आहे.>>>> तुम्हाला असं का वाटलं ? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या नाहीतर चुकीचे आरोप केल्य्याबद्दल माफी मागा ! मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची पहिल्या पासुन ठाम भुमिका आहे !
In reply to हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला by प्रसाद गोडबोले
In reply to मराठा समजाला आरक्षण मिळालेच by एमी
तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?
>>>> सांगतो पण त्या आधी तुम्हाला माझा इतका स्पष्ट लिहिलेला प्रतिसाद खवचट का वाटाला ते सांगु शकाल ? In reply to तुमची अशी भूमिका का आहे ते by प्रसाद गोडबोले
In reply to कारण मराठा आरक्षणाला इतकं by एमी
तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?मराठा समाजतील सर्वच जण पुढारलेले आहेत हा बर्याच लोकांचा गैरसमज आहे. काही शहरातील किंव्वा श्रीमंत गावातील जमीनदार मराठा वर्ग पुढारलेला आहे बाकी बहुतांश मराठा समाज हा मागासलेलाच आहे. त्यांना ही समान संधी मिळालेल्या नाहीत . अगदी SC ST इतका सामाजिक मागसले पणा नसल तरीही किमान OBC इतका मागासले पणा नक्कीच आहे . आता काही स्वतःच्या पहाण्यात आलेली उदाहरणे सांगतो, मी सातार्यात राहिलो आहे , आणि पहिल्यापासुन स्पष्ट बोलण्याची सवय असल्याने कट्टर सनातनी असुनही माझे सर्वच्या सर्व जातीतले मित्र होते. मझ्य कॉलेजात मी चौथा रॅन्कर होतो आणि माझ्या पेक्षा वर ३ मुली होत्या ज्या मराठा समजतील होत्या. केवळ इंजिनियरिंग / मेडिकल ची फी भरता येणे शक्य नाही म्हणुन बी.एस.स्सी ला अॅडमिशन घ्यावे लागले होते त्यांना . त्या तिघिंपैकी कोणाच्याच घरची आर्थिक स्थिती बक्कळ नव्हती . सर्वच्या सर्व दुरवर असलेल्या खेड्यातुन प्रवास करुन कॉलेजला येत. केवळ वडीलोपार्जित थोडीफार शेती आहे म्हणुन ह्यांना सामाजिक दृष्ट्या प्रगत म्हणात येईल का ? जी अवस्था ओ.बी.सी समाजाची होती तीच मराठा समाजाची होती. एक मराठा समाजतील मित्र तर दररोज ठोसेघर वरुन सातार्यात कॉलेजला येत होता सायकल वरुन ! येताना समजु शकतो पण जाताना ?? आय. कान्ट इव्हन इमॅजिन ! शहरात रहाण्या इतकी आर्थिक सुब्बत्ताच नव्हती ! काय करणार ! आता ह्या लोकांना सामाजिक दृष्ट्या समान संधी मिळाल्या असे कसे म्हणता येईल ? हे सामाजिक दृष्ट्या पुढारर्लेले आहेत असे कसे म्हणता येईल ? आणि ही परिस्थीती सातार्यासारख्या बर्यापैकी मोठ्ठ्या शहरातील आहे , अन्य छोट्या खेड्यापाड्यात काय अवस्था असेल ? आर्थिक मागासलेपण हे सामाजिक मागासलेपणाचे एक लक्षण आहेच आहे ! अर्थात तरीही आरक्षण हे जाती आधारितच असले पाहिजेल . नाकरल्या गेलेल्या संधी हाच आरक्षणाचा बेसिस असला पाहिजे. मराठा समाजातील थोडाफार एलिट वर्ग वगळता बहुतांश मराठा समाजाला ह्या व्याखेनुसार आरक्षण मिळायला हवे असे माझे प्रांजळ मत आहे ! (हा तर्क ब्राह्मणा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला लागु पडत नाही , ब्राह्मणांमधील गरीबी ही कर्तृत्व शुन्यतेमुळे आलेली आहे संधीच्या अभावाने नाही , हे मला माझ्या एका मराठा समाजातील ज्येष्ठ हितचिंतकाने समजाऊन सांगितले होते आणि हे मला अगदी १००% पटते ! ब्राह्मण समाजाला कायमच शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत्या, अगदी वार लाऊन जेवायला घालणारीही अनेक ब्राह्मण कुटुंबे होती. मला स्वताला किमान १०-१२ ब्राह्मण संस्थांनी , ५-६ ब्राह्मण लोकांनी वैयक्तीकली , आणि अन्य समजातील किमान २०-३० व्यक्तींनी शिक्षणात मदत केलेली आहे , ब्राह्मणांना शिक्षणाची , सामाजिक अन आर्थिक प्रगतीच्या संधींची दारे कायमच ओपन होती, आता आमचे पुर्वज केशवाय नमः नारायणाय नमः मध्ये अलप्संतुष्ट होते खुष होते त्याचा दोष अन्य समाजाला कसा देणार ? ब्राह्मणांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागणे मला तरी पटत नाही. कोणी गरीब ब्राह्मण पहाण्यात आला तर मी त्याला वैयक्तिक माझ्या खिशातुन आर्थिक मदत करेन, पण सरकारने त्याला आरक्षण द्यावे ही मागणी अनाकलनीय आहे किमान मला तरी! ) अवांतर : बाकी ह्या आरक्षण शब्दाला काहीतरी विचित्र अर्थ प्राप्त झाल आहे , अमेरिकेत वाप्रतात तो शब्द किती तरी भारी आहे - अॅफरमेटीव्ह अॅक्शन !! आरक्षण हा जन्मसिध्द अधिकार नाही की कुबड्या नाहीत की कोणी तरी सर्कार ने केलेला उपकार नाही , ते केवळ एक अॅफरमेटीव्ह अॅक्शन आहे समाजामध्ये समानता येण्यासाठी केलेली ! अवांतर २ : बाकी मराठा समाजातील मान्यवर मात्र आरक्षण मागताना सेल्फ गोल करुन बसलेत . परवाच्या त्यांच्या पत्रकात म्हणाले की - मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख कर्ता आणि वडिलधारा समाज आहे तुम्ही जर स्वतःहुनच म्हणत असल की तुम्ही कर्ते वडीलधारे आहात तर मग सामाजिक मागासले पण हा मुद्दाच खोडुन काढला जातो ना ? मग आरक्षण कोणत्या मुद्द्यावर देणार ? एकीकडे मागास म्हणुन आरक्षण मागणे आणि एकीकडे वडीलधारे (पक्षी क्षत्रिय वगैरे) म्हणुन मिरवणे हे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन आहे ! तुम्हाला एकदा एक काय ते ठरावावे लागेल .
In reply to तुमची अशी भूमिका का आहे ते by प्रसाद गोडबोले
In reply to तुमची अशी भूमिका का आहे ते by प्रसाद गोडबोले
In reply to खरंच आपण मराठा आहात ? by शिवाय
In reply to मित्रा , हा सिद्धेश्वर विलास by खिलजि
In reply to एक नं !!!!!! by सोमनाथ खांदवे
In reply to मित्रा , हा सिद्धेश्वर विलास by खिलजि
In reply to तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच by एमी
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
....तरी प्रश्न आहेत हे नक्की.सर्व आयोगांचे ज्यात मागासवर्गीय आयोग तसेच महाराष्ट्र लोक्सेवा आयोग इत्यादींचे सर्व कामकाज आणि न्यायालयीन कामाचे लाईव्ह प्रसारण करावे. शिवाय महाराष्ट्र लोक्सेवा आयोगाचे संचालक मंडळावर ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्या जाती जाहीर करुन मराठा समाजास समान संधी का मिळू शकली नाही याची सार्वजनिक चौकशीचे लाईव्ह टेलीकास्टींग करुन मिडीया ट्रायल करावे म्हणजे तरी जनतेला प्रश्न नीट समजतील.
In reply to ....तरी प्रश्न आहेत हे नक्की. by माहितगार
In reply to आरक्षणाचा जांगडगुत्ता by एमी
In reply to अॅमी ताई आपण स्वतःच्या मताच्या विरोधातला लेख ? by माहितगार
In reply to प्रश्न काय आहेत आणि त्यावर by एमी
...प्रश्न काय आहेत आणि त्यावर दीर्घकालीन उत्तर काय आहे......या गोष्टी विवेकाशी संबंधीत असतात -त्यावर चर्चा करु नये असे नाही; पण जिथे विवेकापेक्षा भावनिक परसेप्शन, मतपेटीचे आणि उत्पातमुल्य अधिक असणार आहे. जिथ पर्यंत न्यायालय स्विकारते तिथपर्यंत आरक्षण द्यायचे हे नक्की आहे आणि न्यायालय नाही म्हणाले तर उत्पात आणि हिंसा आणि झूंडशाही किंवा निवडणूकातील मतपेटीचा प्रभाव म्हणून राज्यघटना बदलण्या शिवाय संसद सदस्यांना पर्याय असणार नाही हि ज्या राजकारणाची दिशा स्पष्ट आहे तिथे खरे प्रश्न आणि नेमक्या विश्लेषणाची बूज शिल्लक रहाण्याची शक्यता कितपत आहे ? एखाद खिलजी कविता लिहील दोनचार त्यांचे समर्थन करतील दोघे चौघे विश्लेषण करतील पण जे व्हायचे नक्की आहे ते होऊन रहाणार हे माहित असताना, त्याची चिंता का पडलेली आहे . हि चर्चा चालू असताना सरकारी नौकर्यांची संख्या तर मर्यादीत आहे. आरक्षण उपलब्ध असूनही सरकारी नौकरीत नंबर न लागणारे ओबीसी काय करतात ह्याची चर्चा झाली तर हे आरक्षण पदरात पडूनही सरकारी नौकरीचा लाभ न होणार्या बहुसंख्य मराठा समाजा समोरच्या खर्या आव्हानांची चर्चा कदाचित होऊ शकावी . पण अशा चर्चांची क्षमता महाराष्ट्रीयात असती तर चळवळींच्या दिशा बर्याच वेगळ्या राहील्या असत्या असे वाटून जाते. अशी वाक्ये भविष्यातील इतिहास संशोधंकांना रेकॉर्डवर असे वाक्य दिसले होते हो या पलिकडे याची वास्तव किंमत काही नसावी. असो.
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
In reply to त्यामुळे आता मला स्व/कम्पू by एमी
In reply to तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच by एमी
In reply to तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच by एमी
In reply to कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण by एमी
...त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.हम्म
In reply to फसवा युक्तीवाद? by स्वधर्म
In reply to मराठा उद्रेकाला जबाबदार कोण? by एमी
...जातीतोडोची लढाई आपण गमावलेलीच आहे,...निखील वागळे* हि लढाई गमावणारे आपण म्हणजे नेमके कोण ?
In reply to हि लढाई गमावणारे आपण म्हणजे नेमके कोण ? by माहितगार
In reply to मा. विलासराव देशमुख by चौथा कोनाडा
In reply to मा. विलासराव देशमुख by चौथा कोनाडा
In reply to देशमुखांनी काय तोडगा सुचवला by एमी
In reply to @ अँमी ताई by खिलजि
https://www.thehindubusinessline.com/blink/talk/who-is-the-grand-maratha/article9912185.ece
In reply to https://www by पुंबा
In reply to सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं माझं आकलन by गामा पैलवान
In reply to थोडस करेक्शन !!! by सोमनाथ खांदवे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप जैसा कोई मेरी ज़िन्दगी मे आये तो बात बन जाए, हा हा बात बन जाए... :- Qurbani [ ( Nazia Hassan ) ]In reply to आरक्षण जातीवर आधारीतच हवे. by पिलीयन रायडर
In reply to (ती टिना डाबी च होती ना जिचे by एमी
In reply to ओके, म्हण्जे दलित असतील तर by पिलीयन रायडर
In reply to मुळात इथे टीना डाबीचे नाव का by एमी
...श्रीमंत झाला असला तरीही त्याचे 'सामाजिक स्थान' इतरांच्या दृष्टिकोनातून वधारलेले असतेच असे नाही. त्यामुळे क्रिमी लेयर दलितांना लागू नाहीय.ठिके Affirmative actions ना विरोध नाहीए. आरक्षणाचा आजीबात उपयोग नाही असा दावाही नाही. आरक्षण पिढ्या न पिढ्या आर्थीक अटी न टाकताही द्या पण 'सामाजिक स्थान' या साठी एवढे पुरेसे आहे का ? नागपूरच्या एका कविने स्वतःचे स्थान बनवले, कोण बरे ते आठवते का ? मी उत्तम कांबळेंचे स्तंभ लेखन वाचतो तेव्हा किमान ९० ते ९९.९९ टक्के वेळ ते दलित असल्याचा मला विसर पडलेला असतो. Affirmative actions चा त्यांनीही लाभ घेतला आणि सामाजिक दरी कमी झली तर स्वागतच आहे पण Affirmative actions म्हणजे केवळ आरक्षण ह्या समिकरणास एकमेवाद्वितयतेचा ठप्पा बसला आहे त्या बद्दल साशंकता आहे. कला क्रिडा या क्षेत्रातही प्रयत्न करुन नाव कमावले पाहीजे ना की नको ? राजकीय आरक्षीत जागेवरुन निवडून येतात हे ठिक पण जेवढे लोक निवडणूकीत आरक्षण घेऊन निवडून गेल्या ७० वर्षात गेले त्या पैकी -आर्थीक प्रगती बाजूस ठेवा- किती जणांनी स्वतःची वेगळी सकारात्म्क सामाजिक ओळख बनवली ? * तुमचा वरच्या एका प्रतिसादातील एक मुद्दा सगळ्याच जाती धर्मांना लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन टाका म्हणतो. शेवटी तेच होणार आहे पण तात्विक चर्चा यात माझ्या काही शंका आहेत ** याने सामाजिक स्थान निर्माण करण्यास काय मदत होते ? ** याने जाती निर्मुलनास नेमका कोणत्या पद्धतीने हातभार लागतो ? ** भारतातील एका राज्यातून दुसर्या राज्यात स्तलांतरीत होणार्यांच्या संततीसाठी आरक्षणात जागा कश्या स्वरुपाने असाव्यात ? ** जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करतात त्यांच्या संततीस वेगळे आरक्षण असावे की नसावे असावे तर किती असावे ? बाकी वर तुम्ही हरि नरकेंच्या लेख कॉपीपेस्टवला आहे त्यातील क्रमांक ९ मध्ये व्यक्त पुरोहीतशाही जन्माधारीत असू नये या बद्दल क्रांतीकारी पाऊल उचलले जाणार नाही आणि जन्माधारीत ब्राह्मण समाजातील आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सबस्टँशीअल झाल्याचे आकडेवारीने साधार सिद्ध होई पर्यंत भारतातील हे वाद निवळण्याची शक्यता कमी असावी. या दोन्ही बाबीतील काही भाग बहुजनांच्या कदाचित केवळ परसेप्शनचा असेल पण काही वेळा ते नेमके बदल झाल्या शिवाय काही केल्या परसेप्शन्स बदलत नाहीत.
In reply to मुळात इथे टीना डाबीचे नाव का by एमी
In reply to नाही, देवयानी खोब्रागडे नाही. by पिलीयन रायडर
In reply to मला टीनाचा मुद्दा कळत नाहीय. by एमी
In reply to टिनाहून जास्त मार्क होते by पिलीयन रायडर
In reply to टीना ला मेन्स मध्ये सर्वात by बार्नी
In reply to मला टीनाचा मुद्दा कळत नाहीय. by एमी
In reply to तिला कोणतीही "सवलत" घेण्याची by एमी
In reply to प्रतिनिधित्व कायद्यानुसार by पिलीयन रायडर
In reply to प्रतिनिधित्व कायद्यानुसार by एमी
In reply to मोठेपणा स्वतःच्या "जातिकडे" by पिलीयन रायडर
In reply to काय अर्थ काढणे अपेक्षित आहे by एमी
In reply to मी काहीही सांगून काय उपयोग? by पिलीयन रायडर
In reply to नाही, देवयानी खोब्रागडे नाही. by पिलीयन रायडर
In reply to "When you're accustomed to by बार्नी
In reply to मी कधी म्हणलं की लोक तसे by पिलीयन रायडर
In reply to जर दलित घरात आधीच पैसा आणि by बार्नी
In reply to 8) Creamy layer amongst by सुबोध खरे
हे लोक आता शिकून सावरून सरकारी ब्राम्हण झाले आहेत तरी आपल्याच जाती बांधवाना आपल्या भरभराटीत हिस्सा देण्याची यांची अजिबात तयारी नाही. अशा लोकांना आरक्षण देणे म्हणजे गावकुसावर कुठे तरी बाहेर असणाऱ्या नोकरी मालमत्ता किंवा सामाजिक दुःस्थिती असणाऱ्या त्याच जातीच्या दलितांना आरक्षण नाकारणेच आहे.बघू आता हे तरी समजतंय का. क्रिमी लेयर मान्यच नसेल तर ह्या आरक्षणाला नक्की काय अर्थ आहे देव जाणे. आपल्याच जातीबांधवांचे आपण नुकसान करतोय इतकं साधं गणित समजून घ्यायचं नाहीये.
In reply to जर दलित घरात आधीच पैसा आणि by बार्नी
In reply to तुम्ही एक मिनिट शांतपणे वाचा by पिलीयन रायडर
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "When you're accustomed to by बार्नी
In reply to कालच्या लोकमत या वाहिनीवरील by अविनाशकुलकर्णी
In reply to काय आहे 'तामिळनाडू पॅटर्न' by अविनाशकुलकर्णी
In reply to मी स्वतः त्यादिवशी कामावर by खिलजि
...खासकरून राजकारणी लोक , जे गरीब आणि गरजू समाजाचा फायदा करून घेतात ते थांबावं आस वाटत . मला माहित आहे ते इतक्या सहजपणे थांबणार नाही , कारण या लोकांनी आता शिक्षणक्षेत्रात पण शिरकाव करून स्वतःच स्थान पक्के करून ठेवलं आहे . तिथे घोडेबाजार थांबला कि मला वाटत हळूहळू आपण स्थिरस्थावर होऊ शकू अन्यथा नाही ....खासगी कॉलेजातन पैसे उकळायचे , नौकर्या देता उपलब्ध झाल्या नाही की खापर सरकारवर. सरकारी आरक्षणाची चर्चा करण्यास हरकत नाही . पण चर्चा फक्त सरकारी नौकर्याभोवती घोळल्यावर उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगारातील अडचणींवर कोण बोलेल ?
In reply to तुमचा वरच्या एका प्रतिसादातील by दुश्यन्त
In reply to एस सी एस टी ला लोकसंख्ये by एमी
In reply to दुश्यंतचा प्रतिसाद पुन्हा अभ्यासावा by माहितगार
आयला !!!!!!!