सुनिल पाटकर in कलादालन 27 Oct 2009 - 10:41 pm पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात. " alt="" /> स्थिरचित्र प्रतिक्रिया च्यामारी 27 Oct 2009 - 10:59 pm | उग्रसेन दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल- आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो. -बाबुराव फोटो १ 28 Oct 2009 - 11:44 am | पर्नल नेने मराठे फोटो १ कोंबडा २ भोपळा ३ तेरडा ४ गोकर्ण ५ पळस (अन्दाजे) चुचु नाही गं... 28 Oct 2009 - 2:26 pm | मस्त कलंदर पळसाची फुलं अशी दिसतात.. नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! गौरीचं फूल म्हणतात.... 28 Oct 2009 - 2:29 pm | sneharani ३ रे गौरीचं फूल हेच सांगनार होते.
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 10:59 pm | उग्रसेन
दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल-
आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो.
-बाबुराव
28 Oct 2009 - 11:44 am | पर्नल नेने मराठे
फोटो १ कोंबडा
२ भोपळा
३ तेरडा
४ गोकर्ण
५ पळस (अन्दाजे)
चुचु
28 Oct 2009 - 2:26 pm | मस्त कलंदर
पळसाची फुलं अशी दिसतात..
नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
28 Oct 2009 - 2:29 pm | sneharani
३ रे गौरीचं फूल
हेच सांगनार होते.