कमळे फुले सुरेख .......
अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते. एरवी तुरळक असणारी कमळे अशी अचानक एवढ्या संख्येने फुलून यावीत, हा महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय बदलाचा संकेत तर नव्हे?
होत्या कुरुप वेड्या, म्हैशी तिथे अनेक!
जगात इतरत्र काय चालले आहे याची यत्किंचितही पर्वा न करता पाण्यात डुंबणार्या ह्या म्हशी. जणू, कुणाचेही का सरकार येईना, आपल्याल्या काय फरक पडतोय, हेच दर्शवीत आहेत काय?
छायाचित्रे -
१) कमळे - कुरुळ, ता. अलिबाग, जि. रायगड. दिनांक १० ऑक्टोबर २००९
२) म्हशी - फणसाड, ता. मुरुड, जि. रायगड. दिनांक १० ऑक्टोबर २००९
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 10:04 am | विमुक्त
११ वी-१२ वी मधे असताना रेवदंड्याहून अलिबागला ये-जा करताना खूप वेळा ही कमळं पाहिली आहेत... आठवण झाली...
12 Oct 2009 - 10:36 am | श्रावण मोडक
टिपिकल सुनील... :)
12 Oct 2009 - 12:08 pm | सहज
हेच म्हणतो.
:-)
12 Oct 2009 - 2:01 pm | अवलिया
असेच म्हणतो
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Oct 2009 - 2:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी ..
तरीपण अखिल भारतीय म्हैस समाजातर्फे सुनीलसेठचा निषेध!
अदिती
(कमळे कमळे किती गं निषेध करशील -- सौजन्य: .......)
12 Oct 2009 - 5:43 pm | दशानन
+४
12 Oct 2009 - 11:04 am | पर्नल नेने मराठे
8> वोव .....सुनिल थॅन्क्स हं ;;)
चुचु
12 Oct 2009 - 11:34 am | चतुरंग
कमळांबद्दल की म्हशींबद्दल? ;)
चतुरंग
12 Oct 2009 - 12:18 pm | प्रभो
मस्त रे
--प्रभो
12 Oct 2009 - 1:33 pm | विसोबा खेचर
क्लास!
12 Oct 2009 - 1:40 pm | सखाराम_गटणे™
वाव
12 Oct 2009 - 2:31 pm | विजुभाऊ
पाण्यात कमळे आली म्हणून कमळ महाराष्ट्रावर राज्य करेल असे म्हणायचेय का तुम्हाला?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Oct 2009 - 6:05 pm | विकास
सुनीलरावांनी आचारसंहीतेचा भंग तर केला नाही ना? :? असे वाटले... ;)
12 Oct 2009 - 6:11 pm | श्रावण मोडक
तुम्ही शंका घेताय म्हणजे आचारसंहिता भंग असण्याची शक्यता दाट बरं... ;)