मसाल्याच्या क्येशरी दुधाच आस सजवल्याल आन भरल्याल ताट बघुनश्यान मनात लई लई भारी ईच्यार सुरू झाल्ये ना नरू भाऊ.
----------------------------------- ईलेक्शन दरम्यान कोणी पुढारी स्पष्ट बोलत नाही. गुळूगूळू बोलतात. यंदा स्पष्ट बोलणार्यालाच मत द्या.
नाही हो टारझनपंत ... खरंच जो प्रतिसाद पाषाणभेद महाशयांनी दिलाय त्यावर त्यांचा दांडगा अभ्यास दिसतोय, म्हणून प्रतिसाद दिला आहे !
त्यानी टोमणे टाकले तर तसा क्लू सही मधे ते देतातच ! पण त्यांचा गुलाबी विचारांनी "मढलेला" प्रतिसाद वाचून (डोक्यावरचे) ६१ केसं गळाली का हो तुमची? :) त्यांचे सभासद नाम जरी जंगली अथवा आडाणी वाटले तरी त्यांनी त्यांचे विचार 'तसे' वाटत नाहीत .
बाकी ते उपहासात्मकंच लिहतील ह्याला त्यांच्यावरचा विश्वास म्हणावा की त्यांच्या विचारवारुच्या भरकटण्यावरील अविश्वास ?
धन्यवाद शेखरअण्णा शेठ| तुमको मेरी प्रतिक्रीयेका अर्थ बराबर ल्लगा|
वैसे टारझनपंतांकोभी उसका अर्थ समझेलाच है, पर उसने अब्बीअब्बी यहाँपे हिणकसार्थ लिखनेका नई, ऐसा सोचेला है| उसने ये मजाक में लिखेला है| वो बहूत मजा(क) करता है मेरी|
क्या हिणकसार्थ और क्या सोवळात्मक है ये बात हमने टारूजींकों बतानेका बोलेतो सुरज को लालटेन दिखाने जैसा है रे|
अरे बाबा, टारूपंतने ये जो प्रतिसाद दियेला है ना वो तो सोवळात्मक रुप लेयेली हिणकसार्थ प्रतिसादच है रे. ये उनका पलटेला रुपच है|
(मोबाईल पे : मै नई आती बाबा अब्बी| कहा है, कहा है क्या लगा के रक्का है? मै शेखरअण्णा के पास है| आना है तो यहींच आ| चल फोन रख अब| हट|)
मैने गंभीर होके बच्चोकी भाषामें हिणकसार्थ प्रतिसाद दिया की ईसका उद्देश मजाक बनानेका था ये मेरेको, आपको, घागालेखकको और टारुपंतकोभी ऐसा नही लगता|
ईस जगह उसने श्लेश अलंकार वापरेला है| बुद्धू , अलंकार पहननेका नही, भाषा में वापरते है वो समझनेका| प्रा. डॉ. बिरूटे है ना मिसळपाववाले,वो मेरेको सिखाते है ये सब|
अब्बी मिसळपाव के मार्केट में रहेनेका और उमर देखके कस्टमर पटानेका, तो पाषाण कमायेगी/ खायेगी क्या रे तेरी ये ज्यूली? अॅ?
उससे तो अच्छा मै खुद कस्टमर बनके यहाँ नही आती क्या रे अण्णा?
----------------------------------- ईलेक्शन के बिचमें हमकू ओव्हरटाईम करना पडता है बाबा. मेरे प्रायवेट नंबर पर फोन करनेका| ठिक है? चल रखती हुं अबी| रखू?
- टार्झंन, शेखरअण्णा जैसे कस्टमर के साथ नाचनेवाली नचनीया, पाषाणभेदनी
तुम्हालाही.
या नव्या अड्ड्यावर भेटल्यावर खूप आनंद झाला. आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
27 Sep 2009 - 6:29 pm | पर्नल नेने मराठे
तुम्हाला पण शुभेच्छा!
वेळ आहे हो अजुन.. दसरा पण झाला नाहि अजुन :|
चुचु
27 Sep 2009 - 6:41 pm | सोनम
"आमच्याकडून तुम्हाला ही शुभेच्छा" :) :)
अजून एक आठवडा आहे कोजागिरीला. :)
27 Sep 2009 - 10:58 pm | अविनाशकुलकर्णी
दुधाचा आटिव पणा फोटोत जाणवत आहे...चला प्राशन करु यात
28 Sep 2009 - 11:12 am | मिसळभोक्ता
कृपया मराठी भाषेची लाज राखावी.
कोजागरी हा शब्द आहे, कोजागिरी हा नाही.
(मराठी संकेतस्थळांवर स्वतःच्या लेखांनाच प्रतिसाद देण्यासाठी "कोदागिरी" हा शब्द रुजवावा का? काय रे टार्या ?)
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 11:21 am | टारझन
=)) =)) =)) =)) आगायायाया !!
बाकी तुम्ही त्यांच्याकडून सवलत घेतली आहे ना लिहायला ?त्यांनी हल्ली "दिवाळी-दसरा सवलत ऑफर" काढली आहे :)
हा प्रतिसाद कोदाचरणी अर्पण ! :)
28 Sep 2009 - 4:29 pm | नरेंद्र गोळे
?
28 Sep 2009 - 5:51 pm | टारझन
¿
28 Sep 2009 - 6:32 pm | गणपा
अत्युच्च प्रतिसाद.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश
28 Sep 2009 - 11:29 am | मराठमोळा
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!!
धन्यवाद गोळे साहेब. तुम्हाला दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
तसेच सन २०९९ च्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
28 Sep 2009 - 6:51 pm | बाकरवडी
शिमग्याच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा !!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
28 Sep 2009 - 8:04 pm | नाम्या झंगाट
सर्वांना दस-याच्या व कोजागीरी पौर्णिमा च्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
28 Sep 2009 - 10:20 pm | अवलिया
पुढील वर्षीच्या दस-याच्या शुभेच्छा! या वर्षीचा आजच झाला.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Sep 2009 - 10:54 pm | पाषाणभेद
मसाल्याच्या क्येशरी दुधाच आस सजवल्याल आन भरल्याल ताट बघुनश्यान मनात लई लई भारी ईच्यार सुरू झाल्ये ना नरू भाऊ.
-----------------------------------
ईलेक्शन दरम्यान कोणी पुढारी स्पष्ट बोलत नाही. गुळूगूळू बोलतात. यंदा स्पष्ट बोलणार्यालाच मत द्या.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
29 Sep 2009 - 12:03 am | टारझन
पाषाणभेद महाशय,
प्रतिसादार्थ धन्यवाद!
अहो, मात्र आपण वापरलेली सांकेतिक भाषा हिणकसार्थ आहे की सोवळात्मक ?
गोळ्यांसारख्या मोठ्या माणसांना गंभीर लेखनार्थ बाळबोध भाषेतून हिणकसार्थ प्रतिसाद देणे याचा उद्देश टर उडवण्याचा वाटू शकतो.
आणि सोवळात्मक लिहीण्याचे काय कारण असू शकेल बरे?
त्यांनी तरी तुमचा अथवा मिपाचा कुठलाही नियमभंग/औचित्यभंग केलेला आहे असे मला वाटत नाही.
आपण समाधानकारक उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे! नपेक्षा आपल्या व्यक्तीरेखेस अकारणच उणेपणा पत्करावा लागेल.
-(प्रतिसादार्थ) टारझनात्मक
29 Sep 2009 - 12:16 am | शेखर
नाही हो टारझनपंत ... खरंच जो प्रतिसाद पाषाणभेद महाशयांनी दिलाय त्यावर त्यांचा दांडगा अभ्यास दिसतोय, म्हणून प्रतिसाद दिला आहे !
त्यानी टोमणे टाकले तर तसा क्लू सही मधे ते देतातच ! पण त्यांचा गुलाबी विचारांनी "मढलेला" प्रतिसाद वाचून (डोक्यावरचे) ६१ केसं गळाली का हो तुमची? :) त्यांचे सभासद नाम जरी जंगली अथवा आडाणी वाटले तरी त्यांनी त्यांचे विचार 'तसे' वाटत नाहीत .
बाकी ते उपहासात्मकंच लिहतील ह्याला त्यांच्यावरचा विश्वास म्हणावा की त्यांच्या विचारवारुच्या भरकटण्यावरील अविश्वास ?
- (प्रतिसाद शंका शमनार्थ) शेखर
29 Sep 2009 - 6:11 am | पाषाणभेद
शेखरअण्णा है? शेखरअण्णा मैं ज्यूली बोल रहेली है|
धन्यवाद शेखरअण्णा शेठ| तुमको मेरी प्रतिक्रीयेका अर्थ बराबर ल्लगा|
वैसे टारझनपंतांकोभी उसका अर्थ समझेलाच है, पर उसने अब्बीअब्बी यहाँपे हिणकसार्थ लिखनेका नई, ऐसा सोचेला है| उसने ये मजाक में लिखेला है| वो बहूत मजा(क) करता है मेरी|
क्या हिणकसार्थ और क्या सोवळात्मक है ये बात हमने टारूजींकों बतानेका बोलेतो सुरज को लालटेन दिखाने जैसा है रे|
अरे बाबा, टारूपंतने ये जो प्रतिसाद दियेला है ना वो तो सोवळात्मक रुप लेयेली हिणकसार्थ प्रतिसादच है रे. ये उनका पलटेला रुपच है|
(मोबाईल पे : मै नई आती बाबा अब्बी| कहा है, कहा है क्या लगा के रक्का है? मै शेखरअण्णा के पास है| आना है तो यहींच आ| चल फोन रख अब| हट|)
मैने गंभीर होके बच्चोकी भाषामें हिणकसार्थ प्रतिसाद दिया की ईसका उद्देश मजाक बनानेका था ये मेरेको, आपको, घागालेखकको और टारुपंतकोभी ऐसा नही लगता|
ईस जगह उसने श्लेश अलंकार वापरेला है| बुद्धू , अलंकार पहननेका नही, भाषा में वापरते है वो समझनेका| प्रा. डॉ. बिरूटे है ना मिसळपाववाले,वो मेरेको सिखाते है ये सब|
अब्बी मिसळपाव के मार्केट में रहेनेका और उमर देखके कस्टमर पटानेका, तो पाषाण कमायेगी/ खायेगी क्या रे तेरी ये ज्यूली? अॅ?
उससे तो अच्छा मै खुद कस्टमर बनके यहाँ नही आती क्या रे अण्णा?
-----------------------------------
ईलेक्शन के बिचमें हमकू ओव्हरटाईम करना पडता है बाबा. मेरे प्रायवेट नंबर पर फोन करनेका| ठिक है? चल रखती हुं अबी| रखू?
- टार्झंन, शेखरअण्णा जैसे कस्टमर के साथ नाचनेवाली नचनीया, पाषाणभेदनी
29 Sep 2009 - 6:40 am | अवलिया
लै भारी... अर्थ काही कळला नाही. उचक्रमावर अनुवाद टाका.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Sep 2009 - 9:28 am | टारझन
=)) =)) =))
लै भारी , आता कोणी ज्ञाणेश्वर ह्याचे सुलभ मराठीत ट्रांस्लेट करून दिल काय ?
=))
-टारझन
29 Sep 2009 - 3:12 pm | llपुण्याचे पेशवेll
कोण्या ण्याणेश्वर कशाला पाहीजे? त्या शेखरान्नाला सांगा की अणुवाद करुण द्यायला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
29 Sep 2009 - 2:20 am | पोलिसकाका_जयहिन्द
कोजागरी २०५० च्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा!!! :)
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
29 Sep 2009 - 3:21 pm | sneharani
सर्वांना दस-याच्या व कोजागीरी पौर्णिमा च्या हार्दीक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....................
29 Sep 2009 - 3:21 pm | sneharani
सर्वांना दस-याच्या व कोजागीरी पौर्णिमा च्या हार्दीक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....................
29 Sep 2009 - 3:31 pm | प्रभो
सर्वांना दस-याच्या व कोजागीरी पौर्णिमा च्या हार्दीक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....................
लेको, कोजागीरीआधी २ तारखेला बापूंचा जन्मदिवस हाय, तर असहकार चळवळीची हाक द्यावी म्हणतो त्यांच्या स्मरणार्थ....
29 Sep 2009 - 6:20 pm | आनंद घारे
तुम्हालाही.
या नव्या अड्ड्यावर भेटल्यावर खूप आनंद झाला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/