श्याम जोशींनी आर. के. लक्षमण यांना दिलेली दाद

नितीनमहाजन's picture
नितीनमहाजन in कलादालन
2 Sep 2009 - 4:49 pm

नमस्कार,

काही दिवसांपूर्वी अदितीताईंनी Common Man व R. K. Laxman यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून मी एका व्यंगचित्राची आठवण सांगितली होती. R. K. Laxman यांना Raman Magasese पुरस्कार मिळाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म. टा. मध्ये प्रसिध्द व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी R. K. Laxman यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. ते मी नुकतेच scan करून सर्वांसाठी येथे डकवित आहे. जर copy right चा प्रश्न उपस्थित होत असेल तर संपादकांनी हे चित्र खुशाल काढून टाकावे.
Common Man & R. K. Laxman

कलारेखाटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

2 Sep 2009 - 4:56 pm | मदनबाण

इतके छान व्यंगचित्र इथं दिल्याबद्धल धन्यवाद... :)

(व्यंगचित्रात रमणारा...)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

विकास's picture

2 Sep 2009 - 5:29 pm | विकास

हे चित्र येथे चिकटवून दिल्याबद्दल धन्यवाद! कॉपीराईट संदर्भात माहीत नाही. मात्र आपण हे आपणच चित्र काढले असे म्हणत नसल्याने आणि कुणाचे आहे ते सांगितले असल्याने विशेष प्रश्न करू नये असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2009 - 5:34 pm | बिपिन कार्यकर्ते

हे चित्र आधीही पाहिले होते. छान आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद, नितीन.

कॉपीराईटसंदर्भात विकासशी सहमत.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2009 - 5:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास ...

कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही असं वाटतं. चित्रकर्त्यांचं नाव तुम्ही आधीच दिलं आहेत.

अदिती

विकास's picture

2 Sep 2009 - 6:44 pm | विकास

या (श्याम जोशींच्या) चित्रामधे आणि आरकेंच्या चित्रांमधे एक फरक आहे: या मधे कॉमन मॅन बोलतो आहे!

प्राजु's picture

2 Sep 2009 - 6:47 pm | प्राजु

सॉल्लिड!!!
सुपर्ब!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पारंबीचा भापू's picture

2 Sep 2009 - 9:33 pm | पारंबीचा भापू

व्यंगचित्र झक्कास. धन्यवाद व मनःपूर्वक आभार.
भापू

सुधीर काळे's picture

2 Sep 2009 - 9:47 pm | सुधीर काळे

व्यंगचित्रकार लक्ष्मण एक अतीशय प्रथितयश कलाकार आहेत व जगभर त्यांची कीर्ती पसरलेली आहे. "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही असू लाडके, देवाचे दिधले असे जग तये आम्हास खेळावया, विश्वी या प्रतिभा बले विचरतो चोहीकडे लीलया दिक्कालातुन आरपार अमुची दृष्टी पहाया शके" असे लिहीत केशवसुतांनी कलाकाराला एक दिव्य दृष्टी असते असे सांगितलेच आहे.
अशी दिव्य दृष्टी असलेल्या लक्ष्मणसाहेबांनी यशाची 'मेख' बरोबर ओळखली आहे. यशाची खात्री करण्यासाठी त्यांनी "काळे प्रणाली"चा वापर केला व स्वतःची मिशी तर उतरवली, पण रंजल्या-गांजल्या "आम" माणसाला मिशाळच ठेवले. अर्थ साफ आहे. जोवर तो "आम" माणूस आपल्या मिशा सफाचट करत नाही तोपर्यंत तो "आम"च रहाणार, "खास" होणार नाहीं.
"जे न देखे रवी ते देखे कवी" असं म्हणतात ते किती खरं आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

शाहरुख's picture

3 Sep 2009 - 9:39 am | शाहरुख

(आपला पूर्ण आदर राखून) मान ना मान, मैं तेरा मेहमान !!

व्यंगचित्र झक्कास.