(( ती - सहा ओळीत ))

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
25 Aug 2009 - 8:20 pm

प्रेरणा

मी आल्यावर तु पळतो का रे?
वासाने व्याकूळ होउन
सांग तू गुदमरतो का रे ?

टनांने वाढला देह काय करावे.
वजन कसे घटवावे कुणास पुसावे
मी पडल्यावर उचलशील कसा रे ?

शृंगारभयानकहास्यमौजमजा

प्रतिक्रिया

सूहास's picture

25 Aug 2009 - 8:28 pm | सूहास (not verified)

आज हसवुन स्वत =)) च मरशील कसा रे....

सू हा स...

दशानन's picture

25 Aug 2009 - 8:36 pm | दशानन

हॅ हॅ हॅ !

:)

जस्ट टिपी !

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2009 - 8:58 pm | llपुण्याचे पेशवेll

टिपी आणि अवांतर चर्चा करण्यासाठी तात्याने पैसे खर्चून खरडवही आणि खरडफळ्याच्या सुविधा दिल्या आहेत कृपया त्याचा वापर करावा.

(सनदशीर)
पुण्याचे पेशवे

Since 1984

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Aug 2009 - 9:02 pm | ब्रिटिश टिंग्या

असेच म्हणतो!

एका चांगल्या कवितेचे हे असले हीन अन् हीणकस विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणुन मला शरम वाटते!

टारझन's picture

25 Aug 2009 - 9:58 pm | टारझन

सदर वाक्य खरडवहीत सांगु इच्छितो ,
"माझ्या चपलांबरोबर अजुन चार चपला दिसत आहेत ... "

असो ... राजे वास्तववादी कविता आहे ... आपल्याला साठ किलो ची आंटी देखिल भारी पडणार हे उघडंच आहे .. अजुन वेळ गेलेली नाही .. "सर्वांगिन" व्यायाम करायला सुरूवात करा ...
सूहासराव ... हसु नका ... हसू होईल अन्यथा !

-(अकाऊंट ब्लॉक होण्याच्या भितीने खुप खुप घामेजलेला) टिकि

छोटा डॉन's picture

25 Aug 2009 - 10:45 pm | छोटा डॉन

असो, राजे छान विडंबन हो.

एक आमचेही २ पैसे विडंबन ...
विषय : टारुबाबाच्या अत्यंत जिवाळ्याचा म्हणुन हे त्यालाच अर्पण ..

"ते" आल्यावर तु पळतो का रे?
भितीने कंपित होउन
सांग तू थरथरतो का रे ?

अवांतर झाली प्रतिक्रिया, काय करावे.
खाते कसे वाचवावे, कुणास पुसावे
खाते उडाल्यावर उंडारशील कसा रे ?

बाकी असो, उरलेल्या गप्पा खरडवहीत ...!!!

------
( शिघ्रकवी ) छोटा डॉन

टारझन's picture

25 Aug 2009 - 10:59 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
असो ,,, बाकी हशणे खरडवहीत ..

अवलिया's picture

26 Aug 2009 - 11:16 am | अवलिया

चालु द्या .... :)

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?