प्रकाशझोत की दिव्या खाली अंधार?

गोगोल's picture
गोगोल in काथ्याकूट
7 Aug 2009 - 10:54 am
गाभा: 

माझ्या मते प्रकाशझोता ची जागा चुकत आहे. त्या बातम्या इतक्या खाली असतात की सर्व लेखांच्या नवीन एंट्रीस स्क्रोल करुन ही कमीत कमी 3-4 सेंटी मीटर स्क्रोल केल्याशिवाय ती बातमी दिसत नाही. थोडी वर घ्यायला पाहिजे. मला तर बरेच दिवस तिथे काही नवीन प्रसिद्ध होतेय हे माहीतच नव्हत.

प्रतिक्रिया

टारझन's picture

7 Aug 2009 - 11:22 am | टारझन

माझ्या मते प्रकाशझोता ची जागा चुकत आहे. त्या बातम्या इतक्या खाली असतात की सर्व लेखांच्या नवीन एंट्रीस स्क्रोल करुन ही कमीत कमी 3-4 सेंटी मीटर स्क्रोल केल्याशिवाय ती बातमी दिसत नाही. थोडी वर घ्यायला पाहिजे. मला तर बरेच दिवस तिथे काही नवीन प्रसिद्ध होतेय हे माहीतच नव्हत.

ओक्के !

- टार्‍या
तात्याचीच खव बंद पडली की काय ?

चिरोटा's picture

7 Aug 2009 - 11:47 am | चिरोटा

"सम्रुद्ध करणारे असे काही" च्या वर प्रकाशझोत टाकता येइल स्क्रोलिंग टेक्स्ट वापरुन.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न