फक्त अनिवासी भारतीयांसाठी

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
6 Aug 2009 - 11:36 am
गाभा: 

सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती.

तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते. आणि परदेशी नागरीक: मूळचे, म्हणजे जन्मतः भारतीय, परंतु सध्या परदेशी नागरीक)

प्रश्नः

समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ?

येऊ द्यात.

माझे उत्तरः मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन. तुमचे काय ?

प्रतिक्रिया

छान 'गुगली' टाकली आहे !@!

आम्ही तर बाबा युद्धाच्या वेळी उद्याचा दिवस दिसणार नाही ह्या कल्पनेमुळे खाउ-पिउ-सुविधा उपभोगु !!

- टारझन पळकुटे

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 11:44 am | मिसळभोक्ता

सुविधा स्पॉन्सर कोण करणार ? नाहीतर ३०० रुपये लागतील...

हॅ हॅ हॅ कल्झी घेने.

बाय द वे, तू सध्या निवासी भारतीय असल्याने तुला फाट्यावर मारण्यात आलेले आहे.

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

6 Aug 2009 - 11:50 am | टारझन

हॅहॅहॅ ..
लेखही फाट्यावर मारण्यात आला हाये ... म्हणूनच अशी प्रतिक्रिया चपला घालून दिलीये सर !!!

बाय द वे , ३०० रुपये ... ह्म्म्म बाण मारायला आमचाच धनुक्ष सापडला का ?

-- मलाईकोफ्ता
अधिक सुविधांसाठी आम्हालाच भेटा !

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:53 am | विसोबा खेचर

समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ?

जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्‍यांना किंवा लढणार्‍यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...

बाकी चालू द्या...

तात्या.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:02 pm | मिसळभोक्ता

आणि मिपाचा परदेशी सर्वर देखील बंद केला जाईल, असे का नाही बरे ?

हॅ हॅ हॅ...

चांदण्या शिंपीत जाशी चालता तू चंचले...

(तात्याचा मला अभिमान वाटतो.)

-- मिसळभोक्ता

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 12:07 pm | विसोबा खेचर

आणि मिपाचा परदेशी सर्वर देखील बंद केला जाईल,

त्यांनी तो जरूर बंद करावा..

पण आम्ही दमड्या मोजतो त्यामुळे बिचारे सर्व्हर आम्हाला विकून दोन टाईम जेवतात

तात्या.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:19 pm | मिसळभोक्ता

तात्या,

अरे तुझ्याविषयी आधीच अभिमान आहे. आणखी किती वाढवशील ? फुटून जाईल ना !

परवा ओबामा देखील म्हणाला, हेल्थकेयरच्या बिलासाठी टॅट्याची मदत घ्यायची म्हणून.

च्यामारी अमेरिकेतील कुठल्यातरी फडतूस मंडळाने वेबसाईट करायला कॉल केल्यामुळे अभिनंदन करण्याचे प्रस्ताव टाकणे, हे फाट्यावर टाकण्याच्या भूमिकेशी सुसंगत आहे काय रे ?

जाऊ दे.. हा प्रस्ताव फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे, तेव्हा हॅहॅहॅ कल्जी आनि चपला घेने.

-- मिसळभोक्ता

छोटा डॉन's picture

6 Aug 2009 - 12:09 pm | छोटा डॉन

जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्‍यांना किंवा लढणार्‍यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

लै लै हसलो, ज्याम हसवणारी प्रतिक्रिया ...!!!

बाकी चालु द्यात, नाहितरी आम्हाला फाट्यावर मारलेच आहे ;)

------
( युद्धाला लै घाबरणारा ) छोटा डॉन

Nile's picture

6 Aug 2009 - 12:15 pm | Nile

जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्‍यांना किंवा लढणार्‍यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

नंदन's picture

6 Aug 2009 - 1:08 pm | नंदन

लै लै हसलो, ज्याम हसवणारी प्रतिक्रिया ...!!!
बाकी चालु द्यात, नाहितरी आम्हाला फाट्यावर मारलेच आहे Wink
------
( युद्धाला लै घाबरणारा ) छोटा डॉन

डॉनरावांशी सहमत आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विनायक प्रभू's picture

6 Aug 2009 - 11:56 am | विनायक प्रभू

म्हणजे काय?
कोण बोंबलायला लढायला जातो?
सामान्य नागरिक युद्ध किंवा ब्लॅक आउट कधी संपेल ह्याची वाट बघतो.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 11:57 am | मिसळभोक्ता

का बरे ? ब्लॅक ऑट आणि संततीवृद्धी, ह्याविषयीचे काही आकडे मिळतीलच...

-- मिसळभोक्ता

विनायक प्रभू's picture

6 Aug 2009 - 11:58 am | विनायक प्रभू

बर्थ रेट हजारी दोन ने वाढतो.

सहज's picture

6 Aug 2009 - 12:13 pm | सहज

अंधारात दरहजारी एक समुपदेशक ओव्हरटाईम करतो?

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:26 pm | मिसळभोक्ता

मे लो मे लो...

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

6 Aug 2009 - 12:26 pm | टारझन

ओ सहजराव .. आणि प्रभु मास्तर .. हे आंधारात गोल्ड क्लास मधे काय चाल्लय तुमचं ?
तुम्हालाही हॉस्टेल ला पाठवेल हो !! नाय तर परसातल्या पोफळीच्या झाडाखाली जाऊन २ दिवस कंटुनी( मराठीत कंटिन्यू) वास घ्यावा लागेल वर शपथ घ्यायला लागेल बरं !!

-सावज

हरकाम्या's picture

6 Aug 2009 - 12:56 pm | हरकाम्या

आपला त्यात "सहभाग किती " ????????

सहज's picture

6 Aug 2009 - 11:59 am | सहज

मेडीकल लीव्ह टाकून, स्वित्झर्लंडमधे उपचारास दाखल.

जिथे नुकसान होउ शकेल तेथील मालमत्ता वाचवायचे उपाय सुरु.( खोटे बोलायचे नाही असे शिकवले गेले आहे ना. )

नैतिक पाठींबा योग्य वेळी जाहीर.(परत शिकवणी)

शेवटी विजय सत्याचाच! (नेहमीचेच)

हे असे कूट्प्रश्न ही टग्यारावांची खास आवड.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:00 pm | मिसळभोक्ता

सहजकाका,

जिथे नुकसान होउ शकेल तेथील मालमत्ता वाचवायचे उपाय सुरु. खोटे बोलायचे नाही असे शिकवले गेले आहे ना.

निफ्टीचे कॉल्स खरेदी करणारे, निफ्टीतील किती कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत, हे बघतात, का त्यांना फाट्यावर मारतात ?

खोटे बोलायचे नाही, असे शिकवले आहे ना ?

-- मिसळभोक्ता

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 12:07 pm | विसोबा खेचर

निफ्टीतील किती कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत, हे बघतात, का त्यांना फाट्यावर मारतात ?

अमेरीका आमच्या निफ्टीच्या कंपन्यांवर अवलंबून आहे..

अन्यथा अमेरीकेनी आमच्या कंपन्यांशी संबंध ठेऊ नयेत..!

तात्या.

Nile's picture

6 Aug 2009 - 12:17 pm | Nile

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
आज तात्यांनी जाम हसवायचं ठरवलं दिसतंय!

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:01 pm | मिसळभोक्ता

हे असे कूट्प्रश्न ही टग्यारावांची खास आवड.

खरे आहे. प्रत्येक बाबतीत त्यांचे एक वेगळेच पर्स्पेक्टीव असते..

-- मिसळभोक्ता

छोटा डॉन's picture

6 Aug 2009 - 1:02 pm | छोटा डॉन

>>प्रत्येक बाबतीत त्यांचे एक वेगळेच "पर्स्पेक्टीव" असते..
हा हा हा,
लै हसलो, आज हसुन हसुन माझा "वेडा मुलगा" होणार तर .. ;)

------
छोटा डॉन

सखाराम_गटणे™'s picture

6 Aug 2009 - 12:01 pm | सखाराम_गटणे™

मिसळभोक्ता काकांच्या भुमिकेशी सहमत.

>>शेवटी विजय सत्याचाच! (नेहमीचेच)
हा सत्या कोण?
राम गोपाल वर्माचा का??

कुंदन's picture

6 Aug 2009 - 12:08 pm | कुंदन

सर्वपक्षीय शेपुट्घाले राज्यकर्ते असताना , मुळात भारत कशाला इतर देशांशी लढायला जाईल.

--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला अस्स्ल भारतीय कसे म्हणवते तुम्हाला?

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 12:21 pm | ब्रिटिश टिंग्या

चालु द्यात तुमचे पालथे धंदे! :)

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:25 pm | मिसळभोक्ता

पालथे आम्ही नाही. सध्या पालथे पिडांकाका (रेशमी वस्त्रांची झुळझुळ वगैरे.)

हॅ हॅ हॅ कल्जी घेने...

-- मिसळभोक्ता

खालिद's picture

6 Aug 2009 - 12:23 pm | खालिद

मी युद्ध ही केले नाही
मी मत ही दिले नाही

पण णिशेद मात्र जरूर नोंदवणार

"बाझवला तिच्यायला!!!!"

चालू द्या

छोटा डॉन's picture

6 Aug 2009 - 12:28 pm | छोटा डॉन

माझा एक शिंपल प्रश्न आहे ...
"मिसळभोक्ताशेठचे मराठी संकेतस्थळावर आगमन म्हणजे काही जणांसाठी युद्धजन्य परिस्थितीच नव्हे का ?"

लै पळापळ होते म्हणे मोर्चांवर व लै खणखणीही होते असे एक निरीक्षण आहे...

------
( झाडावर चढुन, लपुन युद्ध पहाणारा ) छोटा डॉन

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:31 pm | मिसळभोक्ता

च्यायला, आम्ही गेलो तरी युद्धे, आलो तरी युद्धे.. आता एका सामान्य सभासदाने काय करावे, म्हणतो मी ?

विजुभऊंची वाट पाहतो आहे.

-- मिसळभोक्ता

सहज's picture

6 Aug 2009 - 12:33 pm | सहज

विजुभौ आले की तुम्ही पळून जाणार?

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:36 pm | मिसळभोक्ता

कुठेही विजुभौ आलेकी पळापळ होते, असे ऐकिवात आहे :-) :-)

बाय द वे कुणीतरी चांदण्या मोजताहेत ना ?

-- मिसळभोक्ता

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 12:38 pm | ब्रिटिश टिंग्या

त्यांना कशाला बोलावताय?
विजुभौंची मजल पार्ले ते फार फार तर सदाशिव पेठ पुणे ३० पर्यंत....

ते तुमची अमेरिका की फिमेरिकात त्यांनी 'स्वप्नप्रवास'सुद्धा केलेला नसेल! :)

छोटा डॉन's picture

6 Aug 2009 - 12:42 pm | छोटा डॉन

>>बाय द वे कुणीतरी चांदण्या मोजताहेत ना ?
आँ आँ आँ ?
कुणाची एवढी मजाल ?

काकांच्या धाग्यावर "चांदण्या मोजण्याचा" मुर्खपणा केलात तर आंतरजालावर "दिवसा तारे पहावे" लागतील हे काय माहित नाही काय ? ;)
मग "चांदण्या शिंपीत जाशी " सोडुन चक्क "तारें जमिन पे" गाणे म्हणावे लागेल ...

------
छोटा डॉन

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:44 pm | मिसळभोक्ता

तारे जमीं पर आले, तर नारायणगावच्या सगळ्या दुर्बिणी जमीनदोस्त होतील रे ! चष्मे देखील पुरतील मग !

-- मिसळभोक्ता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमेरिकेत गेला तरी शेवटी मराठी माणूस बदलत नाही. दुसर्‍या मराठी माणसाचे पाय खेचायची संधी सोडत नाही तुम्ही काका!

चला माझा चष्मा बदलायचा टाईम झाला.

अदिती

टारझन's picture

6 Aug 2009 - 12:52 pm | टारझन

तारे जमीं पर आले, तर नारायणगावच्या सगळ्या दुर्बिणी जमीनदोस्त होतील रे ! चष्मे देखील पुरतील मग !

=)) =)) =))
=)) =)) :)
=)) :) :)
=)) =)) :)
=)) =)) =))
प्रतिसाद हृदयाला भिडलाय ... कुठून कुठे पोचतात ना प्रतिसाद ?

छोटा डॉन's picture

6 Aug 2009 - 12:52 pm | छोटा डॉन

का हो, हे नारायणगाव मराठवाड्यात येते का हो ? तिकडे अशेच एक परशिद्ध गाव आहे म्हणे जिथुन निरीक्षण वगैरे चालते म्हणे समद्या दुनवेवर ...
आमचा जरा भुगोल कच्चा आहे म्हणुन विचारतो आहे

------
(भुगोलात १०० पैकी ३ मार्क ) छोटा डॉन

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:55 pm | मिसळभोक्ता

तिकडून निरीक्षन चालतं त्याला गंगापूर म्हन्तात डान्या, आनि सारी दुनिया एक उपक्रमच आहे तिथला...

-- मिसळभोक्ता

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2009 - 1:03 pm | निखिल देशपांडे

चालतं त्याला गंगापूर म्हन्तात डान्या, आनि सारी दुनिया एक उपक्रमच आहे तिथला...

=)) =)) =))
प्रतिसाद कुठुन कुठे जाउ शकतात कळतच नाही
बाकी मिभो काका चाउ द्या एवढेच म्हणतो
(मराठवाड्यातील मिपाकर)निखिल
================================

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 1:02 pm | ब्रिटिश टिंग्या

>>(भुगोलात १०० पैकी ३ मार्क ) छोटा डॉन

या ऐवजी (भुगोलात ३०० पैकी १७२ मार्क ) याला जास्त चांगला पंच येतो!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 1:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो निबंध-क, हे काही ३६७(+१०) का?

अदिती

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:09 pm | मिसळभोक्ता

आणखी प्रतिसाद वाढवायचे असल्यास नवीन धागा चालू करा रे !!!

ह्यातले काही प्रतिसाद आमच्या एका परमप्रिय काकांना अर्पण.....

-- मिसळभोक्ता

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 2:39 pm | ब्रिटिश टिंग्या

आम्ही मँचेस्टरवाले नाही! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 2:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो ब्रिटीश टिंग्या, हा धागा मुंबैकरांसाठी नाहीच्चे मुळी!
अदिती

इनोबा म्हणे's picture

6 Aug 2009 - 2:46 pm | इनोबा म्हणे

टिंग्या मुंबैकर आहे होय.
=)) =))

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 2:53 pm | ब्रिटिश टिंग्या

=)) =))

मुंबैकर हे असे असतात का?

छे छे.....उगीच त्यादिवशी मुंबईतल्या कट्ट्याला गेलो.... :(

पर्नल नेने मराठे's picture

6 Aug 2009 - 5:40 pm | पर्नल नेने मराठे

8|
चुचु

छोटा डॉन's picture

6 Aug 2009 - 12:38 pm | छोटा डॉन

फार फार तर हा एवढा उत्तम काथ्याकुट उडवला जाणार ...
लोक २-४ दिवस चर्चा करणार की "नक्की काय झाले होते ? "
निदान "५०-६० व्यनींची देवाणघेवाण " होणार, शेकडो खरडी डागल्या जाणार ...

मग ?
मग काय नाय ?
मिभोशेठ पुन्हा ८-१० दिवसांनी रणवाद्यांचा गजर करत पुन्हा चालुन येणार, पुन्हा युद्धाला तोंड फुटणार व पुन्हा आम्ही झाडावर चढुन सेफली "युद्ध पहात बसणार" ...
असो.

------
छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या संकेतस्थळाच्या बाजूने लढणार? जिथे लिहायला सुरूवात केली त्या, का जिथे आता पडीक असता त्या??

आता पळते, व्यायामाचा टाईम झाला ;-)

अदिती

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:40 pm | मिसळभोक्ता

शू.. असं मोठ्यानी नाही बोलायचं !

काही चित्रप्रधान स्थळांवर आम्ही हल्ली पडीक असतो, असे दुर्बिणीतून दिसते, असे कळते. परंतु, मित्रहो, तसे काहीही नाही. आम्ही सप्तपदी लंगडी घालत पूर्ण केली त्यामुळे, ४९८ अ चा बडगा आमच्यावर नाही. ओबामाचेही तसेच म्हणणे आहे. कालच त्यांनी जकार्ताच्या पत्त्यावर पत्र टाकले, अ‍ॅक्सेलरॉडने स्वतः थुंकी लावून पोष्टात टाकलेले मी पाहिले. (ह्या प्रतिसादातून आमचे सूक्ष्म निरीक्षण जगजाहीर व्हावे.)

-- मिसळभोक्ता

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 12:43 pm | ब्रिटिश टिंग्या

>>(ह्या प्रतिसादातून आमचे सूक्ष्म निरीक्षण जगजाहीर व्हावे.)

अगदी चुक!

>>अ‍ॅक्सेलरॉडने स्वतः थुंकी लावून पोष्टात टाकलेले मी पाहिले.

कोणाची थुंकी लावली हे निरीक्षण मात्र निसटलेले दिसतेय....
असो! चालायचेच!

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 12:48 pm | मिसळभोक्ता

टिंग्या,

तुला प्रकाशझोतात ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे...

उद्यापासून निबंध लिही लेका...

-- मिसळभोक्ता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 12:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निबंध? कोणासाठी?? 'सार्‍याजणीं'साठी का 'सारेजनां'साठी?

आता पळते, माझा शब्द्कोष धुंडाळण्याचा टाईम झाला आहे.

अदिती

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 12:36 pm | ब्रिटिश टिंग्या

>>विजुभऊंची वाट पाहतो आहे.

का बरं?
त्यांना फाट्यावर मारल्याने ते चपला घालुन निघुन गेले आहेत!

आता त्यांची भेट डायरेक्ट नेक्ष्ट एप्रिलात (म्हणजे तुमच्या स्प्रिंगात) होईल!

खालिद's picture

6 Aug 2009 - 12:32 pm | खालिद

सहमत हो डान्राव

"मिसळभोक्ताशेठचे मराठी संकेतस्थळावर आगमन म्हणजे काही जणांसाठी युद्धजन्य परिस्थितीच नव्हे का ?"

लै पळापळ होते म्हणे मोर्चांवर व लै खणखणीही होते असे एक निरीक्षण आहे...

अगदी अगदी

हरकाम्या's picture

6 Aug 2009 - 1:03 pm | हरकाम्या

सध्या प्रत्येक गोष्ट " फाट्या "वर मारण्यात येतेय त्या फाट्याचा कोणी
विचार केला आहे का ? त्याने किती लोकांकडुन मारुन घ्यायच ?

" गरीब अशा "फाट्या "विषयी करुणा ओतप्रोतभरलेला .
हरकाम्या.

शैलेन्द्र's picture

6 Aug 2009 - 1:24 pm | शैलेन्द्र

अहो, प्रत्येकाचा फाटा वेगळा असतो,

आधिक माहितीसाठी अनुभवींची मदत घ्यावी.

नंदन's picture

6 Aug 2009 - 1:06 pm | नंदन

मुळात अशी वेळ येणार नाही याची खात्री आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी १० जनपथवर पत्रांचा, इ-मेल्सचा वर्षाव होईल. खेतवाडीतले संपादक जसे हिटलरला दम भरायचे, तसे 'ओकलंड ट्रिब्यून' पंतप्रधानांना सबुरीचा सल्ला देईल. अखेरीस काही ग्राहक आपला सर्वर वापरणार नाहीत, त्यामुळे 'इन अँड औट'चा बर्गरही आपल्याला दोन टायमाला परवडणार नाही या भीतीने अमेरिकेतल्या सर्वर कंपन्या आणि तशाच भीतीने फॉर्च्युन ५०० कंपन्या दीडदमडीच्या व्हाईट हाऊसवर दबाव आणून युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबवतील. आहात कुठे?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 1:11 pm | मिसळभोक्ता

नंदन सायबा,

सुटला आहेस, हल्ली !!!

मला तुझा अभिमान वाटतो !

-- मिसळभोक्ता

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 1:26 pm | विसोबा खेचर

नंदन सायबा
सुटला आहेस, हल्ली !!!

ते क्रेडीट आमचं! नेहमी नेहमी शांत शांत असलेल्या नंदनला आपण शेवटी बोलता केलाच! :)

तात्या.

नंदन's picture

6 Aug 2009 - 1:34 pm | नंदन

खरंय, तात्या. या निमित्ताने तुझ्याकडून समर्थमध्ये अजून एक पार्टी लागू. :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

इनोबा म्हणे's picture

6 Aug 2009 - 1:22 pm | इनोबा म्हणे

तेजायला काय चाल्लंय काय? हे मिभोकाका मिपावर आले की हाणामार्‍या चालू झाल्याच म्हणून समजा.

- इनोबा

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

आनंदयात्री's picture

6 Aug 2009 - 1:23 pm | आनंदयात्री

>>सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती.

आयला आमच्या निवाशी भारतिय असलेल्या आंतरजालिय स्युडो उच्चभ्रुंची पार गोची केलीत की मालक, त्यांना अश्या छान छान डिस्कशन मधुन हाकलत म्हणजे आता त्यांनी समर्थन तरी कोणाचे करायचे बरे !!

बाकी तात्यांचा सर्व्हर विकत घेउन अमरिकनांचे पोट भरण्याचा डायलॉग भारी ... त्यांना सहमत आहे असे म्हणतो. (फाट्यावर मारलेले असेल तरीही ... अहो गंमत आहे का अनिवाशी भारतियाने फाट्यावर मारलेय !! लै भारी !!)

ऋषिकेश's picture

6 Aug 2009 - 1:34 pm | ऋषिकेश

मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन.

सहमत आहे.. मी देखील मी ज्या देशाचा नागरीक आहे त्या देशाच्या (पर्यायाने भारताच्या)बाजूने लढीन / त्याचे समर्थन करेन.

कोणाचे दुहेरी नागरीकत्त्व आहे का हो?

ऋषिकेश
------------------
दुपारचे १ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जगी घुमवा रे...."

कवटी's picture

6 Aug 2009 - 1:57 pm | कवटी

धमाकेदार धागा.....

मिभोला साष्टांग दंडवत!

लेखन प्रकार/ लेखन विषय या मधे औषधोपचार असे दिसतय.... हे एकंदर वाचकावर करावे लागतील असा अर्थ अभिप्रेत आहे का?

कवटी

इनोबा म्हणे's picture

6 Aug 2009 - 2:01 pm | इनोबा म्हणे

लेखन प्रकार/ लेखन विषय या मधे औषधोपचार असे दिसतय.... हे एकंदर वाचकावर करावे लागतील असा अर्थ अभिप्रेत आहे का?
त्याचं स्पष्टीकरण देण्यास मिसळभोक्ता बांधील नाहियेत. :)

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

श्रावण मोडक's picture

6 Aug 2009 - 2:01 pm | श्रावण मोडक

इतक्या उशीरा का होईना पण औषधोपचारांकडं लक्ष गेलेला एक वाचक निघाला. वा.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Aug 2009 - 4:14 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्याक यखांदा आजारी पल्डा आन त्याला भारी औषदोपचार करायला फाट्याव* न्यायचे.
* आमच्या गावापासुन पुणे नाशीक रोडवरील आळेफाटा हे गाव १३ किमि वर आहे. आळेफाट्याला आळेफाटा न म्हणता फक्त 'फाटा' असे म्हणण्याची स्थानिक रीत आहे

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.