व्यंगचित्र (ढकलपत्रातून आलेले असले तरी) ओबामासंबंधी असल्याने ते आवडणे, त्याचा अभिमान वाटणे आणि तत्सम गोष्टी ओघाने आल्याच :)
वरील प्रतिक्रिया अवांतर वाटल्यास उडवून लावावी. तिचे स्पष्टीकरण मागितल्यास १९६६ साली 'फ्री प्रेस जर्नल'च्या वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रसिद्ध झालेले पत्र देण्यात येईल. :)
बाकी अमेरीका आणि ओबामा म्हणजेच सर्व काही आहे असे नाही. तिथे काय चालू आहे ते आपल्याला ईकडे समजत नाही. त्याच्यावरचे कार्टून म्हणजे काहिच संदर्भ नसल्यासारखे वाटते.
* दिल्ली (NCR) मध्ये राहून पण २४ तास लाईट व सार्वजनिक वाहन व्यवस्था कधी व्यवस्थीत मिळेल ह्याची चिंता आम्हाला सतावत आहे त्यात कोण कुठला ओबामा व कोण कुठली फडतुस अमेरिका... ह्यांच्या बद्दल आम्ही का चर्चा करावी :|
आणि जरी २४ तास लाईट वाहनव्यवस्था असली तर टिनपाट दिडदमडीच्या अमेरिकेचे आणि अर्थसंस्थांच्या हातचे केवळ नामधारी बाहुले असलेल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाचे आम्ही का कौतुक करायचे?
अमेरिके बद्दल अथवा ओबामा बद्दल माझी काही दुश्मनी नाही पण चोविस तास त्यांची टिमकी वाजवणे ह्याला माझा विरोध आहे... !
* गोष्ट त्रास होण्याची नाही आहे राव... सकाळी-सकाळी उठलो.. टिव्ही चालू केला... अमेरिका.. अमेरिका बोबंलत होते टिव्ही वर... वैतागलो... टिव्ही बंद केला पेपर वाचायला घेतला त्यात पण अमेरिका अमेरिका... मला वाटलं चुकून झोपेत चालत चालत अमेरिकेत आलो की काय ? बाहेर आलो तर दोन आजोबा मस्त पैकी गप्पा मारत होते.. मी तिकडे गेलो तर त्यांचा विषय पण अमेरिका...
मी निवृत्तीचा विचारसुद्धा करीत नाहींय.
सप्टेंबरअखेरपर्यंत "त्रिदंडी सन्यास" घेतोय!! फक्त वाचत रहाणार, लोकांना काय भावते-भावत नाहीं ते पहाणार व १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करणार!
सुधीर काळे
------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
प्रतिक्रिया
5 Aug 2009 - 7:51 pm | तर्री
बोलके व्यंगचित्र !
काळे साहेबांचे आभार.
5 Aug 2009 - 8:00 pm | सुधीर काळे
My pleasure!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
5 Aug 2009 - 9:57 pm | Nile
'अस्सल मराठीतून ओबामा-भक्ती की मुक्ती-साठी, सहज सोपं आणि मराठमोळं संकेतस्थळ' असं होउ नये म्हणजे झालं. ;)
आज रक्षाबंधनानिमित्त राखी बांधायला संधी! ओवाळणी म्हणुन चांदणी मिळेल, त्वरा करा!;)
5 Aug 2009 - 10:46 pm | नंदन
व्यंगचित्र (ढकलपत्रातून आलेले असले तरी) ओबामासंबंधी असल्याने ते आवडणे, त्याचा अभिमान वाटणे आणि तत्सम गोष्टी ओघाने आल्याच :)
वरील प्रतिक्रिया अवांतर वाटल्यास उडवून लावावी. तिचे स्पष्टीकरण मागितल्यास १९६६ साली 'फ्री प्रेस जर्नल'च्या वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रसिद्ध झालेले पत्र देण्यात येईल. :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Aug 2009 - 12:59 am | लिखाळ
ते पत्र इथे आहे का? :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
6 Aug 2009 - 12:26 am | ऋषिकेश
जगात अमेरिका आणि ओबामा यांच्यावरील इंग्रजी भाषेतील चित्रे व त्यावरील इंग्रजी प्रतिक्रीया वाचायच्या असत्या तर मिसळपाव वर का यावे लागले असते?
ऋषिकेश
------------------
रात्रीचे १२ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक म्हण "शहाण्यास शब्दाचा मार"
6 Aug 2009 - 12:51 am | टुकुल
पुर्ण सहमत रे भावा..
गंभीर चर्चा ठीक आहेत पण पहिल्या पानावर ओबामा नाव इतक्या वेळा दिसत आहे कि डोक्याला ** बसत आहे...
--भारतीय
टुकुल.
6 Aug 2009 - 1:40 am | पाषाणभेद
बाकी अमेरीका आणि ओबामा म्हणजेच सर्व काही आहे असे नाही. तिथे काय चालू आहे ते आपल्याला ईकडे समजत नाही. त्याच्यावरचे कार्टून म्हणजे काहिच संदर्भ नसल्यासारखे वाटते.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
6 Aug 2009 - 8:31 am | अवलिया
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:
6 Aug 2009 - 8:56 am | दशानन
ओबामा ? ये ओबामा कोण आहे बे :?
* दिल्ली (NCR) मध्ये राहून पण २४ तास लाईट व सार्वजनिक वाहन व्यवस्था कधी व्यवस्थीत मिळेल ह्याची चिंता आम्हाला सतावत आहे त्यात कोण कुठला ओबामा व कोण कुठली फडतुस अमेरिका... ह्यांच्या बद्दल आम्ही का चर्चा करावी :|
6 Aug 2009 - 9:06 am | अवलिया
आणि जरी २४ तास लाईट वाहनव्यवस्था असली तर टिनपाट दिडदमडीच्या अमेरिकेचे आणि अर्थसंस्थांच्या हातचे केवळ नामधारी बाहुले असलेल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाचे आम्ही का कौतुक करायचे?
6 Aug 2009 - 9:18 am | दशानन
अमेरिके बद्दल अथवा ओबामा बद्दल माझी काही दुश्मनी नाही पण चोविस तास त्यांची टिमकी वाजवणे ह्याला माझा विरोध आहे... !
* गोष्ट त्रास होण्याची नाही आहे राव... सकाळी-सकाळी उठलो.. टिव्ही चालू केला... अमेरिका.. अमेरिका बोबंलत होते टिव्ही वर... वैतागलो... टिव्ही बंद केला पेपर वाचायला घेतला त्यात पण अमेरिका अमेरिका... मला वाटलं चुकून झोपेत चालत चालत अमेरिकेत आलो की काय ? बाहेर आलो तर दोन आजोबा मस्त पैकी गप्पा मारत होते.. मी तिकडे गेलो तर त्यांचा विषय पण अमेरिका...
कंटाळून मिपावर आलो तर येथे पण अमेरिका.... :(
6 Aug 2009 - 9:59 am | विसोबा खेचर
काळेसाहेब,
मिपावर मुळात स्वत:चे लेखन,स्वत: काढलेले एखादे चित्र, रेखाचित्र, छायाचित्र, व्यंगचित्र यालाच परवानगी आहे...
आपण मिपावर नवे आहात म्हणून आपल्या हे लक्षात आणून देत आहे. आपले स्वत:चे विचार/लेखन वाचण्यास मिपाकर निश्चितच उत्सुक आहेत.
कृपया हा मुद्दा लक्षात घ्या आणि मिपा-निवृत्तीचा विचार रहीत करा ही विनंती...
तात्या.
6 Aug 2009 - 10:32 am | सुधीर काळे