आणखी शिकून काय करु?....

अजय भागवत's picture
अजय भागवत in काथ्याकूट
8 Jul 2009 - 11:31 pm
गाभा: 

ही स्लाईड मला आवडते- मी ती अधून-मधून वापरतो. त्यातील मुळ वाक्ये येथे मराठीत भाषांतर केलेली आहेत. ह्या धाग्यावर काथ्याकूट झालाच पाहीजे असे नाही, पण सोयीचे वाटले म्हणून काथ्याकुट निवडले.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

10 Jul 2009 - 9:10 am | पाषाणभेद

मला जेव्हढे कळालेय, त्यातील बरेचसे माझ्या डोक्यातसुध्दा गेलेले नाही.

बाकी ती गाय भलतीच करूणामयी दिसत्येय, नाही?

किंवा ती गाय भलतीच करूणामयी दिसत्येय,असा काकू टाकू का, काका?

ह्या धाग्याच्या प्रतीसाद वर काथ्याकूट झालाच पाहीजे असे नाही, पण सोयीचे वाटले म्हणून प्रतीसाद टाकला.

(अजय भागवतजी ह.घेणे. मजा करा.)
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

लिखाळ's picture

10 Jul 2009 - 5:11 pm | लिखाळ

:)
छान आहे.

माझ्या मिपावरच्या ओळखीच्या पानावर मी लिहिले आहे,
''लिहा-वाचायला शिकवले ही आई-बापाची कृपा. आता त्या कौशल्याचा पुरेपुर वापर करावा म्हणून जमीन, पाटी, कागद आणि संगणक या माध्यमांचा वापर. :)'' (गोएथंचे तत्व मी अमलात आणतो असे पाहून आनंद झाला :))

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अजय भागवत's picture

10 Jul 2009 - 6:42 pm | अजय भागवत

''लिहा-वाचायला शिकवले ही आई-बापाची कृपा. आता त्या कौशल्याचा पुरेपुर वापर करावा म्हणून जमीन, पाटी, कागद आणि संगणक या माध्यमांचा वापर. :)'' (गोएथंचे तत्व मी अमलात आणतो

गोअथं हा तुमच्या जर्मनीतला- अगदी तुमच्या सध्याच्या गावाजवळंच जन्मला; म्हणूनही असेल हा योगायोग कदाचित. :-)

भाग्यश्री's picture

11 Jul 2009 - 9:07 am | भाग्यश्री

वा.. मस्त आहे .. आवडलं!
बर्‍याचदा असेच होते की काय असे वाटले! :)

http://www.bhagyashree.co.cc/