श्रीयुत संतोष जोशी in कलादालन 20 May 2009 - 4:12 pm पाकक्रिया प्रतिक्रिया खाऊ की 20 May 2009 - 4:20 pm | अनंता खाऊ की गिळू अशी अवस्था झाली आहे ;) अवांतर : छान कलाकृती आहे =)) फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!! खाऊ की 20 May 2009 - 5:32 pm | सुबक ठेंगणी खाऊ की गिळू रश्श्याला की असे फोटो लावणा-या संतोष जोशींना? ;) रस्सा तुम्हीच केलात का? तर जरा कृतीपण लिहा की... खल्लास रंग 20 May 2009 - 5:58 pm | संदीप चित्रे आलाय रश्शाला... चव घेऊन पहायलाच हवी :) किलींग 20 May 2009 - 5:59 pm | सूर्य किलींग फोटो... संपवला सगळा रस्सा अनेक वेळा.... :) सूर्य च्यामारी! 20 May 2009 - 6:00 pm | अवलिया च्यामारी! तोंडात लाळ जमा व्हायला लागली ! :) अहाहा ! जबरा रंग !! व्वा !! :) --अवलिया
प्रतिक्रिया
20 May 2009 - 4:20 pm | अनंता
खाऊ की गिळू अशी अवस्था झाली आहे ;)
अवांतर : छान कलाकृती आहे =))
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
20 May 2009 - 5:32 pm | सुबक ठेंगणी
खाऊ की गिळू रश्श्याला की असे फोटो लावणा-या संतोष जोशींना? ;)
रस्सा तुम्हीच केलात का? तर जरा कृतीपण लिहा की...
20 May 2009 - 5:58 pm | संदीप चित्रे
आलाय रश्शाला... चव घेऊन पहायलाच हवी :)
20 May 2009 - 5:59 pm | सूर्य
किलींग फोटो... संपवला सगळा रस्सा अनेक वेळा.... :)
सूर्य
20 May 2009 - 6:00 pm | अवलिया
च्यामारी! तोंडात लाळ जमा व्हायला लागली ! :)
अहाहा ! जबरा रंग !! व्वा !! :)
--अवलिया