मार्केट +1300

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
18 May 2009 - 9:58 am
गाभा: 

हुर्रे !!!!!!

मार्केट +१३०५ = डायरेक्ट १३४७९ वर !
निफ्ट्टी +५०० =४२०३

मजाच मजा !

प्रतिक्रिया

दशानन's picture

18 May 2009 - 10:03 am | दशानन

सर्किट लागले आहे एक तासाचे

थोडेसं नवीन !

चिरोटा's picture

18 May 2009 - 10:04 am | चिरोटा

भारत महासत्ता नक्की.! ;) दलाल खुष तर शेयर बाजार खुष.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

दशानन's picture

18 May 2009 - 10:10 am | दशानन

ठुस्स्स !

महासत्ता !

आताच, नो वे !

आमच्या सारखे जे फसले होते मागील वर्षी ते मोकळे होतील त्यासाठी हा हुर्रे !

* रोज चार पैसे मारेक्ट मधून चार पैसे कधी घरी घेऊन येणारा अथवा मार्केट मध्ये सोडून जाणारा माझा सारखा सामान्य ट्रेडर तर नक्कीच खुष असेल आज.

थोडेसं नवीन !

पाषाणभेद's picture

18 May 2009 - 10:07 am | पाषाणभेद

सही रे भिडू
या निमीत्ताने निवडणुकीचा आपल्याला एकतरी फायदा होतो आहे हे काय कमी आहे का?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 10:26 am | विसोबा खेचर

माझ्याकरता आणि माझ्या अशीलांकरता केलेली शुक्रवारची खरेदी -

निफ्टी ३१०० पुट. ५०० लॉट @ १८.७५
या क्षणीची किंमत निव्वळ १ रुपाया
तोटा - रुपये ४४३७५०

निफ्टी ४१०० कॉल. ५०० लॉट @ १८.२५
या क्षणीची किंमत ४८ रुपये.
फायदा - रुपये ७४३७५०

तोटा काढून होणारा फायदा- रुपये ३०००००

:)

आपला,
(संधीसाधू) तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३.

दशानन's picture

18 May 2009 - 10:34 am | दशानन

:D

मी मिनी निफ्टी घेतली होती गुरुवारी =)) 5 lot !!!!

aban buy price = 390 Rs.(१०००) last week today aban is 700

=))

आज पार्टि टाईम !!!!!

थोडेसं नवीन !

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 1:06 pm | विसोबा खेचर

माझ्याकरता आणि माझ्या अशीलांकरता केलेली शुक्रवारची खरेदी -

निफ्टी ३१०० पुट. ५०० लॉट @ १८.७५
या क्षणीची किंमत निव्वळ १ रुपाया
तोटा - रुपये ४४३७५०

निफ्टी ४१०० कॉल. ५०० लॉट @ १८.२५
या क्षणीची किंमत २५६ रुपये. माझी विक्रीची किंमत २४२ रुपये
फायदा - रुपये ५५९३७५० रुपये..!

तोटा काढून झालेला फायदा- रुपये ५१५००००

डिस्क्लेमर : वरीलपैकी फक्त १० लॉटच हे माझे स्वत:चे आहेत. बाकीचे सर्व माझ्या अशील मंडळींचे आहेत..

एका लॉटमागे १११८८ या प्रमाणे १० लॉट मागे मी केवळ १११८८० रुपये कमावले आहेत. नायतर तात्याने ५१५०००० रुपये कमावले की काय असा कुणाचा गैरसमज व्हायचा! ;)

असो, मनमोहन सरकारचा विजय असो..! :)

१११८८० ही देखील माझ्या गरीबाकरता खूप मोठी रक्कम असून तिला लोटरीच म्हणावं लागेल! :)

आज की शाम आवडत्या स्त्रीसोबत ग्लेनमोरांजीचे दोन पेग पीत निवांतपणे घालवायचा विचार आहे! तिला एखादी महागडी साडी घेऊन देईन म्हणतो. आणि हो, कुठलंसं महागडं कानातलं मागत होती. तेदेखील देईन! ;)

आपला,
(संधीसाधू) तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३.

संताजी धनाजी's picture

18 May 2009 - 4:51 pm | संताजी धनाजी

पुट, लॉट हे काय प्रकार आहेत? कोणी सांगेल काय? गुगलवर विशेष माहिती मिळाली नाही.

- संताजी धनाजी

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 5:36 pm | विसोबा खेचर

कृपया आयसीआयसीआय बँकेच्या ठाणे शाखेच्या ००३५०१०६१७२३ या खात्यामध्ये आमची फी म्हणून रु ५००० रोख जमा करा आणि ९८२०४९४७२० या क्रमांकावर संपर्क साधा. आवश्यक ती माहिती पुरवली जाईल...

आपला,
(व्यावसायिक) तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३.

दशानन's picture

18 May 2009 - 5:43 pm | दशानन

थोड्या फार माहीती साठी एचडीएएफसी, बीओबी, स्टॉन्डर्ड चार्ट्ड बँक अथवा एस बँक मध्ये फक्त २००० रु. जमा करा =)) अकांउट नंबर साठी व्यनी करा.

अती जास्त माहीती साठी वर तात्यांनी डिटेल दिली आहेच ;)

थोडेसं नवीन !

अवलिया's picture

18 May 2009 - 5:45 pm | अवलिया

माहीती फुकट देवु...नंतर फायद्यात १५ % पुढील १० वर्षे देणे
:)

--अवलिया

ऋषिकेश's picture

18 May 2009 - 10:29 am | ऋषिकेश

बाजार उघडायची बेल वाजते की नाहि सर्कीट लागले..
आज दिवसभरात अजून एक सर्किट लागेल का?

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

दशानन's picture

18 May 2009 - 10:31 am | दशानन

शक्यता आहे !

११ वाज्ता चालू होईल त्यानंतर पाहू !

थोडेसं नवीन !

दशानन's picture

18 May 2009 - 12:05 pm | दशानन

१४२७२ :)

हुर्रे !!!

बंद मार्केट आज दिवसासाठी !

थोडेसं नवीन !

खरंच हुर्रे!!!

सगळे लाल भाई (लाल रंगतले माझ्या पोर्टफोलियोतील शेयर्स देखील) आज गायब झाले
बर्‍याच दिवसांनी लालरंग गेलेला बघुन बरं वाटलं

(विक्रीसाठी टपलेला) ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

यशोधरा's picture

18 May 2009 - 12:13 pm | यशोधरा

अप्पर सर्किट लागले म्हणजे काय? कोणी सांगेल का?

शैलेन्द्र's picture

18 May 2009 - 12:30 pm | शैलेन्द्र

बाजार अनैसर्गीक वाढ(?) दाखवतो तेंव्हा काही काळ व्यवहार बंद करुन विश्लेशणास वेळ दिला जातो, त्यास अप्पर सर्कीट म्हणतात.

सागर's picture

18 May 2009 - 12:31 pm | सागर

अप्पर सर्किट म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त यापेक्षा मार्केट पुढे जाऊ शकत नाही याची मर्यादा
अप्पर आणि लोअर सर्कीट नसेन तर एका दिवसात मार्केट २०,००० च्या पुढे जाईन की :)
परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी मर्यादेपेक्षा जास्त नफाखोरी करु नये यासाठीचा नियम आहे हा...

ट्रेडींग आजच्या दिवसासाठी थांबवले आहे :)
हा आठवडा फुल्ल हात धुवून घ्या... पुढच्या आठवड्यात आपटी खाणार मार्केट :)

धमाल मुलगा's picture

18 May 2009 - 1:19 pm | धमाल मुलगा

आयला, अजुन सरकार स्थापन नाय झालं तोवर ही अस्वलं-बैल झुंडीनं हल्ले करायला लागले का?
ओ म्होट्टी मान्सं, च्यायला, भसाबसा प्रॉफिट बुकींग करुन तुम्ही परत मार्केटला तोंडावर नका पाडू हो!!! आम्हा गोरगरीबान्ला वाईच चारानं आठानं काडुन घिऊ द्या की :)

(सरकारमान्य जुगारात पैका गुंतुन पडलेला गरीबबिचारा) ध.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अवलिया's picture

18 May 2009 - 1:21 pm | अवलिया

:)

--अवलिया

एचडीएफसी - ४३५.६५ रुपयांनी वाढला
एचडीएफसी बँक - १९३.१५ रुपयांनी वाढला
भेल - ३०८.२० रुपयांनी वाढला
रिलायन्स इंडस्ट्रीज - ४१६.८५ रुपयांनी वाढला
एल ऍन्ड टी - २४२.६५ रुपयांनी वाढला
एसबीआय बँक - २६३.०५ रुपयांनी वाढला
जिंदाल स्टील एन्ड पावर - ३४०.७५ रुपयांनी वाढला
हिरो होंडा - ३२६.१० रुपयांनी वाढला
ग्रासिम इंडस्ट्रीज - ३३६ रुपयांनी वाढला

शुभं भवतु :)