जाग

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in जे न देखे रवी...
14 May 2009 - 6:24 pm

तू दूर असताना मनात
तुझी आठवण उमलते
आणि जागेपणी देखील
माझ्या स्वप्नांना जाग येते

चारोळ्या

प्रतिक्रिया

अनंता's picture

14 May 2009 - 6:27 pm | अनंता

मस्तच.

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!