सुपरहीट सिनेमा-"मी शिवाजीराजे....." दुबईत येत आहे.
हा सिनेमा ल्याम्सी प्लाझा (Lamcy Plaza), दुबई येथे ८ किवा १५ मे पासुन १ आठवडा दाखवीला जाईल.
क्रुपया तुमचे वर्तमानपत्र किवा Gulf News e-Plus तपासा.
१. फारंच जबरदस्त लिहिलंय ...
२. वा वा !! काळजाला हात घातलात पराठे वहिणी !!
३. अजुन येउन द्या असेच लेख !! मजा आली
४. क्रमश: लिहायचं राहिलंय का ?
५. पुन्हा पुन्हा वाचला लेख .. अगदी हरपून जाऊन :)
प्रेषक : परिकथेतील राजकुमार, शनी, 05/30/2009 - 11:47
स्वतःच्या जुन्या पान्या धाग्यांवर स्वतःच प्रतिक्रीया देउन ते धागे वर आणण्याच्या तुमच्या हिन व हिणकस कृत्याचा मी निषेध करतो
प्रतिक्रिया
6 May 2009 - 5:03 pm | पर्नल नेने मराठे
चुचु
6 May 2009 - 6:47 pm | अनंता
आता दुबईत सुद्धा जय महाराष्ट्र!!
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
6 May 2009 - 8:16 pm | रेवती
अरे वा! तुम्हाला बघायला मिळणार तर....
एकच अठवडा म्हणजे भरपूर गर्दी होणार... बरच आधी बुकिंग करावं लागेल तुम्हाला.
मलाही उत्सुकता आहे हा सिनेमा बघायची.
रेवती
11 May 2009 - 4:42 pm | घासू
धन्यवाद. त्या Gulf News e-Plus ची लिन्क पाठवा.
11 May 2009 - 8:25 pm | टारझन
१. फारंच जबरदस्त लिहिलंय ...
२. वा वा !! काळजाला हात घातलात पराठे वहिणी !!
३. अजुन येउन द्या असेच लेख !! मजा आली
४. क्रमश: लिहायचं राहिलंय का ?
५. पुन्हा पुन्हा वाचला लेख .. अगदी हरपून जाऊन :)
- कर्णल टारू तरटे
11 May 2009 - 8:57 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
12 May 2009 - 6:51 am | सँडी
दवंडीची आठवण झाली. ;)
-संदीप चाचा.
12 May 2009 - 10:11 am | पर्नल नेने मराठे
=)) संदीप चाचा.
चुचु
30 May 2009 - 1:15 pm | पर्नल नेने मराठे
ह्या शुक्रवारी लाग्तोय हा सिनेमा.........
चुचु
30 May 2009 - 1:20 pm | चिरोटा
म्हणजे सिनेमाची जाहिरात करण्याचा प्रकार तर नाही ना? :?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 May 2009 - 1:26 pm | पर्नल नेने मराठे
अहो लोक मला व्यनी करुन छळत :( आहेत सो परत बातमी दिलि :|
चुचु
30 May 2009 - 1:32 pm | Nile
चला रे आता बातमी का दिली म्हणुन छळा! =)) ;)
30 May 2009 - 1:37 pm | पर्नल नेने मराठे
:S चुचु
30 May 2009 - 1:38 pm | पर्नल नेने मराठे
प्रेषक : परिकथेतील राजकुमार, शनी, 05/30/2009 - 11:47
स्वतःच्या जुन्या पान्या धाग्यांवर स्वतःच प्रतिक्रीया देउन ते धागे वर आणण्याच्या तुमच्या हिन व हिणकस कृत्याचा मी निषेध करतो
» प्रतिसाद द्या | काढून टाका |
चुचु
8|
30 May 2009 - 1:41 pm | Nile
कोण तो निषेध करतोय? घ्या आता म्हणाव! =)) =)) =)) =))