अनामिक in कलादालन 28 Apr 2009 - 3:57 am खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत. -अनामिक कला प्रतिक्रिया टवटवीत फोटो 28 Apr 2009 - 4:17 am | बेसनलाडू गुलाब सगळ्यात मस्त! (गुलाबप्रेमी)बेसनलाडू +१ 28 Apr 2009 - 4:45 am | मुक्तसुनीत हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून. अप्रतिम ! 28 Apr 2009 - 6:22 am | शितल सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :) तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :) सुंदर 28 Apr 2009 - 1:41 pm | ठकू फोटो छानच आहेत! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे मस्त फोटो 28 Apr 2009 - 2:15 pm | सायली पानसे सगळेच फोटो छान आहेत. सुप्पर्ब!! 28 Apr 2009 - 7:34 pm | प्राजु वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे? सुरेख रंगसंगती आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ एका छोट्या 28 Apr 2009 - 10:12 pm | अनामिक एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :) -अनामिक वॉटर्-लिली 30 Apr 2009 - 10:01 pm | मानस बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही. अप्रतिम! 28 Apr 2009 - 8:06 pm | क्रान्ति अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com मस्त आहेत 28 Apr 2009 - 10:20 pm | यशोधरा मस्त आहेत प्रकाशचित्रं! मस्त! 30 Apr 2009 - 9:25 am | राघव छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :) रंग तर सगळेच उत्तम आहेत! दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8> राघव वा.. 30 Apr 2009 - 12:50 pm | स्वाती दिनेश प्रसन्न,टवटवीत चित्रं, स्वाती खुप आनंद 30 Apr 2009 - 12:57 pm | जागु खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात. प्रतिक्रि 30 Apr 2009 - 6:28 pm | अनामिक प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार. -अनामिक
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 4:17 am | बेसनलाडू
गुलाब सगळ्यात मस्त!
(गुलाबप्रेमी)बेसनलाडू
28 Apr 2009 - 4:45 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. प्रसन्न वाटले चित्रे पाहून.
28 Apr 2009 - 6:22 am | शितल
सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :)
तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :)
28 Apr 2009 - 1:41 pm | ठकू
फोटो छानच आहेत!
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
28 Apr 2009 - 2:15 pm | सायली पानसे
सगळेच फोटो छान आहेत.
28 Apr 2009 - 7:34 pm | प्राजु
वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे?
सुरेख रंगसंगती आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Apr 2009 - 10:12 pm | अनामिक
एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :)
-अनामिक
30 Apr 2009 - 10:01 pm | मानस
बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही.
28 Apr 2009 - 8:06 pm | क्रान्ति
अप्रतिम फोटो. सगळेच अगदी खास. झकास फोटोग्राफी आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
28 Apr 2009 - 10:20 pm | यशोधरा
मस्त आहेत प्रकाशचित्रं!
30 Apr 2009 - 9:25 am | राघव
छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :)
रंग तर सगळेच उत्तम आहेत!
दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8>
राघव
30 Apr 2009 - 12:50 pm | स्वाती दिनेश
प्रसन्न,टवटवीत चित्रं,
स्वाती
30 Apr 2009 - 12:57 pm | जागु
खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात.
30 Apr 2009 - 6:28 pm | अनामिक
प्रतिक्रिया देणार्या अन न देणार्या सगळ्यांचे आभार.
-अनामिक