माझ पहिल मतदान

दवबिन्दु's picture
दवबिन्दु in काथ्याकूट
20 Apr 2009 - 6:41 pm
गाभा: 

मित्रहो, मी १८ वरषाचा झालो म्हणुन या वरषी पहिलच मतदान करनार आहे. इतर तरुणाप्रमाणे मलापन खुप खुप राज ठाकरे आवडतात. पन मी ठरवल आहे कि लोकसभेसाटी भाजप-सेना आनि विधानसभेसाठी मनसे कारन मनसे हा महाराष्ट्रामधला पक्श आहे तर भाजप-सेना देशपाळतीवरली युती आहे.

आमच्या कड मतदानाच्या दिवशी उपास पाळतात. लौकर सकाळी ७ वाजता अंघोळ करुन देवाला नमस्कार करुन कपाळाला गन्ध लावुन नवे कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर साबुदाना खिचडि आनि दुध-केळ खातो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

20 Apr 2009 - 7:18 pm | योगी९००

तुम्ही १८ वर्षाचे झालात. अभिनंदन..!!!

तुमी लोक त्या दिवशी काय करता
आम्ही फक्त आमचे मत गुप्त ठेवतो. कोणालाही सांगत नाही की कोणाला मतदान केले ते...!!!!

खादाडमाऊ

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 12:25 pm | दवबिन्दु

तुम्ही १८ वर्षाचे झालात. अभिनंदन..!!!

आभारी आहे.

अनंता's picture

22 Apr 2009 - 2:30 pm | अनंता

शहाण्यासारखे वागा.
क्रुहघ्या.
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 5:35 pm | दवबिन्दु

ते तुमी स** व्हा लिवलय त्याच्या अर्थ काय? डिटेल सान्गा. मी इग्लिश मिडयमचा आहे.

स्मिता श्रीपाद's picture

20 Apr 2009 - 7:25 pm | स्मिता श्रीपाद

आमच्या कड मतदानाच्या दिवशी उपास पाळतात. लौकर सकाळी ७ वाजता अंघोळ करुन देवाला नमस्कार करुन कपाळाला गन्ध लावुन नवे कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर साबुदाना खिचडि आनि दुध-केळ खातो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

माफ करा..पण हे वाचुन फरच गंमत वाटली...आणि फसकन हसु फुटलं ...:-)

असो...
( अवांतरः मतदानादिवशी सत्यनारायण घालावा काय? :-? ) ( कृ. ह. घेणे) :-)

नितिन थत्ते's picture

20 Apr 2009 - 7:32 pm | नितिन थत्ते

मतदानादिवशी सत्यनारायण घालावा काय?

कौल घ्यायला हरकत नाही.खराटा
(रंग माझा वेगळा)

सूहास's picture

20 Apr 2009 - 7:36 pm | सूहास (not verified)

<<कौल घ्यायला हरकत नाही.खराटा>>>

माझी ही...

आदल्या रात्री "जागरण-गो॑धळ" ठेवावा म्हणतो.दवबिन्दुशेठ साठी...

सुहास
आज मम्मीची खुप आठवण येत आहे...

बाकरवडी's picture

20 Apr 2009 - 9:30 pm | बाकरवडी

चला कौल घ्यायला नवीन विषय मिळाला.

उपवासाचे मात्र अजब आहे.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 12:27 pm | दवबिन्दु

हसतील त्याच दात दिसतात. दुसऱयाला हसु नये.

मराठमोळा's picture

20 Apr 2009 - 8:26 pm | मराठमोळा

आमच्या कड मतदानाच्या दिवशी उपास पाळतात. लौकर सकाळी ७ वाजता अंघोळ करुन देवाला नमस्कार करुन कपाळाला गन्ध लावुन नवे कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर साबुदाना खिचडि आनि दुध-केळ खातो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

बिंदुराजे, मागच्या मतदानाच्या दिवशी संकष्टी, चतुर्थी, एकादशी काहीतरी असेल, त्यामुळे असे घडले असेल आणी मतदानाच्या दिवशी असे करावे असा तुमचा ग्रह झाला असेल. असो..

पण हे खरे असेल तर मग फारच देशभक्त कुटुंब दिसतय तुमचं. मानायला पाहिजे.
आणी आपले मत गुप्त ठेवायचे असते.(एक प्रामाणिक सल्ला)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

यन्ना _रास्कला's picture

21 Apr 2009 - 4:13 am | यन्ना _रास्कला

पण हे खरे असेल तर मग फारच देशभक्त कुटुंब दिसतय तुमचं. मानायला पाहिजे.

पुर्वी मतदान करणं हे देवाचे काम मानत असत आणि लोक २६ जानेवारीला किम्वा १५ आगस्टला अगदि अमावस्या असली तरी सत्यनारायण घालायचे देशभक्तीचा भाग म्हणुन.

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 12:28 pm | दवबिन्दु

पण हे खरे असेल तर मग फारच देशभक्त कुटुंब दिसतय तुमचं.

वीर कोतवालाशी आमच नात आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Apr 2009 - 12:33 pm | घाशीराम कोतवाल १.२

:T वीर कोतवालाशी आमच नात आहे.

अजुन मी जिवंत आहे दवबिंन्दुशेट >:P :O काय पण बोलु नका राव आणी
माझ्या नात्यागोत्यातल कोणी मिपावर अजुन सभासद नाहि आहे :SS
नका हो मला मारु अजुन लग्न पण नाय झाल माझ :( :''( :SS
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अनंता's picture

20 Apr 2009 - 10:12 pm | अनंता

मित्रहो, मी ८१वरषाचा झालो म्हणुन या वरषी शेवटचं मतदान करनार आहे. इतर म्हातार्‍यांप्रमाणे मलापन खुप खुप श्रीयूत अमके तमके आवडतात. पन मी ठरवल आहे कि लोकसभेसाटी कमळाबाई ध. बाणे आनि विधानसभेसाठी दिलसे .कारन दिलसे हा महाराष्ट्रामधला पक्श आहे तर कमळाबाई ध. बाणे देशपाळतीवरली युती आहे.

आमच्या कड मतदानाच्या दिवशी ड्राय डे पाळतात किंवा ढेपाळतात. लौकर सकाळी ७ वाजता शक्यतो अंघोळ न करता सर्वांगावर डिओडोरंट फवारून जीर्ण कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर चाखना खातो आनि उतारा घेतो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

कृ. हघ्या.

धनंजय's picture

20 Apr 2009 - 10:25 pm | धनंजय

मतदान केल्याबद्दल आणि लोकशाहीत सहभागी झाल्याबद्दल लेखकांचे अभिनंदन.

अवांतर : वर काही प्रतिसादकर्ते सल्ला देतात की मतदान कोणाला गुप्त ठेवावे. हा तपशील गुप्त ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सोय केली पाहिजे, असा कायदा आहे. पण व्यक्तीने बाहेर येऊन आपण कोणाला मतदान केले ते सांगण्याविरुद्ध कुठलाही कायदा नाही.

सारासार विचार करून, आपण मत कुणाला दिले ते सांगण्याचा (किंवा न सांगण्याचा) तुमचा पूर्ण अधिकार आहे. (मात्र गुप्त निवडणूक यंत्रणेमुळे, तुम्ही खरे सांगता की खोटे, याची शहानिशा कोणालाही करता येत नाही. मत 'क्ष' पक्षाला देऊन बाहेर उभ्या असलेल्या वार्ताहाराला/नवर्‍याला/आईला/गुंडाला आपण 'ज्ञ' पक्षाला मत दिले असे सांगण्याची मुभा मतदाराला असते.)

मिसळभोक्ता's picture

20 Apr 2009 - 10:32 pm | मिसळभोक्ता

मी मत क्ष ला दिले असे इथे लिहितो.
खरे मत ज्ञ ला दिले, असे वार्ताहराला सांगितले.
पण माझे मत य ला.
(खरे सांगायचे तर मी मतदान केलेच नाही. ड्राय डे असल्याने मला कुणाला मत द्यावे कळलेच नाही.)

-- मिसळभोक्ता

Nile's picture

20 Apr 2009 - 10:36 pm | Nile

असे केल्यानेच सर्व पोल्स चे निकाल चुकतात. :)

पण भारतात मत गुप्तच ठेवा नाहीतर पुढ्च्या प्रत्येक मतदानाला आठ्वण राहील असे काहीतरी घडायचे! ;)

विनायक प्रभू's picture

21 Apr 2009 - 6:06 am | विनायक प्रभू

मतदाना बरोबर जमेल ते दान करतो.

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 7:35 am | भडकमकर मास्तर

आमच्या कड मतदानाच्या दिवशी उपास पाळतात. लौकर सकाळी ७ वाजता अंघोळ करुन देवाला नमस्कार करुन कपाळाला गन्ध लावुन नवे कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर साबुदाना खिचडि आनि दुध-केळ खातो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

हसू आले...

अवांतर : अस विणोड गदवन्यासाथी वाक्ये लिहुन आपन लोक्शाईचा, मद्दानाचा अप्मान कर्ता अहात अस वातत नाई का?

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 11:51 am | चिरोटा


तुमी लोक त्या दिवशी काय करता


त्या दिवशी अर्धवेळ सुट्टी आहे.शिवाय रांगेत उभे रहावे लागते.त्यामुळे खावुनच निघतो.चहा/ग्लुको/खारी बिस्किटे.मतदान झाले के मग हादडायचे.ईकडे बेन्गळुरुत खिचडीची सोय नाही.तेव्हा खारा भात्(उपमा)+मेदु वडा+कॉफी.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

दिगम्भा's picture

21 Apr 2009 - 1:39 pm | दिगम्भा

खारा भात्(उपमा)+मेदु वडा+कॉफी.

शुद्ध उच्चार "कारा बाथ"आहे असे आठवते :)
आणखी एक "दही राइस बाथ" किंवा थोडक्यात बोलायचे तर "राइस बाथ" असाही प्रकार असे - आता मिळतो की नाही माहीत नाही.

- दिगम्भा

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Apr 2009 - 1:47 pm | llपुण्याचे पेशवेll

बिस्बेळ्ळी बाथ पण असतो म्हणे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 1:54 pm | चिरोटा

बिसे बेळे भात् म्हणतात. बहुतेक बिसे म्हणजे गरम आणि बेळे म्हणजे डाळ.

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 1:49 pm | चिरोटा

शुद्ध उच्चार "कारा बाथ"आहे असे आठवते

बरोबर्.कारा म्हणजे कन्नडमध्ये तिखट.(केशर घालून केलेला)शिरा म्हणजे केसरी भात.एक वाटी कारा आणि एक वाटी शिरा म्हणजे चोचो भात.!!

आणखी एक "दही राइस बाथ" किंवा थोडक्यात बोलायचे तर "राइस बाथ" असाही प्रकार असे

अजूनपण आहे पण ठराविक उपहारग्रुहात्,विशेष्करून दर्शीनी/शान्ति सागर मध्ये मिळतो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

आकडा's picture

21 Apr 2009 - 3:28 pm | आकडा

आमच्या कड मतदानाच्या दिवशी उपास पाळतात. लौकर सकाळी ७ वाजता अंघोळ करुन देवाला नमस्कार करुन कपाळाला गन्ध लावुन नवे कपडे घालुन मतादानासाठी बाहेर पडतात. मग आल्यावर साबुदाना खिचडि आनि दुध-केळ खातो. तुमी लोक त्या दिवशी काय करता.

काय राव, मतदान आणि सण यांच्यात काहीतरी फरक आहे ना? नवीन कपडे काय, काहीही काय? दूध-केळं खाऊ नका एकत्र असं आयुर्वेदातले तज्ञ सांगतात त्याचं काय?

मतदान करणं हा उत्सव नाही आहे, कर्तव्य आहे.कर्तव्य करायचं सोडून हे लोकं मतदान 'साजरं' करतात, मग भुक्कड लोकं निवडून येणार नाहीतर काय?का रे बिन्द्या, अनवाणी नाही का जात मतदान केंद्रावर, ढोल-ताशे नाय का आणत तुमच्याकडे कोणी पहिल्यांदा मतदान करणार म्हणून? त्यापेक्षा हातावर चालत जाऊन किंवा रांगत जाऊन, मतदानाची कल्पना कशी वाटते, नाहीतर जिवंतपणी तिरडीवरून जाऊन कसं वाटेल?

आमच्याहितं "आमलेट" खातात मतदानाच्या दिवशी! येणार का "आम्लेट" खायला?

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 12:31 pm | दवबिन्दु

दूध-केळं खाऊ नका एकत्र असं आयुर्वेदातले तज्ञ सांगतात त्याचं काय?

वेगवेगळ खाल्ल तर चालत का?

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 4:44 pm | चिरोटा

मतदान हे लोकशाहीतले पवित्र कार्य असे २० गुणांच्या नागरिकशास्त्रात वाचले होते.त्या पवित्र कार्यास जायचे तर दवबिन्दूने म्हंटल्याप्रमाणे शूचिर्भूत होवूनच गेले पाहिजे.!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 12:34 pm | दवबिन्दु

आपल्याकड नाग्रिकाला किमत नाय. नागरीक शाश्त्राला कोन देनार? अशी आवस्था आहे सद्या.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Apr 2009 - 12:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

नाग्रीकाला नसेना नाभिकाला खुप किंमत आहे
;) ;) ;) नागरीकशास्त्र गेल चुलीत आता *मशास्त्र *कशास्त्राचा जमाना आहे

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

22 Apr 2009 - 2:47 pm | चिरोटा

दूध-केळं खाऊ नका एकत्र असं आयुर्वेदातले तज्ञ सांगतात त्याचं काय?

लहानपणी शिकरण्-चपाती खायचो त्याचे काय?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास's picture

22 Apr 2009 - 8:12 pm | सूहास (not verified)

<<लहानपणी शिकरण्-चपाती खायचो त्याचे काय?>>
म्हणूनच अस काही क्ष्^न + य्^न = झ्^न झाल आहे का ??

सुहास
आज "मै॑ या तो वो"