रम्य सकाळ !

दशानन's picture
दशानन in कलादालन
8 Apr 2009 - 11:14 am

तंत्र

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

8 Apr 2009 - 11:18 am | निखिल देशपांडे

मित्रा फोटो छान आले आहेत रे.... कुठे काढले आहेत रे???

(अवांतरः- हा राजे सकाळी सकाळी यु. एफ. ओ. शोधत होता कि काय???)

सालोमालो's picture

8 Apr 2009 - 11:33 am | सालोमालो

कुठे काढले.

सालो

सालोमालो's picture

8 Apr 2009 - 11:34 am | सालोमालो

कॅमेरा कोणता? जरूर सांगा.

सालो

दशानन's picture

8 Apr 2009 - 11:47 am | दशानन

हे फोटो दिल्ली पासून ४० किलोमिटर दुरवर, मानेसर जवळ एक गाव आहे नखरोला, तेथे असलेल्या माझ्या मित्राच्या मामाच्या फार्म हाऊस च्या बाहेरून काढले आहेत, पाच मेगापिक्सल चा चायनिज कॅमर आहे, बाकी सेटींब बदल मला येवढीच माहीती आहे जेवढी युफओ बद्दल, गावाच्या शेतक-याला आहे =))

जागु's picture

8 Apr 2009 - 11:36 am | जागु

फोटो खुप छान आले आहेत.

अनिल हटेला's picture

8 Apr 2009 - 11:42 am | अनिल हटेला

रम्य सकाळ !!

सकाळच्या ऐवजी हे फोटो संध्याकाळचे आहेत असं वाटतये !! ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 11:45 am | नरेश_

थंड हवेची झुळूक आल्यासारखी वाटले .

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

परिकथेतील राजकुमार's picture

8 Apr 2009 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार

हे फोटु राजेंनी काढले आहेत या बद्दल आम्हाला शंका आहे.
राजे येव्हड्या सकाळी जागे होते ह्यावर आमचा विश्वास नाही. [(
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

8 Apr 2009 - 12:15 pm | निखिल देशपांडे

राजे येव्हड्या सकाळी जागे होते ह्यावर आमचा विश्वास नाही.
आधी आम्हला पण संशय आला होता पण नंतर लक्षात आले राजे रात्रभर यु. अफ. ओ शोधत असेल म्हणुनच सकाळी फोटो काढु शकला

परिकथेतील राजकुमार's picture

8 Apr 2009 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार

आधी आम्हला पण संशय आला होता पण नंतर लक्षात आले राजे रात्रभर यु. अफ. ओ शोधत असेल म्हणुनच सकाळी फोटो काढु शकला

यु.एफ्.ओ शोधत होते का आजुबाजुच्या खिडक्यांत डोकावत होते त्यांनाच माहित ;)

अवांतर :- खुप अवांतर प्रतिसाद आले म्हणुन धागा उडवु नका आता राजे.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पाषाणभेद's picture

8 Apr 2009 - 1:22 pm | पाषाणभेद

पहिल्या, दुसर्‍या फोटोत उजवीकडे झाडावर जो गोल आकार दिसतो आहे तो यु. एफ. ओ. च आहे असा आमचा आग्रह आहे.
कारणः-
१) शेवटल्या फोटोत तो गोल आकार खाली सरकलेला आहे.
२) काही फोटोत काही मानवनिर्मीत वस्तू दिसत आहेत. जसे:- जिप गाडी, बस ??, विजवाहक पोल आणि तारा.
यु. एफ. ओ. चालवणार्‍यांना या वस्तूंबद्द्ल उत्सूकता असण्याची दाट शक्यता आहे. म्हणुन ते त्याजवळ उतरलेले आहेत.
३) आकाशात मोठे मोठे धुरांचे लोळ दिसत आहेत. ते यु. एफ. ओ. मधुन आलेले आहेत.
४) हे फोटो सकाळचे नसुन संध्याकाळचे आहेत.
५) क्रमांक ४) चे कारण :- अ) या वेळानंतर आम्ही राजेंना फोन केला तेव्हा ते असंब्ध बडबड करत होते. सकाळी ते असे वागत नाहीत.
क्रमांक ४) चे कारण :- ब) कोणत्याही फोटोत तारीख व वेळ नाही.
६) हे फोटो उलट्या क्रमाने बघावे. म्हणजे यु. एफ. ओ. आधी उतरलेले होते. आणि नंतर उडाले.

राजेंचा विनय म्हणुन ते यु. एफ. ओ. सापडल्याचे नाकारत आहेत.

या वेळेच्याच दरम्यान ईस्त्रो ला पण या भागातून काहीतरी वेगळे जड्व्याळ गेले आहे हे त्यांनी मान्य केले आहे. याच वेळी दिल्ली विमानतळावर छोट्या भुकंपाची नोंद आहे. उत्सूकांनी ईस्त्रो (बंगरुळ) व दिल्ली विमानतळावर सुचना फलकावर लावलेल्या फोटोंचा व भुकंपाच्या तक्यांचा संदर्भ घ्यावा. मी त्या फोटोंचा व भुकंपाच्या तक्यांचा फोटो काढला होता पण माझा कॅमेरा जप्त झाला आहे.

- पाषाणभेद

दशानन's picture

8 Apr 2009 - 1:23 pm | दशानन

सहमत.

=))

खरं तर हा सर्वांना सुख:द धक्का आहे की मी सकाळ सकाळी ६ वाजता उठलो (मध्य रात्री ;) ) पण त्यामुळे तुम्हाला हे फोटो पाहता आले ह्यासाठी मीच माझे स्वतःचे अभिनंदन करुन घेतो ;)

दिपक's picture

8 Apr 2009 - 1:26 pm | दिपक

झकास आहेत फोटो. :)

अवलिया's picture

8 Apr 2009 - 1:28 pm | अवलिया

येवढ्या सकाळी फोटो काढलेस?

का रे ? हल्ली डोस कमी केलास का? लवकर उठतो म्हणुन विचारले !!

--अवलिया
जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

दशानन's picture

8 Apr 2009 - 3:32 pm | दशानन

काय माहीत, पण ते बंद केल्यापासून सकाळ सकाळी जाग येते हल्ली ;)

फार्म हाऊस च्या रुम च्या समोरुनच सुर्य नेहमी उगवतो, त्यामुळे झक मारत उठावे लागते व त्याचा बदला म्हणून मी त्या सुर्याचे वेडेवाकडे फोटो खेचतो !