काय करावे ?

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
4 Apr 2009 - 10:40 am
गाभा: 

आज काम धंदा काही नाही आहे ;)

काय करावे ह्या बद्दल जरा तुमची मते सांगता काय ?

**
मस्करी करा पण त्याची कुस्करी होऊ नये ह्याची काळजी घ्या.

प्रतिक्रिया

प्राची's picture

4 Apr 2009 - 10:44 am | प्राची

हिमालय पार्ट-३,माझे प्रयोग-३ पूर्ण करा. :))

दशानन's picture

4 Apr 2009 - 11:06 am | दशानन

ह्या गोष्टी लिहण्यासाठी एक उच्च आम्हा हूच्च लोकांना घ्यावी लागते, पण डॉक्टरने सहा महिन्यासाठी समाधी अवस्थेपासून दुर राहा असे सांगितले आहे त्यामुळे ते लेखन पेंडींग आहे :(

प्राची's picture

4 Apr 2009 - 11:20 am | प्राची

म्हणजे आम्हाला ६ महिने वाट :W पाहावी लागणार तर...
राजे,त्या "एक उच्च" काही पर्याय नाही का?

पर्नल नेने मराठे's picture

4 Apr 2009 - 10:46 am | पर्नल नेने मराठे

खफ वर चित्र्ये लाव ;)
चुचु

बाकरवडी's picture

4 Apr 2009 - 6:47 pm | बाकरवडी

सहमत असेच करा

विसुनाना's picture

4 Apr 2009 - 10:50 am | विसुनाना

वरील चर्चाप्रस्ताव बदलून "माझी एक दिवसाच्या सुट्टीची कल्पना" किंवा "रिकाम्या दिवशी तुम्ही काय कराल?" असा थोडा लांबलचक चर्चाप्रस्ताव टाका.
चर्चा प्रस्तावात तुमच्याही काही कल्पना लिहा.
मग प्रतिक्रिया वाचत रहा. त्यातून तुम्हाला अनेक अभिनव कल्पना मिळतील.
त्या वाचता वाचता आपण तोच अनुभव घेत आहोत अशी कल्पना करा. दिवस निवांत निघून जाईल.
***
पुढच्यावेळी जेव्हा असा प्रश्न पडेल त्यावेळी या कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतील.
***
तसेही सुट्टीच्या दिवशी तुम्ही भिंत रंगवली आहे आणि पराठे केलेले आहेतच.
***
अवांतर -
आता तब्येत कशी आहे? विश्रांती घ्या.

प्राची's picture

4 Apr 2009 - 10:53 am | प्राची

मिपाच्या पाक़कृती विभागात थोडा वेळ सत्कारणी लावा.तुम्हाला त्याची नितांत गरज आहे.:)

नरेश_'s picture

4 Apr 2009 - 10:52 am | नरेश_

सद्या मिपावर अनेक सह्यांचे पेव फुटले आहे.
त्या सर्व सह्याजीरावांचे विडंबन करा.
भरपूर कच्चा माल आलाय बघा मिपावर !

या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय.
समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2009 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार

काय राजा तु पण ?
लेका बाटली घे आणी ये लगेच इकडे ... मी शटर खाली घेतो तोवर ;)

अवांतर :- लोकांना 'शनिवारी' काय करावे ? हा प्रश्न पडूच कसा शकतो ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Apr 2009 - 11:03 am | घाशीराम कोतवाल १.२

सोमवारी मार्केट वर जाइल कि खाली येइल ह्या वर टेकनिकल ऍनलायझर कडुन सल्ले घ्या
वर जाइल तर त्याचे कारण काय ?
खाली गेले तर त्याला जबाबदार कोण हे सुध्दा विचार करा
जर वेळ भरपुर असेल तर गाडी पकडा ममई गाठा आणी ईकड या
कट्टा करु

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दशानन's picture

4 Apr 2009 - 11:05 am | दशानन

>>सोमवारी मार्केट वर जाइल कि खाली येइल ह्या वर टेकनिकल ऍनलायझर कडुन सल्ले घ्या

हे केले तर मी वर जाईन त्यांचे काय =))

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 11:11 am | मराठमोळा

एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉल ला भेट द्या. तिथे असणार्‍या नवनविन वस्तु, कपडे, अत्तरे आणी ते विकायला असणारे/असणार्‍या सेल्समन्/सेल्सगर्ल आणी मॉलमधे आलेले प्रेक्षणीय स्थळे यांच्यामधे अर्धा दिवस त्यातच निघुन जाईल. त्यानंतर या अनुभवावर एक लेख लिहा, तो लिहिण्यात आणी प्रतिसाद वाचण्यात उरलेला अर्धा दिवस निघुन जाईन.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

दशानन's picture

4 Apr 2009 - 11:13 am | दशानन

नॉट अ बॅड आयडिया ;)

जागु's picture

4 Apr 2009 - 11:21 am | जागु

मि.पा. वरचे सगळे लिखाण वाचुन काढा.

दशानन's picture

4 Apr 2009 - 11:22 am | दशानन

मिपावर असा लेख नाही जो मी वाचला नसावा ;)

प्राची's picture

4 Apr 2009 - 11:24 am | प्राची

मग त्या लेखांचे विडंबन करायला बसा.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Apr 2009 - 12:12 pm | घाशीराम कोतवाल १.२

टार्याच्या लेखाचे विडंबण णॉट बॅड आयडिया ;) =)) >:)

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

स्वातीदेव's picture

4 Apr 2009 - 11:53 am | स्वातीदेव

आराम करा. एक दिवस कामातून सुट्टी घेउन फिरायला जा अथवा अश्या गोष्टी करा ज्या करायची इछा (हे कसे लिहावे) असूनही कामाच्या व्यापात करायला मिळत नाहीत. :)

अवलिया's picture

4 Apr 2009 - 12:42 pm | अवलिया

नवकविता कर रे काही पण...

--अवलिया

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे
उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

निखिल देशपांडे's picture

4 Apr 2009 - 1:00 pm | निखिल देशपांडे

मि पा वर एक ओळिचे चर्चा प्रस्ताव ह्याचावर एक प्रबंध लिहुन काढा...
काय राजे??? आज एवढा वेळ असेल तर तुमच्या आर्या साठी एक म्ममी शोधा........

दशानन's picture

4 Apr 2009 - 2:18 pm | दशानन

४१००

सदस्यांपैकी एका कडे ही योग्य अशी सुचना नाही :(

बघून घेईन टाका लेख / चर्चा !

;)

विनायक प्रभू's picture

4 Apr 2009 - 6:51 pm | विनायक प्रभू

सोताला आरशात बगा.