गजानन वाट्व्यांचे निधन

शुभान्कर's picture
शुभान्कर in जनातलं, मनातलं
2 Apr 2009 - 5:37 pm

थोडयावेळापूर्वी कळले की गजानन वाटवे गेले.
मराठी भावगीताचा जनक हरवला

त्यांना विनम्र श्रद्धांजली.

संगीत

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

2 Apr 2009 - 5:41 pm | प्रमोद देव

माझीही विनम्र आदरांजली.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सागर's picture

2 Apr 2009 - 5:47 pm | सागर

मराठी संगीतविश्वाला झळाळी देणारा एक अनमोल तारा निखळला
माझीही गजाननरावांना भावपूर्ण श्रद्धांजली....

- सागर

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 6:37 pm | क्रान्ति

भावगीत मुके झाले!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

2 Apr 2009 - 7:03 pm | प्राजु

आदरांजली!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

2 Apr 2009 - 7:44 pm | परिकथेतील राजकुमार

विनम्र आदरांजली.

केशवराव's picture

2 Apr 2009 - 10:25 pm | केशवराव

गजानन वाटवे गेले..... सांजतारा निखळला !

घाटावरचे भट's picture

2 Apr 2009 - 11:02 pm | घाटावरचे भट

विनम्र आदरांजली.

नाटक्या's picture

2 Apr 2009 - 11:20 pm | नाटक्या

भावगीतात स्वतःचे युग निर्माण करणारा, निगर्वी कलावंत हरपला. सोप्या चालीतून कवीतेतल्या शब्दांना रसिकांच्या मनावर वर्षानुवर्ष मोहीनी घालणार्‍या या महान गायक आणि संगीतकाराला विनम्र श्रध्दांजली...

- नाटक्या

आनंद घारे's picture

3 Apr 2009 - 7:26 am | आनंद घारे

आद्य भावगीतगायक स्व.श्री.गजानन वाटवे यांना सादर आणि साश्रु श्रध्दांजली. यासंबंधी सविस्तर बातम्या इथे पहा.
लोकसत्ता
http://www.loksatta.com/daily/20090403/mp01.htm
सकाळ
http://beta.esakal.com/2009/04/02130412/home-gajananrao-watave-no-more.html
लोकमत
http://onlinenews.lokmat.com/staticpages/editions/pune-1.php
महाराष्ट्र टाइम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4352478.cms

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

मॅन्ड्रेक's picture

3 Apr 2009 - 4:23 pm | मॅन्ड्रेक

विनम्र आदरांजली.

at and post : janadu.

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 1:58 pm | सुधीर कांदळकर

मैफिली अजून माझ्यां मनांत दरवळत आहेत. जशा मेहदी हसननें पाकिस्तानांत गझल सामान्य जनतेत लोकप्रिय केली तशीच आपल्याकडे वाटव्यांनीं मराठी कविता. खासकरून स्त्रीमनाचे विभ्रम दाखवणारी कविता. त्यामुळें अर्थातच तरुणींची गर्दी जास्त असे. बहुधा म्हणूनच असूयेनें तत्कालीन ढुढ्ढाचार्यांनी त्यांना सळो कीं पळॉ करून सोडलें आणि बहुधा त्यांनीं मंचनिवृत्ती स्वीकारली असावी. 'मोहुनिया तुजसंगे' तर एक अफलातून गीत.

त्यांना माझे शत:श: प्रणाम.

सुधीर कांदळकर.