*सहल*

बाकरवडी's picture
बाकरवडी in जनातलं, मनातलं
26 Mar 2009 - 1:08 pm

सहल :-

नेहमी मिपा कट्टे केले जातात, सर्व जण आनंदाने त्यात सहभागी होतात.

पण त्यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून ह्यावेळी मिपाकरांची सहल काढूया का?
एक दिवसाची सहल.
तुम्हाला काय वाटते ? कोण कोण येणार ? आणि कुठे जायचे ते ठिकाणही सुचवा.
मज्जा करूयात.चला तर मग.

मौजमजाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Mar 2009 - 1:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

एक दिवसाचीच का मग चला कोणत्याही रेसॉर्ट वर जाउ खाओ + पिओ पैसे खुद के खुद भरो
या कॉन्ट्रब्युशन निकालो

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सुमीत's picture

26 Mar 2009 - 2:24 pm | सुमीत

तुम्ही ठरवा, लवकर

बाकरवडी's picture

29 Mar 2009 - 12:10 pm | बाकरवडी

अरे काय हे...?

कोणीच उत्सुक दिसत नाहीये.

बाकरवडी's picture

29 Mar 2009 - 11:28 am | बाकरवडी

सारसबाग, कमला नेहरु पार्क, कात्रज उद्यान, तळ्यातला गणपती,

किंवा आणि काही सुचतयं का तुम्हाला ?

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2009 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार

केळकर संग्रहालय, महादजी शिंद्याची छत्री, लाल महाल, जिजामाता बाग, सिंहगड, महात्मा फुले मंडई आणी संग्रहालय्,तुळशीबाग, महात्मा गांधी मार्ग, स्वारगेट, पुणे स्टेशन, खुन्या मुरलीधराचे मंदीर, उपाशी विठोबा, नेहरु मैदान, पेशवेबाग मधिल एनर्जी उद्यान, खडकवासला ... हुश्श !! आत्ता तरी येव्हडेच सुचले हो.
अवांतर :- तुमच्या '१७०+ वाचने आणी दोनच प्रतिक्रीया ?' ह्या वाक्यावरुन एक भन्नाट किसा आठवला. हि प्रतिक्रीया आपण ह घ्या हि अपेक्षा ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य