भारतातील हिन्दु लोकसन्ख्या

अबोलि's picture
अबोलि in काथ्याकूट
18 Mar 2009 - 7:32 pm
गाभा: 

मिपाकराना नमस्कार,

आजच हि मेल मला मिळाली. आपल्या प्रतिक्रिया आपेक्शित....

(लवकरच भारतात कायमचे जाण्याच्या तयारित असलेलि) अबोलि

मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे याची नोंद घ्यावी.
-- (संपादक) अदिती

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

18 Mar 2009 - 7:49 pm | परिकथेतील राजकुमार

तै देवनागरीत टंकता का ? मला विंगर्जी येत नाही हो जास्ती :(
आणी हो संघपरीवाराच्या साईटवर saugato Banerjee नावाचे लेखक माहित आहेत का हो ? तुमच्या मेलमधले विचार ह्यांच्याशी फारच जुळतात बुव्वा ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

18 Mar 2009 - 8:01 pm | नितिन थत्ते

कोणत्या मेलवर प्रतिक्रिया द्यायची?
मिपाच्या धोरणानुसार सदर मजकूर अप्रकाशित करत आहे.
म्हणजे काय?

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठी_माणूस's picture

19 Mar 2009 - 8:37 am | मराठी_माणूस

हे काय आहे ?

चिरोटा's picture

19 Mar 2009 - 9:10 am | चिरोटा

अबोलितैना भारतात परतण्यापुर्वि हिन्दुन्ची लोक्सन्ख्या माहित करुन घ्यायची आहे.बहुदा त्यान्चा व्यवसाय सन्ख्याशास्त्राशी निगडीत असावा.
--------------------------------------------------------------------------------------------
भेन्डि(बेन्गळुरु-बरिच जुनी हिन्दु मन्दिरे असलेले शहर)