हात

मी गौरी's picture
मी गौरी in कलादालन
16 Mar 2009 - 9:17 pm

हे अजुन एक असेच.

रेखाटन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 9:22 pm | लिखाळ

अरे वा ! फारच छान चित्र आहे. कल्पना सुद्धा फार मस्त !

आधी कुठल्या हाताने चित्र रेखाटायला सुरुवात केली असावी असा विचार करत आहे :) (हघ्या)
-- लिखाळ.

सालोमालो's picture

17 Mar 2009 - 11:17 am | सालोमालो

सहमत! अजून येउ द्या!

सालो

चकली's picture

16 Mar 2009 - 9:34 pm | चकली

अजून रेखाटने बघायला आवडतील.

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

16 Mar 2009 - 9:38 pm | प्राजु

प्रयत्न छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

16 Mar 2009 - 11:04 pm | क्रान्ति

मस्त रेखाटन आहे गौरी.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

चतुरंग's picture

16 Mar 2009 - 11:35 pm | चतुरंग

तुमचा रेखाटनाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे!

ह्याचबरोबर ज्या मूळ रेखाटनावरुन तुम्ही हे चितारण्याचा प्रयत्न केलाय त्याचाही संदर्भ द्यायला हवा होतात, नाहीतर ती चोरी ठरते.
हे मूळ चित्र एम्.सी.अशर ह्या महान चित्रकाराने काढलेले आहे.

चतुरंग

चकली's picture

17 Mar 2009 - 12:29 am | चकली

हातांच्या सावल्या महत्वाच्या आहेत या चित्रात..
चकली
http://chakali.blogspot.com

श्रावण मोडक's picture

17 Mar 2009 - 12:56 am | श्रावण मोडक

काही केल्या आठवेना. इतकंच आठवायचं की हे असं चित्र कुठंतरी पाहिलंय. त्याविषयी काही तरी ऐकलंय. त्यावेळच्या दोन-तीन चित्रकार मित्रांची नावं आठवताहेत. त्यांना गाठावं लागेल. तुम्हाला बरं सापडलं. पण लिंक उघडताना त्रास होतोय म्हणून नाद सोडला. त्याविषयी लिहा थोडं इथं जमलं तर.

आंबोळी's picture

17 Mar 2009 - 1:48 pm | आंबोळी

यालाच हात दाखवून अवलक्षण म्हणावे काय?
(ह.घ्या.)
रेखाटन छान आहे.

प्रो.आंबोळी

अजय भागवत's picture

29 Mar 2009 - 10:33 pm | अजय भागवत

काय सुंदर कल्पना आहे त्या चित्रकाराची.

अजुन एक लक्षात येते ते म्हणजे वापरुन छोट्या झालेल्या पेन्सिली दुसर्या एका चिमटीत पकडून शेवटपर्यंत वापरता आलेल्या आहेत. चित्रकाराने त्या पेन्सिली नेहमीसारख्या अख्ख्याही दाखवल्या असत्या पण तसे न करण्याचे काही कारण आहे का?
एक अपुर्ण्ताही आहे त्या चित्रात- ती म्हणजे वरच्या हाताच्या शर्टाच्या बाहीचे बटण्/काजे किंवा पिनचे मागचे टोक काढायचे आहे खलच्या हाताला अजुन.

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 12:15 am | भाग्यश्री

अशा प्रकारच्या चित्रांना काहीतरी नाव आहे.. मला आत्ता अजिबात आठवत नाही.. जाऊदे, शोधून लिहीन इथे नाव..
प्रयत्न चांगला जमलाय.. असे चित्र खूप अवघड असते काढायला..

http://bhagyashreee.blogspot.com/

पॅरॅडॉक्सिकल इल्युजन किंवा लिथोग्राफीक स्केच म्हणतात याला बहुतेक - नीट आठवत नाही एका सायन्स फिक्शन सीरियलमधे असेच एक चित्र पाहिले होते खूप पूर्वी - बहुतेक डॉ हू मधे.
शोधायला पाहिजे.

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 2:16 am | भाग्यश्री

बहुदा हेच असावे रे नाव.. मला काहीच आठवत नाही.. आणि शोधणेही फार अवघड झाले असते..
धन्यवाद! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

17 Mar 2009 - 12:50 am | संदीप चित्रे

उत्तम चित्रांसाठी शुभेच्छा.

चतुरंग,
मूळ चित्राच्या संदर्भासाठी धन्स !

धनंजय's picture

17 Mar 2009 - 2:09 am | धनंजय

एस्चरचे चित्र स्वतः काढून बघितलेत हे छानच. या सरावातून अशीच भन्नाट चित्रे सुचूदेत, आम्हाला बघायला मिळू देत.

मी गौरी's picture

17 Mar 2009 - 2:30 am | मी गौरी

हे मुळ चित्र या चित्र्काराचे असेल याची कल्पना नव्हती.गुगल वर अनेक अर्टिस्ट ने या चित्राचा प्रयत्न ही केलेला दिसतो.मी ही त्यातलीच एक.सराव जमला की मनाने जरुर चित्रे काढेन.

तुम्हाला मूळ चित्र माहीत नसले तरी आंतरजालावरील चित्रावरुन रेखाटनाचा प्रयत्न एवढे म्हटले तरी पुरेल.
तुमच्या हेतूबद्दल शंका नाही! :)

चतुरंग

सहज's picture

17 Mar 2009 - 12:18 pm | सहज

प्रयत्न आवडला. रंगाशेठ मूळ दुवा तर अप्रतिम!!

शितल's picture

17 Mar 2009 - 2:58 am | शितल

प्रयत्न छान आहे. :)

राघव's picture

17 Mar 2009 - 12:30 pm | राघव

आवडला.
शेडींग बर्‍यापैकी जमलंय.
3D इफेक्ट साठी मात्र आणिक प्रयत्न लागतील. :)
शुभेच्छा!

राघव

मदनबाण's picture

17 Mar 2009 - 1:40 pm | मदनबाण

छान प्रयत्न... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

विसोबा खेचर's picture

22 Mar 2009 - 9:02 am | विसोबा खेचर

छानच आहे चित्र!

तात्या.

सोनम's picture

29 Mar 2009 - 6:54 pm | सोनम

सुंदर आहे चित्र. :) :) :)