रेसिपि पाहिजे

वेडू's picture
वेडू in पाककृती
13 Mar 2009 - 4:30 pm

ओव्हन मध्ये पाव कसा बनवतात त्याची पाककृती पाहिजे

प्रतिक्रिया

दशानन's picture

13 Mar 2009 - 4:34 pm | दशानन

देवा मला पाव !!!!

=))

वाचव मला एक ओळी पासून !

ह्याचं विडंबन नाय करता येत :(

रेवती's picture

13 Mar 2009 - 5:04 pm | रेवती

पाव म्हणजे लादीपाव (पावभाजीचा) की स्लाइस ब्रेड?
माझ्याकडील पुस्तकात आहे रेसिपी, पण कधी करून नाही पाहीला.
चालेल का ती पाकृ?

रेवती

वेडू's picture

19 Mar 2009 - 2:50 pm | वेडू

पाव म्हणजे लादीपाव (पावभाजीचा) कीवा स्लाइस ब्रेड कोणताहि चालेल

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2009 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार

हे घ्या डोळेभरुन बघा आणी शिका
तरीही नाहि जमले तर टारझन अथवा अवलिया ह्यांना संपर्क करा.

परा कपुर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्राजु's picture

13 Mar 2009 - 8:00 pm | प्राजु

घरच्या कणकेचा ब्रेड छान बनवते ती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वेडू's picture

19 Mar 2009 - 2:44 pm | वेडू

पाव म्हणजे लदिपाव किवा स्लाइस ब्रेड कोणताहि चालेल

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

तुमची पाव पाव बघुन आम्हाला आता पव्वा मारायची इच्छा व्हायला लागलीये !
त्या इम्रान हाश्मीला फोन करा, जातिवंत पाववाला आहे तो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

वेडू's picture

19 Mar 2009 - 2:58 pm | वेडू

त्या इम्रान हाश्मीला फोन करणयापेक्षा तुम्हि या ना गडे पाव बनवायला

अवलिया's picture

19 Mar 2009 - 3:00 pm | अवलिया

योग्य ठिकाणी शब्दामधे जागा ठेवल्याबद्दल धन्यवाद

-अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
आणि हो धन्यवाद. व्यवस्थीत अंतर ठेवणे कधीही चांगलेच.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

गणपा's picture

19 Mar 2009 - 3:07 pm | गणपा

=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))

णाणा फुटलो णा.

ढ's picture

19 Mar 2009 - 3:08 pm |

वेडू

घरी पाव बनविण्यासाठी हे दुवे.

दुवा. क्र. १

दुवा क्र. २

बघा काही उपयोग होतोय का.