स्लमडॉग मिलिनेअर आणी युपीए

प्रशांतकवळे's picture
प्रशांतकवळे in काथ्याकूट
24 Feb 2009 - 2:03 pm
गाभा: 

आत्ताच ईकॉनॉमिक टाईम्सवर एक बातमी वाचली

http://economictimes.indiatimes.com/Features/India-at-the-Oscars/8-Oscar...

ह्या बातमीप्रमाणे स्लमडॉग मिलिनेअरला जी ऑस्कर मिळाली ते युपीए सरकारचे "यश" आहे..

माझ्या मते युपीए सरकारचे अभिनंदन करायला हवे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे कबुल केले की भारतातल्या ह्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत.

--प्रशांत

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

24 Feb 2009 - 3:09 pm | नरेश_

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Feb 2009 - 3:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि मग 'स्माईल पिंकी'च्या यशाचं काय? का अशा फालतू(?) गोष्टींकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही?

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.