माहिती -२

टारझन's picture
टारझन in पाककृती
17 Feb 2009 - 2:07 pm

णमस्कार्स ,

मला पण चिकण तंदूरीची पाककृती हवी आहे . गेल्या वेळेस जेंव्हा मी चिकण तंदूर खाल्ला (की खाल्ली ? असो) होता , तेंव्हा मला ह्याची माहिती मिळाली णाही ...

फोटू इकडे पहा

धन्यवाद ,

त्रासप्राप्ती

प्रतिक्रिया

अवलिया's picture

17 Feb 2009 - 2:09 pm | अवलिया

तुला ज्या डिशची माहिती हवी होती, तिचा फोटो तरी टाकायचा ना...
माहिती आहे ना तुला पाकृ मधे फोटो कंपलसरी आहे

--अवलिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Feb 2009 - 2:14 pm | घाशीराम कोतवाल १.२

मग टारु बाळ खाल्लिस का तंदुरी रविवारी ?
कि फ्कस्त फोटु लावलाय्सा

**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Feb 2009 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गेल्या वेळेस जेंव्हा मी चिकण तंदूर खाल्ला (की खाल्ली ? असो) होता
टार्‍या, एक तुलाच फक्त तंदूर (पक्षी: भट्टी, जसपाल नव्हे) खाऊन, तो पचवून (औषधं वापरून का होईना) पुढे जिवंत रहाणं शक्य आहे! ;-)

अन्य प्रतिक्रिया: छप्परफाड! :D

अदिती

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Feb 2009 - 2:19 pm | घाशीराम कोतवाल १.२

=P~ =P~ =P~ =P~
फोटु बघुन तोंडाला पाणी सुटल टार्‍या मेल्या कुट फेड्शील हे पाप
अवांतर जर तुला चिकण तंदूर खायचा असेल तर मोह्हंमद अली रोडवर रहमानिया मधे भेट षॉलिड तंदुर भेटते
=P~ =P~ =P~ =P~
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
रहमानिया हाटेल

टारझन's picture

17 Feb 2009 - 2:22 pm | टारझन

तिथे रहेमाणी किडे वळवळतात म्हणे ... आता "कशात ?" असे विचारणार्‍याला उत्तर सरळ शब्दात उत्तर दिले जाईल . ...

णाणांच्या सुचणेचे पालण केलेले आहे .. आम्ही णेहमी रुल्स ऍड (की ऐंड ? असो) रेगुलेश्यण्स पाळतो ..

अवलिया's picture

17 Feb 2009 - 2:25 pm | अवलिया

णाणांच्या सुचणेचे पालण केलेले आहे .. आम्ही णेहमी रुल्स ऍड (की ऐंड ? असो) रेगुलेश्यण्स पाळतो ..

ढण्यवाध.... पारच गुनी (की फारच गुणी) रे तु

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Feb 2009 - 2:24 pm | बिपिन कार्यकर्ते

बर्‍याच दिवसांनी टार्‍या पेटलाय. मजा आली (की आला? ;) )

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

17 Feb 2009 - 2:51 pm | अनिल हटेला

टा-या पेटलाये म्हनजे त्या डीशला तंदूरी टारजन की (टारजन तंदूरी) म्हणावे काय ? ;-)

(बालीश आणी बाळबोध )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Feb 2009 - 2:56 pm | घाशीराम कोतवाल १.२

अण्या भाय तु काय पण बोल..
पण ह्या पेटलेल्याला शांत कर नाहि तर
हा हा कार होईल या भुतलावरुन कोंबडी नावाचा पक्षी सद्युश्य प्राणी नाहिसा होईल
टार्‍या च्या पुढे :& :SS :SS
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Feb 2009 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

पण तुला कोंबडी पासुन केलेल्या चिकन तंदुरीची माहिती हवी आहे का कोंबड्यापासुन केलेल्या ?
अवांतर :- असे प्रश्न फक्त शाकाहारी माणसालाच पडतात का ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

17 Feb 2009 - 10:38 pm | विसोबा खेचर

ओहोहो! जबरा फोटू रे!

आपला,
(तंदूरप्रेमी) तात्या.

chipatakhdumdum's picture

17 Feb 2009 - 11:49 pm | chipatakhdumdum

आज मन्गळवार .. आणि त्यात असला फोटू... टार्या तळमळवलेस... बुधवार फुकट घालवणार नाही.

सालोमालो's picture

19 Feb 2009 - 11:56 am | सालोमालो

आनि तंदूरीच्या खाली काय बांधलय म्हनायचं? बटाटे बांधलेत काय?

चिकण प्रेमी,

सालो

आम्ही फकस्त सुद्ध मराठी बोलती.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Feb 2009 - 2:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

बटाटे बांधलेत काय?
नाय वो ते तर मुंडके हाय
सालो राव

**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||