बेलफास्ट---- मदत हवी आहे.......

मन's picture
मन in काथ्याकूट
20 Jan 2009 - 10:56 pm
गाभा: 

नमस्कार मित्रहो....
बेलफास्ट(नॉर्दन् आयलंड) या ठिकाणाबद्दल कुणाला अधिक माहिती आहे काय?
तिथे प्रथमच पाठवण्यात येत आहे. आमच्या टीम पैकी अजुन तरी कुणीही तिथं गेलेलं नसल्यामुळं;
कसं जावं, कुठं उतरावं ह्याची माहिती मिळाली तर फार बरं होइल.
निदान चांगल्या B&B ची किंवा तात्पुरत्या निवासाची (सुरुवातीच्या काही दिवसांकरीता)माहिती हवी आहे.
पोस्ट कोड BT13BT च्या जितक्या जवळ जागा मिळेल तितकं बरं होइल.

आपलाच मनोबा....