गाभा:
खुलासा
काहि वेळा बायका भात "गिच्च गोळा" झाला अस म्हणतात.तर तश्याच भाताला काहिवेळा"गोळा गिच्च" असे म्हणतात..तर..
१]"गिच्च गोळा" म्ह्णजे नेमके काय????
२]"गोळा गिच्च"म्ह्णजे नेमके काय????
३]"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/
४]जाणकार खुलासा करु शकतिल काय???
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 12:34 pm | झेल्या
"गोळा गिच्च" असो नाहीतर "गिच्च गोळा" असो...निमूट 'गिळा' म्हणजे झालं... :)
(ह. घ्या..)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
13 Jan 2009 - 12:38 pm | सखाराम_गटणे™
>>"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/
बहुतेक हो.
चिकट भाताला असे म्हणतात
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
13 Jan 2009 - 1:46 pm | विनायक प्रभू
आणि तो रोज मिळतो ह्याबद्दल त्या जगनियंत्याचे आभार माना.
13 Jan 2009 - 2:09 pm | टारझन
ते आपल्याला काय माहित णाय ... पण इथं 'गच्च बोळा' म्हणजे काय ह्यावर १०० प्रतिसादांचं लोण नक्कीच मिळे.
मोस्माराम तुटणे
© १९८४-२००९,
परवाणगीशिवाय मोसम तुटल्यास पोपट होतो