नमस्ते मित्रानो
आधीच्या दोन्ही ai मुद्रित गाण्यानं प्रतिसाद दिल्याबाद्दल धन्यवाद , जमल्यास कोणी मला बालगीतं स्वतः गाऊन दिले तर मला पूर्ण नव निर्मितीचं आनंद येईल
सध्या ये रे पावसा वर अनिमेशन बनवले आहे https://youtu.be/qpFDvSvEH7c ,ह्यात एक नवीन प्रयत्न केला आहे , प्रत्येक वेळी प्राण्याची वेगळी रूपे
झाले असे कि मी सारखेच प्राणी वापरू शकतो पण दरवेळी नवीन प्राणी आधी पेक्षा जास्त चांगले ,बाकी थोडी ai ची मर्यादा जश्या भारतीय रुपया बनावता आला नाही ,पण पावसाळा सुरु असल्याने हे आवडेल
आधीच्या २ गाण्यांचे लिंक https://youtu.be/8un9_tUz13U https://youtu.be/ADozRUMBpd8