भारताबाहेरील समाजकार्य

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
14 Sep 2024 - 7:17 pm
गाभा: 

भारताबाहेरील हिंदू धर्मासाठी अधिकृत रित्या काम करणाऱ्या दोन मराठी व्यक्तींची ओळख
- यात समाजाला जरुरी असेलली मर्तिका च्या सेवेपासून पासून स्थानिक सरकारला स्वस्तिक चा अर्थ समजवून देणे, "हिंदू चॅपलनसी "म्हणजे काय असे अनेक त्यांचे अनुभव आहेत

https://www.youtube.com/watch?v=hPYTkev-xz4&t=679s

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

15 Sep 2024 - 11:59 pm | वामन देशमुख

स्तुत्य उपक्रम