अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

दिवाळी अंक २०२४

  • प्रशांत
  • सुधांशुनूलकर
  • गवि
  • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • जव्हेरगंज
  • चांदणे संदीप
  • सस्नेह
  • गणपा
  • प्रचेतस
  • टर्मीनेटर

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2024 - 7:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

भन्नाट अनुक्रमणिका.
लैच भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2024 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सजावट आणि अनुक्रमणिका आपलं हक्काचं नाव टर्मिनेटर.

-दिलीप बिरुटे

अंकाचे रंगरूप एकदम एक नंबर. भारीच.

जियो टर्मिनेटरजी ..