" क्रॉसिंग द फ्लोर "

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
25 Jun 2024 - 4:33 pm

फातिमा फातिमा

वेस्टमिस्टर पद्धतीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या धोरणांविरुद्ध संसदेत मतदान करणे याला " क्रॉसिंग द फ्लोर " (शब्दशः अर्थ घ्यावा ) म्हणले जाते
सध्या इस्राएल कि पॅलेस्टाईन यावर पाश्चिमात्य देशातील मुस्लिम धर्माच्या आमदारांचे वागणे हा एक अभ्यासाचा विषय आहे
अर्थात "धर्म आधी देश नंतर " हे धोरण हि मंडळी राबवतात हे सरळ सरळ दिसून येते ( अर्थात डावखुरे या कडे दुर्लक्ष करतीलच )
विशेषतः हि मंडळी डाव्या मजूर पक्षातून निवडून येतात , त्यामुले त्या पक्षात हि मंडळी म्हणजे "अवघड जागी दुखणें किंवा "धरलं तर चावत , सोडला तर पळत " असा काहीसा प्रकार , गठ्ठा मते मिळवण्यासाढी हे पाहिजेत पण इस्राएल ला पूर्ण पने सोडून देणे हि परवडणारे नसते ( दावे असले तरी कुठंतरी ज्यू आणि ख्रिसयि धर्माचा पगडा असतोच , दाव्यात सुद्धा मध्यम मार्गी असतात )
तर आजची बातमी, म्हणजे अफगाणी वंशाच्या मुस्लिम धर्मीय मजूर पक्षाच्या आमदार ( सिनेटर . अप्पर हौस म्हणजे येथील राज्यसभा म्हणा ) यांनी संसदेत असे " क्रॉसिंग द फ्लोर " केले अर्थात पॅलेस्टाईन ला बिनशर्त पाठिंबा ऑस्ट्रेल्या ने द्यवा असे त्यांचे मत आहे . मजूर पक्ष अशी पूर्ण एकांगी बाजू घ्यायला तयार नाही .. मग आता अशी गद्दारी केल्यामुले त्यांच्यावर काय कारवाई पक्ष घेईल हे बघणे महत्वच आहे ( मला तरी ) येथे पक्षातून निलंबित पासून ते अधिकृत "समज" देणे असे उपाय आहेत , यात संदीय पकक्षा बरोबर बाहेरील पकक्षाची कार्यकारणीचे विचार हि धरला जातो ... ( महाराष्ट्र्र जे झाले ( घाऊक प्रमाणात ) तसे इथेही झाले आहे पण ते "पक्ष अंतर्गत लोकशाही असल्यामुळे उघड पणे निस्तरले गेले = केविन रड जुलिय गिलार्ड किंवा , यु के २-३ प्रधानमंत्र्यांची बदली इत्यादी , यात पाकसह फूट नाही नेता बदलला जातो असो तो थोडा वेगळ विषय झाला )

कोणाला रस असल्यास डाव्या मुस्लिम आमदार आणि त्याची भुमीका बघा
फातिमा पायमान ( ऑस्ट्रेलीया ) https://www.youtube.com/watch?v=42BvKauGYn8
मेहेरीं फारुकी ( ऑस्ट्रेलीया ) https://www.youtube.com/watch?v=PJuGj5nfIhk
एलहान ओमर ( यु एस ए ) https://www.youtube.com/watch?v=LPuOif50fhE
झारा सुलतान ( यु के ) https://www.youtube.com/watch?v=GrP2QraYyzs

प्रतिक्रिया

पूर्वपरीक्षण.

धन्यवाद.

प्लीज.

गुगल मराठी वापरून सुद्धा असे का होते