गाभा:
नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा
प्रतिक्रिया
19 Nov 2023 - 10:42 am | स्वरुपसुमित
SBI स्टेट बँकेत 8283 हजार पदाची मोठी भरती. 07/12/2023
पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
SC ST OBC EWS GEN Total
1284 748 1919 817 3515 8283
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
https://emsjobs.co/sbi-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9f-%e0...
21 Nov 2023 - 7:12 pm | स्वरुपसुमित
सोलापूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज लिंक सुरु; २२६ पदे रिक्त!! | Solapur Mahanagarpalika Bharti 2023
https://emsjobs.co/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8...
22 Nov 2023 - 3:49 pm | स्वरुपसुमित
कोणत्याही शाखेतील पदवी. IDBI बँकेत 2100 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 10/2023-24
Total: 2100 जागा
Advertisement
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800
2 एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300
Total 2100
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
https://emsjobs.co/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a...
26 Nov 2023 - 4:03 am | स्वरुपसुमित
सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध गट अ, ब, क, ड पदांकरीता 226 जागांसाठी सरलसेवा भरती जाहिरात २०२३.
https://majhinaukri.shop/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e...
26 Nov 2023 - 7:58 pm | स्वरुपसुमित
पगार – 44,900/- ते 1,42000/- 18 ते 27 वर्षे केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांवर भरती सुरु; पात्रता पदवीधर
https://placementmantra.click/%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-44900...
27 Nov 2023 - 8:19 pm | स्वरुपसुमित
राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर २०२३, सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा. तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 या लिंक वर उपलब्ध आहेत. https://emsjobs.co/?p=159
29 Nov 2023 - 1:01 pm | स्वरुपसुमित
NHAI Recruitment 2023 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 10
https://t.ly/fqORO
1 Dec 2023 - 6:22 pm | स्वरुपसुमित
150 पदे. 10th pass, ITI Mahavitaran Aurangabad Bharti 2023
Mahavitaran Aurangabad Bharti 2023
Mahavitaran Aurangabad Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Aurangabad is going to recruit for the posts of “Apprentice (Electrician/ Wireman/ COPA)”. There are total of 150 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Eligible candidates can apply before the last date. Applications will start from 06th of December 2023. The last date of application should be 10th of December 2023.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. https://t.ly/pZAM8
4 Dec 2023 - 7:57 pm | स्वरुपसुमित
सातारा पोलीस पब्लिक स्कूल, शालेय बसचालक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना
वयोमर्यादा – ३०-४० वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
https://shorturl.at/otOT9
5 Dec 2023 - 5:43 pm | स्वरुपसुमित
Ahmednagar Rojgar Melava 2023 – अहमदनगर येथे “फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन” पदाकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अहमदनगर आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 09 ते 10 डिसेंबर 2023 आहे.https://shorturl.at/tuKL2