उंबरखिंडीतील नाट्य भाग १ (अंतिम स्लाईड्स ३५-५१ )

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
23 May 2023 - 12:33 pm
गाभा: 

उंबर खिंडीतील नाट्य भाग १
(अंतिम स्लाईड्स ३५- ५१)

शिवाजी महाराजांच्या जीवनातील या मोहिमेतून त्यांच्या पराक्रमी सेनापतित्वाचे दर्शन घडवले जाते. मिपाकरांसाठी सादर...

मिपा ३८

मिपा ३९

मिपा ४०

मिपा ४१

मिपा ४२

मिपा ४३

मिपा ४४

मिपा ४५

मिपा ४७

मिपा ४८

मिपा ४९

मिपा ५०

मिपा ५१

मित्रांनो आपण भाग १ मधे शिवाजी महाराजांनी लावलेल्या सैन्य शक्तीचा सापळा पाहिला. पुढील भागात मराठ्यांच्या सैन्याला शोधून उलटून मारायचे प्रयत्न केले गेले. सेनानायक करतलबखानाची घालमेल, नंतर सरदारांचा सल्ला घेता सबुरीने घ्यावे असे विचार पडले. एकदम निर्णय घेताना चूक होऊन नये म्हणून जरी मानाचे कमी असली तरी पंडिता राय बाघन यांना बोलावून सल्ला मागिलता तर ? वकिलांची लगबग सुरु झाली. बिलंदर अटी पुढे सरकवल्या गेल्या... शेवटी शरणागतीची कलमे ठरली... हात वर करीत मुगल सैनिक परतले... खाली टाकलेले सामान शस्त्रे, जनावरांचे वितरण कसे केले गेले असावे याचा विचार...
हे सर्व भाग २ मधे वाचायला मिळेल

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

24 May 2023 - 10:52 am | शशिकांत ओक

माझ्या पॉवर पॉईंट स्लाईड्सवर मजकूर लेखनाबद्दल "ठीक आहे पण...“
असे म्हटले जाते...
यावर मी काही मोफत सल्ले घेतले. काही पैसे देऊन. त्यानुसार बदल करायला लागलो.
नंतर एकानी म्हटले की तुम्ही एकच रंगसंगतीच्या प्रेझेंटेशनला मोबाईल किंवा लॅपटॉप वर वाचायला,
प्रदर्शनात बॅनर्स म्हणून साधारण ५ ते ८ फुट लांबून वाचायला सोईचे होईल असे करायला
आणि भाषण करताना मोठ्या स्क्रीनवर मागे बसणाऱ्यालाही लांबूनही दिसेल असे करता, तीनही गरजा वेगळ्या आहेत. म्हणून तसे विचार करून वेगवेगळे ३ प्रेझेंटेशन करावेत.
यानंतर काही लोक भेटायला घरी आल्यावर टी व्हीवर दाखवून मते आजमावली. तर त्यांनी काही बदलू नका आहे ते ठीक आहे असे म्हटले!
मी विचार करतो की मला माझे कथन महत्वाचे आहे. नकाशे आणि फोटो यातून मला अभिप्रेत असलेल्या स्लाईड्स सीमित मिडियाच्या माहितीतून सादर करताना कलात्मकता मागे पडत असेल तर सध्या तसेच राहिले तरी चालेल. पुढल्या पिढीतील तज्ज्ञ आणि कल्पक तरुणाई ते काम करेल.

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

खुपच छान ! लष्करीदृष्टीने या मोहीमेचे सविस्तर विश्लेषण वाचायला आवडले. पु.भा.प्र,

शशिकांत ओक's picture

19 Aug 2023 - 2:27 pm | शशिकांत ओक

एका मिलिटरी कमांडरांकडून मिळालेला अभिप्राय सादर करत आहे.
शत्रुला कळू न देता चित्त्याच्या चपळाईने घात करताना, सैन्य मोहिमेची बदलती परिस्थिति आपल्या हाताबाहेर जाऊ न देण्याचे भान राखताना महाराजांच्या नेतृत्वगुणाची कसोटी लागलेली दिसते. याचे आपल्या प्रेझेंटेशन मधून कळून येते. शिवाय नकाशातून तिथल्या टोपोग्राफीची ओळख करून दिल्याबद्दल आभार मानतो.
हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तिथे जाऊन पहायला उत्सुकता वाढते आहे.