श्री गणेश लेखमाला २०२३

1

खलिस्तानी

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
1 Mar 2023 - 7:46 am

खलिस्तानी वाद्यांकडून भारताबाहेर हिंदू मंदिरांवर आणि भारतीय दूतावासवर हल्ले
https://www.timesnownews.com/world/after-temples-khalistani-goons-target...
भारत तेरे तुकडे तुकडे / डेथ बाय थाऊसंड कट्स " वाल्यांचे हे कारनामे ..
अतिउदारमतवादींना उकळ्या फुटत असतील .. (नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे वा ली जमात )
चला भाजप वर अजून एक खापर फोडायला मोकळे .. ".... किनई आमचं काँग्रेस होतें न तेव्हा अस्से काही होत नवहते हो .. हे फॅसिष्ट आले आणि बघा बघा कशी फूट पडू लागली .... पंजाब नाराज तिकडे नागालँड मधील प्रभू चे पाठीराखे नाराज ..... आला रे आला हिंदुराष्ट्राचा राक्षस आला .... घाला राडा पेटवा इमारती )

शीख समुदायावरील विश्वास आणि आदर हळू हळू कमी होत चालाय .. खांदयावर बसवलं तर कानात क्ष्क्ष्क्ष्क्ष