"अम्मी मी इथं नाही राहणार,अब्बू को बोल मुझे यहांसे ले जाए".
"नही बेटी तूझे वहा रहके पढना होगा. तुझ्या चार भावांचा विचार कर बेटी. अब तुझेही संम्भालना हैं सब".
"नही अम्मी यहाँ बहुत डर लगता हैं".
"मास्तर नेक दिल नाहीये, शिकवताना कुठेही हात लावतो. नजर वाईट आहे".
"तू लक्ष देऊ नकोस. अबू गांव गये हैं.
ते आले की बोलायला सांगते त्यांच्याशी".
"तू वहा मन लगा के पढना बेटी".
----------------------------------------------------
"हॅलो मी इन्स्पेक्टर वाळे बोलतोय, तुमची मुलगी फातिमा...."
"क्या हुवा उसको ती ठीक आहे ना?"
"उसे कुछ नहीं हुवा हैं. उसके मास्तर को हुवा हैं".
"तिने टोकदार पेन्सिलने मास्तरांचा डोळाच फोडलाय".
प्रतिक्रिया
23 May 2022 - 10:39 am | तर्कवादी
पण हिंदी संवादांचं प्रमाण विनाकारण जास्त आहे. अम्मी , अब्बू , फातिमा या शब्दांमुळे मुस्लिम कुटूंब आहे हे समजत असताना उगाच हिंदी संवादांची गरज नव्हती. म्हणून मत नाही.
23 May 2022 - 10:49 am | श्वेता२४
+१
23 May 2022 - 12:22 pm | एमी
+१
23 May 2022 - 12:45 pm | अमरेंद्र बाहुबली
मुस्लिम कुटूंब असलं म्हणजे त्यांनी हिंदीतच बोलावं??
-१
संपादीत करता येत असेल तर पहा नाहीतर सदर कथा छोले भटूरे डाॅट काॅम वर टाका.
25 May 2022 - 7:30 pm | चेतन सुभाष गुगळे
अजून एक वाईट शशक. मराठी साहित्याच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकण्याकरिताच शशक या कथाप्रकाराचा जन्म झालाय का?
31 May 2022 - 3:56 pm | भागो
+१
छान शशक.