“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.
दिवाळीचा पाडवा,ती हरखली, किंचीत लाजली सुद्धा.काय हो अचानक कसे काय?आणी ते सुद्धा रात्रीच्या साडेअकरा वाजता.तो नुसताच गालात हसला.झोपलेल्या मुलांकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला.
आई बाबा तुम्ही येणार नाही म्हणून तुमच्या बहिणीकडे गेलेत.
त्याच्या अचानक येण्याने तारांबळ उडली होती.तोडंच्या टकळी बरोबरच तीने पाट रांगोळी करत ताट वाढायला घेतल॔.
आपल्याच नादात म्हणाली, आहो हात पाय धुऊन घ्या. तो गेला.
.
.
.
.
.
.
मुलगा तीला हालवत म्हणाला,
"ए आये,दारावरची घंटी वाजतीय".
डोळे चोळतच तीने दरवाजा उघडला,बघते तर काय ? दोन अनोळखी फौजी उभे होते.
मागे वळून बघत धाडकन खाली पडली.
प्रतिक्रिया
12 May 2022 - 5:48 pm | चौथा कोनाडा
+१
आवडली कसं म्हणायंच ! तिचा भास आणि त्याचं दुर्दैव.
अरेरे !
12 May 2022 - 6:28 pm | श्वेता व्यास
कथेला मत म्हणून +१
12 May 2022 - 6:49 pm | Bhakti
+१
तानाजी सिनेमातल शेवटच 'तिनक तिनक' गाणं आठवलं..असंच आहे..
12 May 2022 - 6:52 pm | तर्कवादी
+१
12 May 2022 - 7:05 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
12 May 2022 - 8:00 pm | सौंदाळा
+१
12 May 2022 - 8:14 pm | पुंबा
+++१
12 May 2022 - 9:55 pm | विजुभाऊ
+१
कथा आवडली. थेट भिडली
12 May 2022 - 10:19 pm | सुखी
+१
13 May 2022 - 5:24 am | निनाद
+१
13 May 2022 - 7:58 am | डाम्बिस बोका
+१
13 May 2022 - 10:18 am | श्वेता२४
+१
13 May 2022 - 1:57 pm | मित्रहो
निशब्द
13 May 2022 - 4:09 pm | सिरुसेरि
+१ .
13 May 2022 - 4:09 pm | संजय पाटिल
आईगं......
13 May 2022 - 4:10 pm | सिरुसेरि
+१ .
13 May 2022 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अप्रतिम मांडणी.
-दिलीप बिरुटे
13 May 2022 - 5:03 pm | मोहन
+१
14 May 2022 - 2:22 am | गामा पैलवान
+१
बापरे.
-गा.पै.
14 May 2022 - 8:06 am | तुषार काळभोर
+१
14 May 2022 - 8:36 pm | सुधीर कांदळकर
या स्पर्धेतली मला सर्वात आवडलेली कथा हीच. धन्यवाद.
14 May 2022 - 10:07 pm | कर्नलतपस्वी
+१
14 May 2022 - 10:44 pm | अनिंद्य
+१
15 May 2022 - 7:36 am | अभिजीत अवलिया
+१
15 May 2022 - 8:12 am | हर्षल वैद्य
+१
15 May 2022 - 8:21 pm | प्राची अश्विनी
+1
16 May 2022 - 3:38 pm | नगरी
माझ्या तर अल्पबुद्धीला सजले नाही
25 May 2022 - 10:32 am | श्वेता२४
नायिकेला झोपेत आपला नवरा घरी आल्याचे स्वप्न पडते. वास्तवात तो वीरगतीस प्राप्त झालेला असतो आणि तोच निरोप घेऊन त्याचे सहकारी दारात आलेले असतात. तीची मुले तीला झोपेतून उठवतात आणि तीला वास्तवाची जाणीव होते.
25 May 2022 - 10:33 am | श्वेता२४
असे वाचावे
22 May 2022 - 4:47 pm | स्मिताके
+१
23 May 2022 - 1:26 pm | VRINDA MOGHE
+1छान मांडणी.
24 May 2022 - 3:50 pm | प्रसाद_१९८२
+१
24 May 2022 - 5:52 pm | वामन देशमुख
+१
25 May 2022 - 12:06 pm | सुक्या
+१
5 Jun 2022 - 2:38 pm | कुमार१
आज आज या कथेची आठवण होण्याचे कारण म्हणजे प्राईमवरील पंचायत(२) चा आठवा आणि शेवटचा भाग.
विधुर असलेल्या उपसरपंचांचा एकुलता एक सैनिक मुलगा हुतात्मा होतो. त्याचे शव गावात आणले जाते. हा सर्व प्रसंग हृदय हेलावून टाकणारा आहे.
असे काही बघताना सुद्धा आपल्याला अश्रू अनावर होतात, तर प्रत्यक्षात संबंधितांवर काय कोसळत असेल याची कल्पना येते.
5 Jun 2022 - 2:43 pm | सुक्या
अगदी अगदी. स्पॉयलर होइल म्हणुन जास्त लिहित नाही .. पण तो भाग मी सलग पाहु शकलो नाही. खुप वेळा थांबवत थांबवत पाहीला ...
अश्रू अनावर होतात यावर सहमत.