हिरवी स्वप्ने/Green dreams

Primary tabs

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
30 Nov 2021 - 2:33 pm

मिपाकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY

निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले
https://youtu.be/NBLjOmydM2w

आमच्या परीसरातील जीवसृष्टी (कासव, घोरपड व इतर)
https://youtu.be/SrzYBTcNfqs

(या शिवाय रेसिपीजचा आधी टाकलेले चविष्ट चॅनेलही चालू आहेच. कोणाचे पहायचे राहून गेले असेल तर इथे परत देतेय.
https://youtu.be/61oWC2N2HQ8)

धन्यवाद.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

30 Nov 2021 - 6:18 pm | तुषार काळभोर

नाव अतिशय कल्पक आहे!

शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

30 Nov 2021 - 6:59 pm | मुक्त विहारि

घरी गेलो की बघतो