body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
div-table {
overflow: auto;
}
मिपावर दि. १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ या एक वर्षात लिहिल्या गेलेल्या धाग्यांचे आणि त्यावरच्या प्रतिसादांचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करायचा प्रयत्न या लेखात केला आहे.
याकरता जो डेटा मिपाच्या वेबसाइटवर सर्वांना सहज उपलब्ध आहे तोच वापरला आहे. हा सर्व डेटा एक्सेलमध्ये उतरवून घेऊन मग त्याचे वर्गीकरण केले आहे. या धाग्याचा उद्देश कोणाचा जयजयकार करायचा किंवा कोणाची हेटाळणी करण्याचा नाहीये. लिहिल्या गेलेल्या धाग्यांना आणि प्रतिसादांना केवळ आकडेवारीच्या नजरेतून पाहायचा प्रयत्न केला आहे.
या एका वर्षात मिपावर एकूण १७२७ धाग्यांची उलाढाल झाली. त्यातले १४३६ नवे होते, तर २९१ धागे मागील वर्षी किंवा त्यापूर्वी लिहिले गेले होते. हे १४३६ नवे धागे एकूण ५३६ लेखकांनी लिहिले आहेत.
तर या नव्या-जुन्या धाग्यांवर या वर्षी एकूण ३६,६६० प्रतिसाद मिळाले, म्हणजे एका धाग्याला सरासरी २१.२२ प्रतिसाद मिळाले. एकूण ६०१ प्रतिसादाकांनी हे ३६,६६० प्रतिसाद लिहिले, म्हणजे एका मिपासदस्याने वर्षभरात सरासरी ६१ प्रतिसाद लिहिले किंवा महिन्याला ५ प्रतिसाद लिहिले.
या सगळ्यात जास्त धुडगूस घातला तो चालू घडामोडींनी. या विषयाला वाहिलेले एकूण ५० धागे या एका वर्षात लिहिले गेले, म्हणजे महिन्याला सरासरी ४.१६ धागे व त्यांनी ८५६१ प्रतिसाद मिळवले, म्हणजे प्रतिधागा १७१च्या सरासरीने या धाग्यांवर प्रतिसाद लिहिले गेले. यातल्या नोव्हेबर २०२०च्या घडामोडींना सर्वात जास्त, म्हणजे ३१४ प्रतिसाद मिळाले.
आता हीच आकडेवारी आपण जरा विस्ताराने पाहू.
या लेखांची संख्या विभागाप्रमाणे आणि महिन्याप्रमाणे
विभाग
ऑक्टो-२०
नोव्हें-२०
डिसें-२०
जाने-२१
फेब्रु-२१
मार्च-२१
एप्रिल-२१
मे-२१
जून-२१
जुलै-२१
ऑग-२१
सप्टें-२१
एकूण
अर्थजगत
0
0
0
0
0
2
2
0
0
0
0
0
4
काथ्याकूट
21
13
14
27
31
34
23
29
26
10
15
16
259
घोषणा
1
0
0
0
0
0
0
0
0
0
0
0
1
जनातलं, मनातलं
59
51
49
89
83
66
85
70
47
51
60
43
753
जे न देखे रवी...
24
19
10
12
26
24
15
15
22
5
9
17
198
तंत्रजगत
1
1
0
2
1
3
0
0
1
1
1
1
12
दिवाळी अंक
0
52
0
0
0
0
0
0
0
0
0
0
52
पाककृती
5
3
3
2
2
1
5
1
2
1
1
6
32
भटकंती
11
6
16
18
5
5
4
4
2
2
9
4
86
मिपा कलादालन
1
0
1
7
2
1
0
0
2
2
0
3
19
राजकारण
0
0
1
0
1
0
0
1
0
1
1
4
9
स्पर्धा
0
0
0
0
5
0
0
0
1
3
2
0
11
एकूण
123
145
94
157
156
136
134
120
103
76
98
94
1436
मिपावर या वर्षी सर्वात जास्त लेख लिहिणारे लेखक
लेखक
ऑक्टो-२०
नोव्हें-२०
डिसें-२०
जाने-२१
फेब्रु-२१
मार्च-२१
एप्रिल-२१
मे-२१
जून-२१
जुलै-२१
ऑग-२१
सप्टें-२१
एकूण
Ashutosh badave
0
0
5
34
15
0
23
0
3
0
0
0
80
साहना
6
1
2
6
22
10
4
2
2
3
1
1
60
उपयोजक
6
4
0
3
7
6
3
4
1
0
1
1
36
नीलकंठ देशमुख
9
7
3
2
3
0
0
0
0
6
3
2
35
शशिकांत ओक
0
2
4
8
9
7
1
2
1
1
0
0
35
कुमार१
1
2
1
2
0
1
2
4
7
3
5
6
34
Bhakti
0
0
3
5
2
2
6
1
1
4
4
4
32
चंद्रसूर्यकुमार
0
0
0
0
5
4
1
2
13
1
3
0
29
कर्नलतपस्वी
0
0
0
1
7
14
1
2
0
0
0
2
27
दुर्गविहारी
10
5
5
6
0
0
0
0
0
0
0
0
26
श्रीगुरुजी
0
2
0
1
1
5
5
10
0
1
0
0
25
अनन्त्_यात्री
1
1
0
2
4
7
4
2
1
1
1
1
25
Jayagandha Bhat...
6
6
2
2
2
1
3
1
1
1
0
0
25
डॉ. सुधीर राजार...
2
2
2
2
2
2
2
2
2
2
3
2
25
या लेखकांनी या विभागात लेखन केले
लेखक
काथ्याकूट
जनातलं, मनातलं
घोषणा
जे न देखे रवी...
दिवाळी अंक
तंत्रजगत
पाककृती
भटकंती
मिपा कलादालन
एकूण
Ashutosh badave
0
70
0
0
0
0
0
10
0
80
साहना
45
12
0
0
0
0
2
0
1
60
उपयोजक
22
11
0
3
0
0
0
0
0
36
नीलकंठ देशमुख
0
35
0
0
0
0
0
0
0
35
शशिकांत ओक
4
31
0
0
0
0
0
0
0
35
कुमार१
14
19
0
0
1
0
0
0
0
34
Bhakti
0
24
0
3
0
0
2
2
1
32
चंद्रसूर्यकुमार
29
0
0
0
0
0
0
0
0
29
कर्नलतपस्वी
1
12
0
14
0
0
0
0
0
27
दुर्गविहारी
0
10
0
0
1
0
0
15
0
26
श्रीगुरुजी
24
0
0
0
1
0
0
0
0
25
अनन्त्_यात्री
1
1
0
22
1
0
0
0
0
25
Jayagandha Bhat...
0
8
0
17
0
0
0
0
0
25
डॉ. सुधीर राजार...
0
24
0
1
0
0
0
0
0
25
या वर्षी लिहिलेले व सर्वात जास्त प्रतिसाद मिळवणारे लेख (१५० किंवा अधिक)
विभाग
लेखाचे शीर्षक
लेखक
एकूण प्रतिसाद जनातलं, मनातलं
शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
जानु
395
काथ्याकूट
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
श्रीगुरुजी
269
जनातलं, मनातलं
१. एका क्षणात विदेहत्व! : निर्विचारता
संजय क्षीरसागर
255
जनातलं, मनातलं
करोनाची लस : एक थोतांड
गामा पैलवान
253
काथ्याकूट
मंत्रिमंडळ बदल : ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या
साहना
206
काथ्याकूट
शेती : काही विचार
साहना
195
काथ्याकूट
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०
तुषार काळभोर
189
काथ्याकूट
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
कुमार१
186
काथ्याकूट
श्रीमंतीचे नियम??
उपयोजक
185
काथ्याकूट
भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?
मुक्त विहारि
184
काथ्याकूट
कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
कुमार१
181
काथ्याकूट
बॅंकांचे खाजगीकरण : स्तुत्य उपक्रम
साहना
181
काथ्याकूट
लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा
साहना
178
काथ्याकूट
५ राज्यांची विधानसभा निवडणूक - २०२१
श्रीगुरुजी
170
जनातलं, मनातलं
इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?
Shantanu Abhyankar
169
काथ्याकूट
आघाडी सरकार आणि सामान्य जनता
मुक्त विहारि
159
जनातलं, मनातलं
ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)
मनो
158
जनातलं, मनातलं
मिपाकरांच्या वाचनखुणा.
टर्मीनेटर
155
काथ्याकूट
इंग्लंडचा भारत दौरा
श्रीगुरुजी
153
या वर्षी लिहिलेल्या लेखावर सर्वात जास्त प्रतिसाद मिळवणारे लेखक
लेखक
काथ्याकूट
जनातलं, मनातलं
जे न देखे रवी...
तंत्रजगत
दिवाळी अंक
पाककृती
भटकंती
मिपा कलादालन
स्पर्धा
एकूण प्रतिक्रिया
एकूण लिहिलेले लेख
प्रतीलेख सरासरी प्रतिकिया
साहना
1934
106
0
0
0
19
0
9
0
2068
60
34
कुमार१
876
457
0
0
25
0
0
0
0
1358
34
40
उपयोजक
1196
132
20
0
0
0
0
0
0
1348
36
37
श्रीगुरुजी
1077
0
0
0
35
0
0
0
0
1112
25
44
मुक्त विहारि
863
248
0
0
0
0
0
0
0
1111
23
48
मदनबाण
38
527
0
0
0
0
0
0
0
565
11
51
नीलकंठ देशमुख
0
535
0
0
0
0
0
0
0
535
35
15
जानु
61
395
0
0
0
0
0
0
0
456
3
152
Bhakti
0
275
32
0
0
36
42
18
0
403
32
13
संजय क्षीरसागर
0
402
0
0
0
0
0
0
0
402
3
134
चंद्रसूर्यकुमार
375
0
0
0
0
0
0
0
0
375
29
13
टर्मीनेटर
0
155
0
48
0
46
110
0
0
359
7
51
चौथा कोनाडा
97
207
0
27
0
0
0
0
0
331
10
33
आजी
0
275
0
0
19
0
0
0
0
294
12
25
दुर्गविहारी
0
134
0
0
26
0
122
0
0
282
26
11
चौकस२१२
221
14
4
0
0
12
7
15
0
273
19
14
कर्नलतपस्वी
34
165
72
0
0
0
0
0
0
271
27
10
पाटिल
0
259
0
0
0
0
0
0
0
259
18
14
आता थोडे प्रतिसादांविषयी,
महिनावार आलेल्या प्रतिकिया
महिना
प्रतिसाद
ऑक्टो-२०
2559
नोव्हें-२०
2961डिसें-२०
1904
जाने-२१
2886
फेब्रु-२१
3626
मार्च-२१
4386
एप्रिल-२१
4728
मे-२१
3427
जून-२१
2442
जुलै-२१
2434
ऑग-२१
2956
सप्टें-२१
2351
एकूण प्रतिसाद
36660
मिपावरचे सर्वात जास्त प्रतिसाद देणारे पहिले २० प्रतिसादक
प्रतिसादक
एकूण प्रतिक्रिया
मुक्त विहारि
2471
Rajesh188
1728
श्रीगुरुजी
1536
गॉडजिला
1433
चौथा कोनाडा
996
कुमार१
988
कंजूस
784
Bhakti
755
सुबोध खरे
754
कॉमी
705
चंद्रसूर्यकुमार
624
साहना
615
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
615
चौकस२१२
590
तुषार काळभोर
581
मदनबाण
546
प्रचेतस
531
उपयोजक
524
अमरेंद्र बाहुबली
482
गणेशा
478
वरील एकूण प्रतिसाद
17736
इतर प्रतिसादक
18924
एकूण
36660
पैजारबुवा
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 2:10 pm | कुमार१
सुंदर विश्लेषण आहे हो बुवा !
तुमचे तक्ते पाहताना मला अगदी गरगरायला झाले.
पण तुम्ही त्यासाठी किती कष्ट घेतले असणार याची ही जाणीव झाली.
अभिनंदन व दिवाळी शुभेच्छा !
2 Nov 2021 - 2:20 pm | मुक्त विहारि
+1
2 Nov 2021 - 7:51 pm | Nitin Palkar
+१
2 Nov 2021 - 6:31 pm | पाषाणभेद
मि पा स्थापनेपासून असले विदा विश्लेषण शक्य आहे काय?
तसेच
वरील विश्लेषणातून काथ्याकूट वगळावा काय?
2 Nov 2021 - 6:45 pm | श्रीगुरुजी
मार्च-२१ व एप्रिल-२१ या दोन महिन्यात प्रतिसादांची संख्या एकदम का वाढली असावी?
2 Nov 2021 - 7:23 pm | कॉमी
Not to brag,
पण मिपा पटलावर आपली एण्ट्री त्याच टायमात झालीये.
😎
2 Nov 2021 - 9:26 pm | श्रीगुरुजी
मी मिपावर मागील दिवाळी अंकापासून पुनर्प्रवेश केला.
2 Nov 2021 - 10:22 pm | कॉमी
आपली म्हणजे माझी.
4 Nov 2021 - 10:18 pm | अमरेंद्र बाहुबली
नेमक त्याच वेळी मी देखील सक्रिय झालो होतो
3 Nov 2021 - 5:50 am | तुषार काळभोर
डिसेंबर २० मध्ये लेख कमी होते, एकूण प्रतिसाद संख्यादेखील कमी होती.
तसेच जुलै २१ मध्ये लेख सगळ्यात कमी होते, पण एकूण प्रतिसाद संख्या सरासरी होती.
(या दोन महिन्यात कमी लेख का आले असावेत?)
फेब्रुवारी-मे २१ दरम्यान सर्वाधिक प्रतिसाद होते. लेखांची संख्या मात्र मार्च ते मे सरासरी होती.
(जानेवारी फेब्रुवारी मध्ये सर्वाधिक लेख का आले असावेत?)
2 Nov 2021 - 7:04 pm | Bhakti
अगं बाई! खरोखर ज्ञानोबाचे 'ज्ञान' उत्कृष्टपणे मांडले.
पैजारबुवा खुपचं भारी! उल्लेखनीय कष्ट घेतले आहेत ही सांख्यिकी मांडताना!
2 Nov 2021 - 7:24 pm | कॉमी
मस्त माहिती.
2 Nov 2021 - 7:25 pm | स्वधर्म
आणि मिपावरच्या प्रेमानं केलेलंही. पैजारबुवा यांना मनापासून धन्यवाद.
2 Nov 2021 - 8:11 pm | मित्रहो
वाह मस्त वेगळ्या प्रकारे बघण्याचा प्रकार आवडला. एकंदरीत चालू घडामोडी सर्वात जास्त चर्चिल्या जातात
3 Nov 2021 - 5:47 am | प्रचेतस
उत्कृष्ट विश्लेषण.
घेतलेली मेहेनत जागोजागी जाणवते आहे.
3 Nov 2021 - 5:52 am | तुषार काळभोर
यामागे पैजारबुवांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि ते टर्मिनेटर भाऊंनी तितक्याच सुबकपणे मांडले आहे. सांख्यिकी रोचक आहेच. त्याचे विश्लेषण करायला मजा येईल.
3 Nov 2021 - 7:00 am | गवि
सहमत. बुवांनी उत्तम काम केले आहे.
3 Nov 2021 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार
गविंची कल्पना आणि टर्मिनेटर यांचा भक्कम पाठींबा या मुळेच हा लेख इतक्या सुबक पणे इथे मांडता आला,
लेखक म्हणून माझे जरी इथे नाव लागले असले तरी या लेखावर माझ्या पेक्षा जास्त मेहनत टर्मिनेटर यांनीच घेतली आहे
जेव्हा केव्हा ते पुण्यात येतील तेव्हा त्यांना गुरुदक्षिणा (काटाकिर मिसळ आणि मस्तानी) विनम्र पणे अर्पण करण्यात येईल हे मी सर्व मिपाकरांना साक्षी ठेवून पुन्हा एकदा सांगतो
पैजारबुवा,
4 Nov 2021 - 10:19 pm | अमरेंद्र बाहुबली
कंपनी द्यायला (बोलावलं तर) हजर असू
3 Nov 2021 - 9:53 am | कुमार१
या लेखाच्या निमित्ताने मनात बरेच दिवस असलेला एक मुद्दा चर्चेस घेतो.
मिपावर प्रत्येक लेखाच्या खाली वाचनसंख्या आपल्याला दिसते. चर्चेसाठी एक विधान करतो :
एखाद्या लेखाची वाचनसंख्या ही लेखाच्या वाचकप्रियतेचा निर्देशांक असते का ?
(इथे आपल्याला एक गोष्ट माहित आहे की, तो जो आकडा दिसतो ती वाचनांची संख्या आहे; वाचकांची नव्हे)
आता या विधानावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करून दाखवतो :
१. ती संख्या निर्देशांक नाही कारण –
a. एखादा वाचक केवळ लेखाचे शीर्षक आकर्षक वाटले म्हणून त्यावर टिचकी मारून आत शिरतो. परंतु तो संबंधित लेख पूर्णपणे वाचे लंच असे बिलकुल नाही.
b. एखादा वाचक केवळ लेखक परिचित आहे म्हणून टिचकी मारून आत येतो.
c. एखादा लेख जर विशेषांकासाठी असेल तर त्या लेखावर संपादकीय मंडळातील लोकांच्या अनेक ‘चकरा’ प्रकाशनपूर्व होतात.
d. एखादा लेख जर वादग्रस्त असेल तरी सुद्धा तिथे संपादकांच्या वारंवार चकरा होत राहतात.
म्हणजेच, वाचनसंख्या भरपूर दिसली तरीही प्रत्यक्षात संपूर्ण लेख वाचलेले आणि आवडलेले खरेखुरे वाचक किती असतात यावर चिंतन करावे लागेल.
आता विरुद्ध बाजू पाहू .
होय, तो अंक लोकप्रियतेचा निर्देशांक असू शकतो.
त्यासाठी एकाच विभागातील साधारण समान विषयाच्या दोन लेखांची एका ठराविक मुदतीसाठी तुलना करू.
समजा, त्या मुदतीत एका लेखाची १०० वाचने झाली आहेत तर दुसऱ्याची 5000.
तर मग असे म्हणता येईल की, अधिक वाचन झालेला लेख हा बर्यापैकी वाचकप्रिय होता. तरीसुद्धा यात एक गोची आहे. मूकवाचक जोपर्यंत प्रतिसाद लिहित नाही, तोपर्यंत त्याला तो लेख आवडला आहे की नाही हे कळण्यास मार्ग नसतो.
...
कुठल्याही निरीक्षणावरून निष्कर्ष काढण्यापूर्वी आपल्यापुढे संख्याशास्त्रातील अनेक घटक फेर धरून नाचत असतात. त्या सर्वांचा विचार करून निष्कर्ष काढणे वाटते तितके सोपे नसते.
3 Nov 2021 - 10:29 am | ज्ञानोबाचे पैजार
याच कारणा साठी वाचन संख्या या विश्लेषणा करता लक्षात घेतली नाही
पैजारबुवा,
3 Nov 2021 - 10:01 am | ॲबसेंट माइंडेड ...
रोचक माहिती आहे.
3 Nov 2021 - 10:01 am | सौंदाळा
विट्रेष्टींग आकडेवारी बुवा
बहुतेक सर्व क्राऊडपूलर धागे आणि प्रतिसाद वाचले आहेत.
3 Nov 2021 - 11:32 am | टर्मीनेटर
डेटा महर्षी पैजार बुवा दंडवत स्वीकार करा 🙏
3 Nov 2021 - 11:32 am | चौथा कोनाडा
भारी जबरद्स्त विश्लेषण !
आपलेही नाव एकदोन आलेखात दिसल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला !
😊
पैजारबुवा _/\_ i
3 Nov 2021 - 11:46 am | सस्नेह
मजा आ गया !
3 Nov 2021 - 12:08 pm | प्रकाश घाटपांडे
वाचन संख्या जास्त असणारे लेख हा मुद्दाही रोचक ठरला असता.
3 Nov 2021 - 12:20 pm | पियुशा
नेटके विश्लेषण ! भारी प्रयोग आहे ,आवडले.
3 Nov 2021 - 12:32 pm | चित्रगुप्त
अश्या प्रकारचे विश्लेषण मिपावर बहुधा प्रथमच झाले असावे. मला तर हा प्रकार अद्भुतच वाटला. साष्टांग दंडवत स्वीकारावा.
प्रकाश घाटपांडे म्हणतात त्याप्रमाणे वाचन संख्या जास्त असणारे लेख हा मुद्दाही रोचक ठरला असता.
तसेच प्रतिसाद वगैरे 'कमी' असणार्या धाग्यांबद्दलही असे विश्लेषण झाले, तर आमच्यासारख्यांचीही वर्णी त्यात लागेल.
अवांतरः हल्ली - म्हणजे बर्याच काळापासून, पूर्वी - म्हणजे मिपाच्या सुरुवातीच्या काळापासून - मिपावर सक्रीय असणार्या आणि मिपाचे संपादन वगैरे उत्कृष्टपणे सांभाळणार्या 'मिपाबायका' उदा. पैसा, यशोधरा, रेवती, चित्रा इ.इ. अजिबात का बरे दिसत नाहीत?
3 Nov 2021 - 8:26 pm | विनायक पाटील
पैजारबुवा छान उपक्रम!
अभिनंदन
4 Nov 2021 - 6:16 pm | शशिकांत ओक
ज्ञानोबा पैजार, टर्मिनेटर, गवि आपल्या कष्टाचे फळ म्हणजे हा विदा...
१ वर्षाचे हे गणित रंजक आहे.
किती टिचक्या मिळाल्या हे महत्वाचे आहे. पण त्याचे महत्त्व संकुचित आहे. किती प्रतिसाद मिळतात हे पण थोडे दिशाभूल करणारे आहे.
नाडीग्रंथ भविष्य या विषयावर ट्रोलींग करता करता विषय सोडून भलतीकडेच चर्चा वळवल्या जात असत. त्यात सदस्यांना आपापल्यातील भावनांचा निचरा करता येत असेल.
काही धागा लेखक 'आला प्रतिसाद कि दे धन्यवाद' असा पिंगपाँग खेळाचा वापर करून धागा हलता व वर राहील याची युक्ती वापरताना दिसतात.
धागा लेखकास अपेक्षित वाचकांच्या लक्षात आणून द्यायला मेहतन करावी लागते... तर काही वेळा नको त्या वाचकांना जागृती होऊन धागा लेखनाचे कष्ट वाया कसे जातील याची खबरदारी घेतली जाते.
असो...
विचारार्थ...
असे करणे शक्य आहे का?
मिपावरील सध्याच्या काळात उदा १ जाने २०२२ रोजी सुरवातीपासून सदस्य पट संख्या किती आहे?
भारतातील, भारताबाहेरील, महाराष्ट्राबाहेरील, महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे विदर्भ, मराठवाडा, कोकण असे भाग पाडून सदस्यांची भौगोलिक विभागणी दाखवता येईल का?
स्त्री पुरुष विभागणी, दर्शवता येईल का?
सदस्य मृत झालेल्यांची संख्या (शक्य असेल तर नावे) ज्यांना निर्बंध घातले आहेत अशांची संख्या, यावर विचार केला जावा.
जे सदस्य टोपणनाव धारी आहेत त्यातील काहींना ते नाव धारण करावे का वाटले किंवा लागले यावर आधारित काही रंजक लेख लिहायला येतील.
17 Nov 2021 - 8:10 am | गुल्लू दादा
दर दिवाळी अंकात याचा समावेश करावा असे सुचवेन धन्यवाद.
17 Nov 2021 - 6:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
एकदम भारी विश्लेषण बुवा. एक्सेलमधे किती फिल्टर्,पिव्हट अणि फॉर्मुले लावायला लागले असतील काय माहित. पण रंजक विदा आहे एव्ह्ढे नक्की.
18 Nov 2021 - 9:27 pm | मदनबाण
मिपाकरांच्या माहितीचे मिपाकर मंडळींनीच केलेले माहितीवर आधारित असे उत्तम विश्लेषण ! :)
मदनबाण.....