राजकरण मध्ये सरपंच लाख रुपये आणि आमदार करोडो रुपये गुंतवणूक आहे.
व्यवसाय म्हणूनच लोक राजकारण मध्ये असतात.
मग पक्ष कोणता ही असू ध्या.
फक्त नित्तीमत्ता प्रतेक पक्षाची वेगळी आहे.
मला कल्पना आहे, पण असे पैसे एखादी कंपनी काढण्यात टाकले तर तर जास्त फायदा मिळेल. नंतर ज्या कामात कामगार पाहीजे ते कामगार मिळतात. मग कंपनी व पक्ष ह्यात फरक रहात नाही. पोलिस व राजकरणी हे खाजगी कंपनीमध्ये आहेत की सरकारी कंपनीमध्ये?
निवडणुकी साठी प्रचंड पैसा खर्च होतो.उद्योगपती जिंकणाऱ्या पक्षाला आणि त्रासदायक वाटणाऱ्या पक्षाला पण प्रचंड पैसे पुरवितात.
पक्षाचा फंड तसाच उभा राहतो.काही कमी प्रमाणात लोक घोषणा पत्र ल भुलून funding करतात.
ते प्रमाण कमी आहे..
त्या बदल्यात सरकारी धोरण जे मोठे देणगीदार आहेत त्यांना सोयी चे सरकार जाहीर करत.
100 रुपयातील दहा पाच रुपये सामान्य लोकांसाठी असतात..
ह्या सर्व उचापती मधून वेळ मिळाला तर देशहित ..
गरीब लोक जेवढे देशावर प्रेम करतात तेवढे नेते,उद्योगपती,व्यापारी,नोकरदार कधीच करत नाहीत.
युद्ध झाले,हल्ला झाला,दहशत वादी हल्ला झाला,दंगल झाली ह्या मध्ये जी जीवित हानी होते ते सर्व सामान्य लोक असतात ..जे प्रॅक्टिकल कमी आणि भावनिक जास्त असतात..
मुस्लिम हिंदू चे शत्रू आहेत त्यांच्या शी कोण लढत गरीब लोक.
कोणता उद्योगपती,नेता,मोठा अधिकारी हत्यार घेवून मुस्लिम आक्रमणाला कधीच सामोरे जात नाहीत..
उद्या समजा तालिबान नी भारतात सत्ता स्थापन केली तर ह्या वर्गाचा सर्व समाज घटक त्यांच्या सेवेत असतील.
Fragile म्हणजे हलक्याशा धक्याने चटकन तुटू शकणारं आणि Antifragile हा शब्दच ऑक्सफर्ड डिक्शनरीत नाही कारण fragile चा विरुध्दार्थी शब्द non fragile म्हणजेच पुरेसे मजबूत असा घेतला जातो.
पुस्तकाच्या लेखकाने ही बाब चुक सांगितली, त्याने उदाहरण दिले काच सामानाच्या पार्सल बॉक्स वर fragile handle with care लिहलेले असते कारण आत fragile content आहे पण आत पुरेसे मजबूत कंटेंट असेल तर मात्र handle with care स्टिकर नसतो पण ही मजबुती म्हणजे Antifragileness न्हवे...
Antifragile content तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा त्या बॉक्स वर विशेष सूचना म्हणून लीहले असेल Antifragile content please misbehave.
कारण Antifragile content जितके मेनीपुलेट होइल तितके मजबूत होत जाईल. मानवी शरीर Antifragile आहे करण त्याला कष्ट दिले नाही तर ते लवकर कुचकामी बनू शकते पण जर त्यानें खडतरता सोसली तर ते तितकेच बलवान होऊ शकते.
टायपिंग Antifragile आहे कारण कॉम्प्युटर आल्यावर टाईप रायटर कमी वापरात येऊ लागला पण प्रत्यक्ष टायपिंग करणारे मात्र एकस्पोनेनशियल वाढले.
आपल्या देशाचे तसेच आहे, पाकिस्तानची ब्लिड विद थाउसंड कटस ही चलाखी सुरुवातीला डोके दुखी बनली जिकडे तिकडे स्फोटाच्या बातम्या येत पण त्यामूळेच आज देश दहशवाद्यांविरोधात जास्त केंद्रित झाला, तसे नेतृत्व उदयाला आले... Antifragileness म्हणतात तो हाच.
Antifragileness म्हणजे जितक्या मोठ्या संकटाला तूम्ही सामोरे जाल तितक्या व्यापक प्रमाणात तुमचा विकास होईल.
Antifragileness is key to success. लेखकाने आपल्या आयुष्यातील कुठलीही बाब काय आहे व तिचा Antifragileness कसा हुडकावा व वापरावा याचे फार सुरेख विवेचन केले होते. पुस्तकं अर्थातच व्यवसाय यावर फोकस असले तरी लाईफ टीचींग म्हणून तितकेच उपयोगी आहे.
आपण सगळे पैसे देतो व हवे ते विकत घेतो मग जर आपण शाळेची फी भरतो तर सगळेच ज्ञानी सुशिक्षित कसे बनत नाही.. याचा अर्थ शिकणे ही बाब fragile आहे, हुशारी ही बाब fragile आहे मग अशी कोणती गोष्ट आहे जी antifragile आहे म्हणून उपयोगी पडते ?
उत्तर आहे उत्सुकता (Curiosity) , तुम्ही हुषार, गरीब, कष्टकरू अथवा श्रीमंत किती आहात यावर तूम्ही शिकू शकत नाही तर तुमचं शिकू शकणे हे अवलंबून आहे तूम्ही उत्सुक किती आहात यावर...
ज्या क्षणी उत्सुकता संपली ज्ञानार्जन मागे पडते. म्हणूनचं जुन्याची जागा नवीन पिढी घेते...
लक्षात घ्या उत्सुकता गरजेपोटी असू शकते पण कीतीही निकड असली तरी गरज म्हणजे उत्सुकता न्हवे...
मी स्वतः देखील याच अनुमानावर पोचलो की कोणत्याही क्षेत्रात मी यश, प्रगति अथवा प्रवास तो पर्यंतच चालु ठेऊ शकतो जो पर्यंत मला उत्सुकता आहे. मग मी ध्येय गाठो अथवा न गाठो...
खुप अर्थपुर्ण लिहलय, खडतर आयुष्य आलयं जगायला तर जगायचं, त्यात कायाय? मरणाला ही हरवता येत, पाहीजे ते
मिळवायला सारख मरावं लागत त्यात कायाय? It is all about what we believe.
ह्या विषयावर ज्या नावाने पुस्तके छापली जातात, त्यांनी ईथे लेख लिहावा लगेच. पुस्तक नंतर लिहुन आपण मिळुन.
कमजोर, निर्बल म्हणजे fragile आणि fragileness म्हणजे निर्बलता. Anti-fragileness means who do not accept fragile and fragileness. आज ज्ञान असलेले लोक' fragile आहेत. It is all about DATA now, not knowledge.
धन्यवाद.
Without data, knowledge can't be found regardless of whether it is hidden inside it or not... Starting point is data. But if you satisfied with just data or stops around data knowledge is sure to be missed out...
Its like studying creation to reach the source of creation, if you are amused by mere creation source of creativity misses out.
ते पुस्तक माझी पोस्ट वाचून रोचक वाटत असेल तर आपण थोडी घाई करत आहात. मी अँटीफ्राजाइल संकल्पनेची ओळख म्हणून प्रतिसाद लिहला हे करताना मी पुस्तकाचे परीक्षण , समरी अथवा त्याचे रेकमंडेशन पुढील कारणासाठी केले नाहीं...
एक तर ते आपल्या मातृभाषेत नाही हा पहिला अडसर.
ते खरोखर जाड जुड आहे हा दुसरा अडसर.
ते Incerto सिरीज चा भाग आहे ज्यामुळे त्यातील आधीची पुस्तकं सारांशरुपी माहित असणे मस्ट जरी नसले तरी उपयोगी आहे.
एखादे पुस्तक का वाचावे याची पार्श्वभूमी आपल्या मनात आधीच तयार असते, माझ्या मनात काही व्यावसायिक अपरिहार्यतेमुळे ती होती.
पुस्तकाची समरी वाचून आपण समजू शकता ते तुमच्यासाठी गरजेचं आहे की नाही. जर रस निर्माण नाही झाला तर अर्थातच वाचन नीरस बनेल :)
जाता जाता
१) डुआयडी ही मिपाची फ्राजीलिटी आहे. ते ban करणे मिपला अँटीफ्राजील तर चुकूनही बनवणार नाहीत उलट या स्त्रेतजीमुळे मूळ आयडी अजूनच फ्राजाईल ठरून व्यक्त होणे मर्यादित होऊ लागतील.
२) डुआयडीकडे दुर्लक्ष करायची क्षमता रोबस्टनेस म्हणता येईल पण ती अँटीफ्राजीलिटी नाही.
३) पण डूआयडि जितके जास्त उद्योग करतील तितके मूळआयडी संख्या आणि हुशारीत वाढणे, इतके की डूआयडी विरोधात आपोआप हर्ड इम्यूनिटी तयार होईल याला अँटीफ्रजीलिटी म्हणता येईल.
म्हणजेच काय तर रशियनांविरोधात मुजाहिदीनना मदत करा- त्यातून तालिबान आणि अल कायदा पुढे आले. तेच अल कायदावाले अमेरिकेवर उलटल्यावर त्यांच्यावर हल्ला करा. पुढे अल कायदाविरोधात आयसिसला मदत करा आणि आयसिस हा नवा भस्मासूर निर्माण करा. (आणि तो भस्मासूर उभा करताना आपल्याला शांततेचे नोबेल मिळाले होते ते पण विसरून जा) आणि आता परत आयसिसविरोधात तालिबानशी सहकार्य करा. नक्की काय चालू आहे? अमेरिकेविषयी पूर्ण जगात इतका राग असतो त्याचे हे कारण आहे.
भांडवलशाही अमेरिकेविरोधात डावे प्रबळ करा व पाहुण्याच्या काठीने साप मारा नंतर पाहुणे तुमच्या मागे लागले की दुसरा साप त्यांच्या समोर सोडा असे विवीध साप सोडतच रहा कारण पाहुणे मारामारीतच कुशल आहेत त्यांना साप नाही मिळाला तर ते तुम्हाला मारायला धावतील त्यामूळे... हे असंच चालायचे जो पर्यंत नस्ट्रोडॉम्सचां महान नेता जगाचा सत्ताधीश होत नाही...
जसे शेअरमार्केमध्ये सगळेच फायदा कमवू हे होऊच शकत नाही आणि मार्केट बंद केले तर अनेक रस्त्यावर लगेच येतील त्यामूळेखेळहीथांबवतायेतनाही तसाच प्रकार आहे हा.
आता पर्यंत जेवढ्या लढाया लढल्या त्या त्यांच्या भुक्षेत्र जवळ कधीच लढल्या नाहीत.दुसऱ्या देशात नाक खुपस्ने ही त्यांची सवय आहे.ज्यांच्या विरुद्ध अमेरिकी ने लष्कर वापरलं ते अमेरिकेचे शेजारी पण नाहीत.
फक्त वर्चस्व साठी त्यांची धडपड चालू असते.
भू सीमा किंवा सागरी सीमा ह्या वरून कोणत्याच राष्ट्र शी मतभेद नसून सुद्धा अनेक देशाबरोबर युद्ध करणारा अमेरिका हा एकमेव देश असेल जगातील.
इलेक्टोरल बॉन्ड्स या प्रकाराद्वारे राजकीय देणग्या पूर्णपणे अपारदर्शक करुन क्रेंद्र सरकारने काळा पैसा पांढरा करायला व कायदेशीर भ्रष्टाचाराची सोय करायला उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आजवर या माध्यमातून सर्वाधिक लाभ भाजपचाच झाला आहे.
काल एका दिवसात 1 कोटी 64 हजार डोस देण्यात आले. सध्याची संख्या 62 कोटी. आपण जवळ जवळ निम्म्या लोकसंख्येला लस दिली आहे. 135 कोटी लोकांना डिसेंम्बर पर्यंत लस देणे आता तितकेसे अवघड वाटत नाही. अतिशय आशादायी गोष्ट.
खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो भाजप सोडेल त्याच्या मागे आम्ही ईडी लावू, तसेच विरोधी पक्षांच्या मागेही ईडी लावू. भाजप सोडून सर्व पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी लावू. केंद्रीय संस्थांचा ईतका गैरवापर??? दानवेंच्या जावयाने दानवेंची संपत्ती १० हजार करोड आहे असा आरोप केला होता. पण ईडीला ते दिसनार नाही. काकण दानवे भाजपात आहेत. “नाॅटी” ईडी. :)
आणी लोकाना भाजप हा पक्ष भ्रष्ट नाही असं वाटतं.
भारताच्या जीडीपीमध्ये एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत २०.१ टक्क्य़ांची वाढ झाली आहे असे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले. यंदाच्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ३२.३८ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी २६.९५ लाख कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत जीडीपी हे १८.८ टक्क्य़ांच्या वाढीसह ३०.४८ लाख कोटी रुपये होते.
प्रतिक्रिया
27 Aug 2021 - 9:07 pm | Rajesh188
राजकरण मध्ये सरपंच लाख रुपये आणि आमदार करोडो रुपये गुंतवणूक आहे.
व्यवसाय म्हणूनच लोक राजकारण मध्ये असतात.
मग पक्ष कोणता ही असू ध्या.
फक्त नित्तीमत्ता प्रतेक पक्षाची वेगळी आहे.
27 Aug 2021 - 9:33 pm | शानबा५१२
मला कल्पना आहे, पण असे पैसे एखादी कंपनी काढण्यात टाकले तर तर जास्त फायदा मिळेल. नंतर ज्या कामात कामगार पाहीजे ते कामगार मिळतात. मग कंपनी व पक्ष ह्यात फरक रहात नाही. पोलिस व राजकरणी हे खाजगी कंपनीमध्ये आहेत की सरकारी कंपनीमध्ये?
27 Aug 2021 - 10:22 pm | Rajesh188
निवडणुकी साठी प्रचंड पैसा खर्च होतो.उद्योगपती जिंकणाऱ्या पक्षाला आणि त्रासदायक वाटणाऱ्या पक्षाला पण प्रचंड पैसे पुरवितात.
पक्षाचा फंड तसाच उभा राहतो.काही कमी प्रमाणात लोक घोषणा पत्र ल भुलून funding करतात.
ते प्रमाण कमी आहे..
त्या बदल्यात सरकारी धोरण जे मोठे देणगीदार आहेत त्यांना सोयी चे सरकार जाहीर करत.
100 रुपयातील दहा पाच रुपये सामान्य लोकांसाठी असतात..
ह्या सर्व उचापती मधून वेळ मिळाला तर देशहित ..
गरीब लोक जेवढे देशावर प्रेम करतात तेवढे नेते,उद्योगपती,व्यापारी,नोकरदार कधीच करत नाहीत.
युद्ध झाले,हल्ला झाला,दहशत वादी हल्ला झाला,दंगल झाली ह्या मध्ये जी जीवित हानी होते ते सर्व सामान्य लोक असतात ..जे प्रॅक्टिकल कमी आणि भावनिक जास्त असतात..
मुस्लिम हिंदू चे शत्रू आहेत त्यांच्या शी कोण लढत गरीब लोक.
कोणता उद्योगपती,नेता,मोठा अधिकारी हत्यार घेवून मुस्लिम आक्रमणाला कधीच सामोरे जात नाहीत..
उद्या समजा तालिबान नी भारतात सत्ता स्थापन केली तर ह्या वर्गाचा सर्व समाज घटक त्यांच्या सेवेत असतील.
27 Aug 2021 - 9:16 pm | गॉडजिला
Fragile म्हणजे हलक्याशा धक्याने चटकन तुटू शकणारं आणि Antifragile हा शब्दच ऑक्सफर्ड डिक्शनरीत नाही कारण fragile चा विरुध्दार्थी शब्द non fragile म्हणजेच पुरेसे मजबूत असा घेतला जातो.
पुस्तकाच्या लेखकाने ही बाब चुक सांगितली, त्याने उदाहरण दिले काच सामानाच्या पार्सल बॉक्स वर fragile handle with care लिहलेले असते कारण आत fragile content आहे पण आत पुरेसे मजबूत कंटेंट असेल तर मात्र handle with care स्टिकर नसतो पण ही मजबुती म्हणजे Antifragileness न्हवे...
Antifragile content तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा त्या बॉक्स वर विशेष सूचना म्हणून लीहले असेल Antifragile content please misbehave.
कारण Antifragile content जितके मेनीपुलेट होइल तितके मजबूत होत जाईल. मानवी शरीर Antifragile आहे करण त्याला कष्ट दिले नाही तर ते लवकर कुचकामी बनू शकते पण जर त्यानें खडतरता सोसली तर ते तितकेच बलवान होऊ शकते.
टायपिंग Antifragile आहे कारण कॉम्प्युटर आल्यावर टाईप रायटर कमी वापरात येऊ लागला पण प्रत्यक्ष टायपिंग करणारे मात्र एकस्पोनेनशियल वाढले.
आपल्या देशाचे तसेच आहे, पाकिस्तानची ब्लिड विद थाउसंड कटस ही चलाखी सुरुवातीला डोके दुखी बनली जिकडे तिकडे स्फोटाच्या बातम्या येत पण त्यामूळेच आज देश दहशवाद्यांविरोधात जास्त केंद्रित झाला, तसे नेतृत्व उदयाला आले... Antifragileness म्हणतात तो हाच.
Antifragileness म्हणजे जितक्या मोठ्या संकटाला तूम्ही सामोरे जाल तितक्या व्यापक प्रमाणात तुमचा विकास होईल.
27 Aug 2021 - 9:29 pm | शाम भागवत
चणे खावे लोखंडाचे......
27 Aug 2021 - 9:46 pm | गॉडजिला
Antifragileness is key to success. लेखकाने आपल्या आयुष्यातील कुठलीही बाब काय आहे व तिचा Antifragileness कसा हुडकावा व वापरावा याचे फार सुरेख विवेचन केले होते. पुस्तकं अर्थातच व्यवसाय यावर फोकस असले तरी लाईफ टीचींग म्हणून तितकेच उपयोगी आहे.
आपण सगळे पैसे देतो व हवे ते विकत घेतो मग जर आपण शाळेची फी भरतो तर सगळेच ज्ञानी सुशिक्षित कसे बनत नाही.. याचा अर्थ शिकणे ही बाब fragile आहे, हुशारी ही बाब fragile आहे मग अशी कोणती गोष्ट आहे जी antifragile आहे म्हणून उपयोगी पडते ?
उत्तर आहे उत्सुकता (Curiosity) , तुम्ही हुषार, गरीब, कष्टकरू अथवा श्रीमंत किती आहात यावर तूम्ही शिकू शकत नाही तर तुमचं शिकू शकणे हे अवलंबून आहे तूम्ही उत्सुक किती आहात यावर...
ज्या क्षणी उत्सुकता संपली ज्ञानार्जन मागे पडते. म्हणूनचं जुन्याची जागा नवीन पिढी घेते...
लक्षात घ्या उत्सुकता गरजेपोटी असू शकते पण कीतीही निकड असली तरी गरज म्हणजे उत्सुकता न्हवे...
मी स्वतः देखील याच अनुमानावर पोचलो की कोणत्याही क्षेत्रात मी यश, प्रगति अथवा प्रवास तो पर्यंतच चालु ठेऊ शकतो जो पर्यंत मला उत्सुकता आहे. मग मी ध्येय गाठो अथवा न गाठो...
27 Aug 2021 - 9:42 pm | शानबा५१२
खुप अर्थपुर्ण लिहलय, खडतर आयुष्य आलयं जगायला तर जगायचं, त्यात कायाय? मरणाला ही हरवता येत, पाहीजे ते
मिळवायला सारख मरावं लागत त्यात कायाय? It is all about what we believe.
ह्या विषयावर ज्या नावाने पुस्तके छापली जातात, त्यांनी ईथे लेख लिहावा लगेच. पुस्तक नंतर लिहुन आपण मिळुन.
27 Aug 2021 - 9:51 pm | गॉडजिला
निव्वळ खडतरता न्हवे तर नेमका विरोधाभास समजुन घेऊन त्याचा उद्दिषटपूर्तीसाठी वापर हे त्यामागील तत्वज्ञान आहे.
Fragilty व Antifragileness शांतपणे समजुन घेतला की कुठल्याही समस्येची उकल होऊ लागते.
27 Aug 2021 - 10:07 pm | शानबा५१२
कमजोर, निर्बल म्हणजे fragile आणि fragileness म्हणजे निर्बलता. Anti-fragileness means who do not accept fragile and fragileness. आज ज्ञान असलेले लोक' fragile आहेत. It is all about DATA now, not knowledge.
धन्यवाद.
28 Aug 2021 - 12:30 am | गॉडजिला
Without data, knowledge can't be found regardless of whether it is hidden inside it or not... Starting point is data. But if you satisfied with just data or stops around data knowledge is sure to be missed out...
Its like studying creation to reach the source of creation, if you are amused by mere creation source of creativity misses out.
27 Aug 2021 - 10:24 pm | सॅगी
डाऊनलोड करून वाचायचा प्रयत्न केला..पहिल्या दोन उतार्यातच काहीही समजले नाही..
पण लोकं काय काय वाचतात (आणि वाचू शकतात) हे समजले आणि अशांबद्दल आदर दूणावला..
27 Aug 2021 - 10:34 pm | सॅगी
लोकं हे सगळं नुसतेच वाचू नाही तर समजूही शकतात हे समजले आणि अशांबद्दल आदर वाटला..
27 Aug 2021 - 10:56 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क. :)
27 Aug 2021 - 10:57 pm | अमरेंद्र बाहुबली
समजून आचरणात आणायला लागले तर तुमचं काय होईल?? :)
27 Aug 2021 - 11:07 pm | सॅगी
माझं कशाला काय होईल? ज्यांना समजेल ते आचरणात आणतील..
28 Aug 2021 - 12:32 am | गॉडजिला
मला ही fragile stage पार करायला whatsapp university सोडावी लागली.
28 Aug 2021 - 9:06 am | सॅगी
हे वाचले आणि बरे वाटले. माझ्यासारखेच कुणीतरी आहे (की होते?)
परत वाचायचा प्रयत्न करेन म्हणतो..
28 Aug 2021 - 6:49 pm | गॉडजिला
ते पुस्तक माझी पोस्ट वाचून रोचक वाटत असेल तर आपण थोडी घाई करत आहात. मी अँटीफ्राजाइल संकल्पनेची ओळख म्हणून प्रतिसाद लिहला हे करताना मी पुस्तकाचे परीक्षण , समरी अथवा त्याचे रेकमंडेशन पुढील कारणासाठी केले नाहीं...
पुस्तकाची समरी वाचून आपण समजू शकता ते तुमच्यासाठी गरजेचं आहे की नाही. जर रस निर्माण नाही झाला तर अर्थातच वाचन नीरस बनेल :)
जाता जाता
१) डुआयडी ही मिपाची फ्राजीलिटी आहे. ते ban करणे मिपला अँटीफ्राजील तर चुकूनही बनवणार नाहीत उलट या स्त्रेतजीमुळे मूळ आयडी अजूनच फ्राजाईल ठरून व्यक्त होणे मर्यादित होऊ लागतील.
२) डुआयडीकडे दुर्लक्ष करायची क्षमता रोबस्टनेस म्हणता येईल पण ती अँटीफ्राजीलिटी नाही.
३) पण डूआयडि जितके जास्त उद्योग करतील तितके मूळआयडी संख्या आणि हुशारीत वाढणे, इतके की डूआयडी विरोधात आपोआप हर्ड इम्यूनिटी तयार होईल याला अँटीफ्रजीलिटी म्हणता येईल.
28 Aug 2021 - 7:18 pm | सॅगी
होय, हेच झाले होते.
मी घाई केली हे आता तुमच्या प्रतिसादाने स्पष्ट झाले..
:)
27 Aug 2021 - 11:42 pm | कपिलमुनी
ठाकरे फडणवीस यांनी बंद दाराआड चर्चा केली अशी बातमी आली आहे.
दोघांचाही शत्रू सध्या एकच आहे
28 Aug 2021 - 12:32 am | चंद्रसूर्यकुमार
टाईम्स ऑफ इंडियात पुढील बातमी आहे-- Once enemies, US and Taliban find common ground against ISIS
https://timesofindia.indiatimes.com/world/south-asia/once-enemies-us-and...
म्हणजेच काय तर रशियनांविरोधात मुजाहिदीनना मदत करा- त्यातून तालिबान आणि अल कायदा पुढे आले. तेच अल कायदावाले अमेरिकेवर उलटल्यावर त्यांच्यावर हल्ला करा. पुढे अल कायदाविरोधात आयसिसला मदत करा आणि आयसिस हा नवा भस्मासूर निर्माण करा. (आणि तो भस्मासूर उभा करताना आपल्याला शांततेचे नोबेल मिळाले होते ते पण विसरून जा) आणि आता परत आयसिसविरोधात तालिबानशी सहकार्य करा. नक्की काय चालू आहे? अमेरिकेविषयी पूर्ण जगात इतका राग असतो त्याचे हे कारण आहे.
28 Aug 2021 - 12:44 am | गॉडजिला
भांडवलशाही अमेरिकेविरोधात डावे प्रबळ करा व पाहुण्याच्या काठीने साप मारा नंतर पाहुणे तुमच्या मागे लागले की दुसरा साप त्यांच्या समोर सोडा असे विवीध साप सोडतच रहा कारण पाहुणे मारामारीतच कुशल आहेत त्यांना साप नाही मिळाला तर ते तुम्हाला मारायला धावतील त्यामूळे... हे असंच चालायचे जो पर्यंत नस्ट्रोडॉम्सचां महान नेता जगाचा सत्ताधीश होत नाही...
जसे शेअरमार्केमध्ये सगळेच फायदा कमवू हे होऊच शकत नाही आणि मार्केट बंद केले तर अनेक रस्त्यावर लगेच येतील त्यामूळेखेळहीथांबवतायेतनाही तसाच प्रकार आहे हा.
28 Aug 2021 - 8:25 am | Rajesh188
आता पर्यंत जेवढ्या लढाया लढल्या त्या त्यांच्या भुक्षेत्र जवळ कधीच लढल्या नाहीत.दुसऱ्या देशात नाक खुपस्ने ही त्यांची सवय आहे.ज्यांच्या विरुद्ध अमेरिकी ने लष्कर वापरलं ते अमेरिकेचे शेजारी पण नाहीत.
फक्त वर्चस्व साठी त्यांची धडपड चालू असते.
भू सीमा किंवा सागरी सीमा ह्या वरून कोणत्याच राष्ट्र शी मतभेद नसून सुद्धा अनेक देशाबरोबर युद्ध करणारा अमेरिका हा एकमेव देश असेल जगातील.
28 Aug 2021 - 3:32 am | अमरेंद्र बाहुबली
इलेक्टोरल बॉन्ड्स या प्रकाराद्वारे राजकीय देणग्या पूर्णपणे अपारदर्शक करुन क्रेंद्र सरकारने काळा पैसा पांढरा करायला व कायदेशीर भ्रष्टाचाराची सोय करायला उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आजवर या माध्यमातून सर्वाधिक लाभ भाजपचाच झाला आहे.
28 Aug 2021 - 7:56 am | रावसाहेब चिंगभूतकर
काल एका दिवसात 1 कोटी 64 हजार डोस देण्यात आले. सध्याची संख्या 62 कोटी. आपण जवळ जवळ निम्म्या लोकसंख्येला लस दिली आहे. 135 कोटी लोकांना डिसेंम्बर पर्यंत लस देणे आता तितकेसे अवघड वाटत नाही. अतिशय आशादायी गोष्ट.
28 Aug 2021 - 7:03 pm | कॉमी
+1
28 Aug 2021 - 8:25 am | श्रीगुरुजी
अजून एक पायरी खाली उतरले. आता (रसा)तळ फार दूर नाही.
https://www.loksatta.com/mumbai-news/kripashankar-singh-as-bjp-state-vic...
28 Aug 2021 - 12:24 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
28 Aug 2021 - 5:37 pm | गॉडजिला
....
28 Aug 2021 - 1:42 pm | अमरेंद्र बाहुबली
खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो भाजप सोडेल त्याच्या मागे आम्ही ईडी लावू, तसेच विरोधी पक्षांच्या मागेही ईडी लावू. भाजप सोडून सर्व पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी लावू. केंद्रीय संस्थांचा ईतका गैरवापर??? दानवेंच्या जावयाने दानवेंची संपत्ती १० हजार करोड आहे असा आरोप केला होता. पण ईडीला ते दिसनार नाही. काकण दानवे भाजपात आहेत. “नाॅटी” ईडी. :)
आणी लोकाना भाजप हा पक्ष भ्रष्ट नाही असं वाटतं.
1 Sep 2021 - 9:01 am | दिगोचि