a:link {
color: #991f00;
}
.w3-small {
font-size:14px;
padding-top:12px;
}
मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
निसर्गचित्र या विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत.
मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत.
- कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये
- तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल)
मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील.
धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे
प्रवेशिका क्र १
प्रवेशिका क्र २
×
प्रवेशिका क्र ३
प्रवेशिका क्र ४
×
प्रवेशिका क्र ५
प्रवेशिका क्र ६
×
प्रवेशिका क्र ७
प्रवेशिका क्र ८
×
प्रवेशिका क्र ९
प्रवेशिका क्र १०
×
प्रवेशिका क्र ११
प्रवेशिका क्र १२
×
// Modal Image Gallery
function onClick(element) {
document.getElementById("img01", "img02", "img03", "img04", "img05", "img06")
.src =
element.src;
document.getElementById("modal01", "modal02", "modal03", "modal04", "modal05", "modal06").style
.display = "block";
}
प्रतिक्रिया
9 Jul 2021 - 12:21 pm | कुमार१
प्रवेशिका क्रमांक
२
१
५
9 Jul 2021 - 12:28 pm | Bhakti
९
१०
४
9 Jul 2021 - 12:34 pm | मदनबाण
४
३
११
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama
9 Jul 2021 - 1:05 pm | टर्मीनेटर
९
२
४
9 Jul 2021 - 1:14 pm | गुल्लू दादा
२
९
११
9 Jul 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा
६
१०
९
9 Jul 2021 - 1:25 pm | चौथा कोनाडा
एक लहानशी सुचवणी :
( एक नुसत्या प्रवेशिका क्र ऐवजी फोटोंना वेगवेगळी शिर्षके आणि प्रवेशिका क्रमांक दिले असते तर जास्त नेमके झाले असते)
9 Jul 2021 - 1:41 pm | प्रसाद_१९८२
९
१०
४
9 Jul 2021 - 1:57 pm | सुक्या
३,४,१०
9 Jul 2021 - 2:12 pm | स्मिता.
२, ९, ४
9 Jul 2021 - 2:13 pm | राघव
१०
४
२
9 Jul 2021 - 2:19 pm | चांदणे संदीप
९
६
४
9 Jul 2021 - 2:40 pm | अनन्त्_यात्री
७
९
२
9 Jul 2021 - 3:02 pm | सौंदाळा
४
१०
१
9 Jul 2021 - 3:17 pm | नावातकायआहे
२
७
१
9 Jul 2021 - 3:57 pm | अथांग आकाश
७
५
३
9 Jul 2021 - 6:03 pm | टवाळ कार्टा
९
१०
४
9 Jul 2021 - 9:11 pm | जव्हेरगंज
1
4
5
9 Jul 2021 - 11:04 pm | स्वलिखित
एकास पात्र ठरवून दुसऱ्यास मागे ठेऊ शकत नाही ,
त्यामुळे आपली सपशेल माघार
10 Jul 2021 - 6:24 am | प्रचेतस
३
७
८
10 Jul 2021 - 8:54 am | तुषार काळभोर
३
२
९
10 Jul 2021 - 9:29 am | सुमो
१. प्र.क्र. ५
२. प्र.क्र. १०
३. प्र.क्र. ९
10 Jul 2021 - 9:34 am | संजय पाटिल
५
७
१०
10 Jul 2021 - 9:55 am | नूतन
७
८
९
12 Jul 2021 - 3:09 pm | ज्योति अळवणी
2
4
5
13 Jul 2021 - 2:06 pm | ray
९
१०
४
13 Jul 2021 - 3:30 pm | गॉडजिला
1 आणि 6
16 Jul 2021 - 9:27 am | बेंगुताई
9
2
10
17 Jul 2021 - 12:48 pm | गोरगावलेकर
९, १०, ४
17 Jul 2021 - 11:24 pm | श्रीगणेशा
९
१०
८
18 Jul 2021 - 9:40 pm | हॅरी पॉटर
२
९
११
20 Jul 2021 - 4:30 am | निशाचर
८
६
३
20 Jul 2021 - 11:13 am | ज्ञानोबाचे पैजार
या विभागात कोणत्या छायाचित्रांना मत द्यावे या बद्दल द्विधा मनःस्थिती झाली आहे. सगळीच छायाचित्रे एकापेक्षा एक आहेत. तरी त्यातल्या त्यात तीन क्रमांक निवडायचा प्रयत्न केला आहे.
१- ६
२- २
३ -९
छायाचित्र क्र. ६ कमळाच्या पानावर विराजमान झालेले कासवराव बघताक्षणीच आवडले
छायाचित्र क्र २ आणि ९ मधली रंतसंगती डोळ्यात भरते
याशिवाय छायाचित्र क्र ७ वठलेल्या झाडांच्या पार्श्र्वभूमीवर मावळाणारा सूर्य देखिल आवडला
छायाचित्र क्र ३ आणि ४ मधला बर्फ डोळ्यांना सुखावून गेला
पैजारबुवा,