भाजलेले फेटा (ग्रीक , डोक्यवरचा नाही! ) + अँग्लोटि पास्ता

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
25 May 2021 - 4:31 pm

भाजलेले फेटा + अँग्लोटि पास्ता

साहित्य:
नामक किंवा तत्सम पास्ता ( हे पास्टे कोरडे पास्ते नसून सारण भरलेले ताजे असतात ) कोरड्यापस्त्याप्रमनचे ते उकलूल शिजवून घेणे ( पाणी उकळताना थोडे तेल आणि मीठ घालावे ) आज मी जो पास्ता वापरला आहे तो पालक + रिकोटा चीज चा आहे
- रिकोटा चीज हे साधारण चकय्या सारखे असते स्वतःला विशष अशी चव नसते - कोणी म्हणता पनीर सारखे ,, पण मला तरी तसे वाटतात नाही )
- रसाळ टोमॅटो ( देशी किंवा वेलीसकटचे असतील तर उत्तम किंवा छोटे असे चेरी टोमॅटो असतील तर चांगलेच
- फेटा (शेळीच्या दुधाचे चीज ) हे चीज जरा कोरडे आणि खरात + नाम्बत असते त्यामुळे वेगळे मीठ किंवा आंबटपणा साठी काही घालू नये
- ऑलिव्ह तेल
- बेल पेपर + हिरवी / तांबडी ढब्बू मिरची माध्यम काप
- चवीला लाल तिखट किंवा पाप्रिका , कोरडे इटालियन स्पायसेस , काली मिरी
- खायाची तुळशीची पाने ( बासिल ) + पार्सली
- "टेस्टी" किंवा मोझ्झरेल्ला

कृती:
पास्ता वर सांगितल्याप्रमाणे भरपूर पाण्यात शिजवून घयावा मनात थंड पाणी शोधून थोडे तेल लावून ठेवावा
- ओव्हन / केक भांड्यात खाली जाड टोमॅटो चे काप आणि इतर भाजपा पसरव्ययात + फेटा चीज चे तुकडे ऑलिव्ह + ऑलिव्ह तेल घालावे
( यात तुम्ही पेस्टो नामक चटणी पण घालू शकता ) आणि १८०-२०० अंश सेल्सियस वॉर साधारण २०-२५ ओव्हन मध्ये ठेवावे
- पास्ता एक ट्रे मध्ये पसरवूं त्याला थंडी पाप्रिका लावून घायवाई आणि अगदी थोडे मीठ

वाढणे:
प्रकार एक : वरील[पास्ता घेऊन त्यावर हे भाजलेली "इटालीय पावभाजी " पसरयावी"
प्रकार २ : वरील भाजी आधी चक्क पावभाजी सारखी ठेचून एकजीव करावी आणि मग दुसरी ट्रे मध्ये पासत्यावर पसरवून तवर थोडे "टेस्टी" किंवा मोझ्झरेल्ला चीज घालून "ग्रील " मध्ये भाजून घयावे

वरती कापलेले खायाची तुळशीची पाने ( बासिल ) + पार्सली भृभुरावी
भांड्यातील ऑलिव्ह तेल आणि रस शोषून भांडे साफ करण्यासाठी एखादा व्हिएन्ना पाव

बदल: पास्त्या ऐवजी आपण अर्धवट उकडलेले बटाट्याचे काप पण वापरू शकता
1

2

3

4

5

6

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

25 May 2021 - 4:32 pm | चौकस२१२

परत फोटुत गंडलो
लिंक पेसकः येथेच मिपावर दिसतील हे कसे साध्य करायचे ?

खेडूत's picture

25 May 2021 - 9:42 pm | खेडूत

प्रकाशित करण्यास आधी पूर्वादृष्य बघितलं की चित्रं आणि एकूणच मजकूर, जुळणी, परिच्छेद कसे दिसतील ते समजतात. प्रकाशित करायची घाई मुळीच करू नये. मग शीर्षक कुठे, मजकूर भलतीकडे असं होत नाही! :)

( आगाऊपणा आवडत असल्याने लिहीत आहे. दुर्लक्ष केलेत तरी चालेल..)

चौकस२१२'s picture

26 May 2021 - 4:37 am | चौकस२१२

पूर्वादृष्य बघितलं परंतु त्याच्यात हि लिंकच दिसते प्रत्यक्ष फोटो दिसत नाहीत... नक्की कसे अपलोड करायचे ?

खेडूत's picture

26 May 2021 - 6:04 am | खेडूत

हा मदत धागा पहा...

https://www.misalpav.com/node/13573
दुरुस्त होते, जरा प्रयत्न करा.

चौकस२१२'s picture

26 May 2021 - 6:27 am | चौकस२१२

पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.

असे फ्लिकर वर होत नाही .. मग मी फ्लिकर चाय युआरएल घेतली आणि चिकटवली आहे का ते
pasta

कंजूस's picture

26 May 2021 - 7:03 am | कंजूस

फ्लिकरच्या फोटोच्या तीन चार लिंक्स असतात.

याप्रमाणे करा. सोपं आहे.
१) मोबाईलमधून केल्यास डेस्कटॉप पेज उघडा.
२) फोटो सिलेक्ट केल्यावर तिथे शेअर बटण दाबा.
त्यात share, embed code,email, bbcode पर्याय दिसतील.
embed code बटण दाबल्यावर एक भली मोठी लिंक <a पासून script> पर्यंत येईल.
ती कॉपी करून घ्या.
हा embed code जसाच्या तसा कॉपी पेस्ट लेखात केल्यास भला मोठा फोटो पडेल. तसा पडू नये म्हणून त्यामधून "https पासून jpg" पर्यंतची लिंक कॉपी करून image box साठी वापरा.

३) किंवा त्या embed code मध्ये थोडी सुधारणा करून वापरता येईल.
"width ="2000" height ="2600" असे काही मोठे आकडे दिसतील तिथे
"width ="80%" एवढाच बदल करून embed code कॉपी पेस्ट केल्यास आटोपशीर फोटो येतो.

४) किंवा Flickr help पाहा

चौकस२१२'s picture

26 May 2021 - 11:19 am | चौकस२१२

20210525_190108[1]

20210525_190219[1]

20210525_190031[1]

20210525_194821[1]

20210525_201907[1]

20210525_202326[1]

सविता००१'s picture

8 Jun 2021 - 4:14 pm | सविता००१

दिसतोय पास्ता. करून पाहीन