शब्द चांदणी कोडे १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
24 Jan 2021 - 1:25 pm

1

शब्द चांदणी कोडे १

1

1

प्रस्तुती - शशिकांत ओक.

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

24 Jan 2021 - 6:39 pm | मराठी_माणूस

एक अक्षर एकदाच म्हणजे , "जग, गज" अशे दोन शब्द चालणार नाही का ?

शशिकांत ओक's picture

24 Jan 2021 - 10:07 pm | शशिकांत ओक

होय चालतात. एकाच शब्दात दोन वेळा तेच अक्षर नको इतकेच.

उपयोजक's picture

25 Jan 2021 - 12:28 am | उपयोजक

फार पसरतंय सगळीकडे. "असे" हा मूळ शब्द आहे.कृपया तो तसाच राहू द्या. :( _/\_

मराठी_माणूस's picture

25 Jan 2021 - 9:18 am | मराठी_माणूस

हो , चुक मान्य

Nitin Palkar's picture

24 Jan 2021 - 7:51 pm | Nitin Palkar

गरीबनवाज हा सहा अक्षरी एक अमराठी शब्द सुचला. बाकीचे सवडीने शोधतो...

साधारणपणे १०० - १५०वर्षां पर्यंत असे बरेच फारशी, कानडी, कोकण, गोवा, विदर्भ खानदेश वगैरे भागातील शब्द उत्तरात येतील. आजकाल ते शब्द वापरात नाहीत म्हणून ते गैर किंवा अमराठी आहेत. असे समजू नये.
या निमित्ताने जुने शब्द कोणत्या अर्थाने वापरले जात ते समजावून घ्यायला सोपे जाईल.

उपयोजक's picture

25 Jan 2021 - 12:33 am | उपयोजक

वगैरे फार्सी,अरबी शब्द हे आक्रमकांनी भारतावर लादले आहेत.ते आपणा भारतीयांच्या बोलण्यातून जितक्या लवकर जातील आणि संस्कृत किंवा प्राकृत शब्द त्या जागी येतील तितके चांगले.
----------------------------------------------------------
आक्रमकांच्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत वापरणे म्हणजे आक्रमकांच्या दादागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे आहे.

जय स्वातंत्र्यवीर,शब्दशुद्धीजनक वि.दा.सावरकर

आक्रमकांच्या (भाषेच्या) दागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे म्हणून

सावरकरांनी विशिष्ट काळात तसे म्हटले आहे म्हणून सदैव मान्य व्हावे असे नाही. त्यांनी पर्यायी शब्द व्यवस्था निर्माण केली. कालांतराने रुळली. ...
भाषा नेहमी नवनवीन शब्दांना सामावून समृद्ध होते. व्हायला हवी.
पूर्वीच्या काळातील शब्द न वापरल्याने हळूहळू विस्मृत होतात. बंबैया बोली, इंग्रजी भाषेतील रुळलेल्या शब्दांना शब्दकोशात जागा मिळू शकली नाही तर मग एका अर्थाने जसे रेल्वेच्या डब्यात आधी बसलेले नव्या प्रवाशांना येऊ न देण्याचे प्रयत्न करतात तसे काहीसे होईल!

Nitin Palkar's picture

24 Jan 2021 - 8:42 pm | Nitin Palkar

१) गरीबनवाज
२) जग
३) गज
४) गजरी
५) बन
६) जन
७) नगरी
८) जवान
९) वारी
१०) जरी
११) गरी
१२) जवारी
१३) नग
१४) रिवाज
१५) नवाब
१६) बरी
१७) गरीब
१८) वानरी
१९) रीबन
२०) गवारी
२१) गजब
२२) गवा
२३) जब
२४) वाग

शशिकांत ओक's picture

24 Jan 2021 - 10:22 pm | शशिकांत ओक

अजून १७ शब्द हवे आहेत!

चौकटराजा's picture

25 Jan 2021 - 9:54 am | चौकटराजा

जबरी
नवा

शशिकांत ओक's picture

25 Jan 2021 - 10:46 am | शशिकांत ओक

मला वाटले होते की नेहमीच्या भिडूंशिवाय लिहायचा कंटाळा असलेल्या वाचकांना फक्त शब्द लिहायचा असल्याने सहभागी होता येईल. या नंतरच्या काळात काहींना सुरसुरी येईल अशी आशा करतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jan 2021 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार

जवाब
बनवा
जवा
नवाज

पैजारबुवा,

सौंदाळा's picture

25 Jan 2021 - 10:44 am | सौंदाळा

वरील प्रतिसादांपासून पुढे
२७ बनवा
२८ जवाब
२९ बनवारी
३० नवाज

गरिबनवाज, १) जग, २) वारी, ३) नग, ४) गवा, ५) बरी, ६)जगन, ७)जरी, ८)रीवाज, ९)वानरी, १०)जवान, ११)नवाज, १२)नगरी, १३)गरीब, १४)जवारी, १५)बन, १६)बनवारी, १७)जवाब, १८)गबन, १९)बजरी, २०)रीबन, २१)रीग, २२)नजब, २३)जबरी, २४)वाग, २५)नवा, २६)गजब, २७)जब, २८)गजरी, २९)गरी, ३०)जरीन, ३१)रीजन, ३२)रिजवान, ३३)नवाब, ३४)जन, ३५)बज, ३६)गज, ३७)गन, ३८)वाज,

शशिकांत ओक's picture

25 Jan 2021 - 1:45 pm | शशिकांत ओक

९० टक्के व अधिक या साठी उत्कृष्ट असे शब्दसामर्थ्य पद मिळवले आहेत!
आता सर्वोत्कृष्ट मान्यतेसाठी अगदी कमी चढण उरली आहे.

मराठी_माणूस's picture

25 Jan 2021 - 3:57 pm | मराठी_माणूस

नवारी

चांदणे संदीप's picture

25 Jan 2021 - 4:03 pm | चांदणे संदीप

ग = १) गज २) गन ३) गवा ४) गजब ५) गजरी ६) गबन ७) गबरी ८) गरीब ९) गरीबनवाज
री = १०) रीज ११) रीन १२) रीजन १३) रीवाज १४) रीबन
ब = १५) बज १६) बन १७) बरी १८) बनवा
न = १९) नग २०) नवा २१) नवाब २२) नवाज २३) नगरी
वा = २४) वाग २५) वाज २६) वान २७) वारी २८) वागरी २९) वानरी ३०) वाजवा
ज = ३१) जग ३२) जन ३३) जरी ३४) जब ३५) जबरी ३६) जगन ३७) जवाब ३८) जवारी

सं - दी - प

शशिकांत ओक's picture

25 Jan 2021 - 7:36 pm | शशिकांत ओक

1

धन्यवाद उज्वल जी ...

आपण सुचवल्यामुळे बनवारी - कृष्णाचे एक नाव याची भर पडली आता एकूण ४२ शब्द झाले. पुढील वेळेसाठी यात जमा करत आहे.
बनजारी- (वंजारी) - वैलांच्या पाठीवरून धान्याची ने - आण करणारी जात. या शब्दाला मान्यता देता येणार नाही. कारण बनरी असा शब्द नाही. जसा एखादा फलंदार अगदी सीमारेषेवर अलगद पकडून आऊट होतो तसेच काहीसे?

शशिकांत ओक's picture

28 Jan 2021 - 11:27 am | शशिकांत ओक

असे की वाचकांच्या, कोडे सोडवणारांच्या माहितीत भर पडावी. वापरात नसलेले शब्द पुन्हा बोलताना, लिहिताना उपयोगात यावेत. अनेकांना शब्द आहे हे माहीत असते पण त्याचा नक्की अर्थ काय आहे ते समजून यायला हे कोडे थोडेफार उपयोगी पडेल. .