प्यायला रे ...
प्यायला रे.... आता बसू रे...
डौलाने भर जरा आज ग्लास रे...
सांजवेळ झाली आता, पेग माझा भर रे....
लॉकडाऊनचे दिस आले
कंटेनमेंटचा मास असे, मास्कही आला,
माझा "राज"म्हणे अहो रेव्हेन्यू गेला
धाव घेई मन माझे पण, सारे होते बन्द रे...
दीस लायनीत काढला मी
व्हिस्की सोडा आणला मी, बर्फही झाला
माझा कोरडा घसा आता ओलाही केला
नाचते बघ माझे तन, नागिणीचा डान्स रे...
("नाविका रे".... च्या चालीने .... आणि त्या सर्वांची माफी मागून...)
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
9 May 2020 - 12:43 pm | प्राची अश्विनी
+1
कविता कोणाची असावी याचा अंदाज आला.:)
17 May 2020 - 12:30 pm | चांदणे संदीप
विडंबन आवडले!
विडंबन काव्यास + १
सं - दी - प
25 May 2020 - 10:55 am | प्राची अश्विनी
अंदाज चुकला
9 May 2020 - 6:34 pm | मन्या ऽ
विडंबन छान जमलंय!
15 May 2020 - 9:39 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
10 May 2020 - 9:59 am | तुषार काळभोर
मला वाटलं, आयलवरे लडकी मस्त मस्त.
मी त्या मीटर वर कविता बसवायचा प्रयत्न करत होतो अन् काहीतरी चुकीचं वाटत होतं.
10 May 2020 - 12:18 pm | बिपीन सुरेश सांगळे
विडंबन आवडलं
15 May 2020 - 9:38 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)