दिमित्री
दिमित्री , दिमित्री .. तू कुठे आहे
आज परत जगाला तुझी गरज आहे ..
जगातील शांतता , आरोग्य यांच्या रक्षणाकरता
नायकाचे असणे आवश्यक आहे
नायकाच्या असण्यासाठी खलनायकाचा अंत जरुरी आहे
अशक्य ते शक्य करायला नायकाची गरज आहे
आज पुन्हा त्याच उंबरठ्यावर जग उभे आहे
जगाला प्रतिक्षा आहे एका नायकाची
कारण , एक नवा खलनायक त्रेधा उडवीत आहे
अशक्य ते शक्य करायला नायकाची गरज आहे
तळटिप -- दिमित्री हे एका गाजलेल्या चित्रपटातील एका काल्पनीक पात्राचे नाव आहे .
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
9 May 2020 - 9:37 am | चांदणे संदीप
त्यामुळे कविता पोचत नाही. त्यापलीकडे जाऊन पाहिले तरीही कवितेत विशेष काहीच आढळले नाही.
सं - दी - प
9 May 2020 - 8:21 pm | स्वलिखित
तसाच होतं तर शक्तिमान तरी लिहायचं ना
10 May 2020 - 9:52 am | तुषार काळभोर
कायमेरा..
कविता आवडली.
बेलेरोफोन सापडणार. दिमित्री येणार.
20 May 2020 - 7:29 pm | साहित्य संपादक
कवीकडून आलेला संदेश
25 May 2020 - 2:20 pm | सिरुसेरि
सर्व वाचकांचे आभार .